लग्न

दारूड्या मुलाशी लग्न करण्यास नकार, केला बलात्काराचा प्रयत्न

जिल्ह्यात आष्टा इथे कोल्हाटी समाजाच्या पंचांनी तालिबानी अत्याचार सुरू केलेत. दारूड्या मुलासोबत अल्पवयीन मुलीचं लग्न करण्यास नकार देणा-या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलं. सर्वात धक्कादायक म्हणजे मुलीच्या आईवर बलात्काराचाही प्रयत्न झाला.

Dec 20, 2014, 06:37 PM IST

केवळ लग्नासाठी 'इस्लाम'चा स्विकार अवैध : हायकोर्ट

केवळ लग्नासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार करणं अवैध असल्याचा महत्त्वाचा निर्णय अलाहाबाद हायकोर्टानं दिलाय. हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही परधर्मावर 'आस्था आणि विश्वास' असल्याशिवाय केवळ परधर्मीय व्यक्तीशी विवाह करण्याच्या एकमात्र उद्देशानं धर्मांतरण करणं, योग्य ठरवलं जाऊ शकत नाही. 

Dec 20, 2014, 11:54 AM IST

सलमान खानचा २०१५ मध्ये लग्न करण्याचा विचार?

नव्या वर्षात तीन खान असणाऱ्या चित्रपटात काम करण्याऐवजी मी स्वतःच्या लग्नात बिझी असेल असे खुद्द सुपरस्टार सलमान खान म्हटले आहे. सलमान खान मुंबई बिग स्टार इंटरटेन्मेट पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होता. 

Dec 19, 2014, 04:44 PM IST

'मार्टिना'नं ५८ व्या वर्षी 'ज्युलिया'सोबत बांधली लग्नगाठ!

टेनिस जगतातील पहिला समलैंगिक स्टार म्हणून ओळखली जाणारी मार्टिना नवरातिलोवा हिनं अखेर आपली प्रेयसी ज्युलिया लेमिगोवा हिच्याशी विवाहबंधनात अडकलीय. 

Dec 19, 2014, 01:55 PM IST

शिल्पा शेट्टी करणार दुसरं लग्न?

आपल्या लटक्या-झटक्यांनी सर्वांचं मन जिंकणारी शिल्पा शेट्टी सध्या टेंशनमध्ये आलीय. तिच्या एका फॅनमुळं ती खूपच वैतागलीय. या फॅननं शिल्पाला लग्नासाठी मागणी घातलीय. लग्न झालेल्या एका मुलाची आई असणाऱ्या शिल्पाला त्यानं खूप त्रास दिलाय.

Dec 18, 2014, 06:12 PM IST

अजब गजब : डॉक्युमेंटरीसाठी तिनं केला आदिवासी तरुणाशी विवाह!

बॉलिवूडच्या एखाद्या सिनेमात घडावी अशी घटना इक्वॉडोरच्या अमेझॉन क्षेत्रातील बरसाती जंगलात घडलीय. इथं, एका फिल्ममेकर तरुणीनं चक्क एका आदिवासी तरुणाशी विवाह केलाय... तोही आपली डॉक्युमेंटरी पूर्ण करण्यासाठी...

Dec 18, 2014, 12:40 PM IST

एक्स गर्लफ्रेंडनं सांगितलं, 'रणबीर कतरिनासोबत लग्न करणार नाही'

अनिल कपूरची लाडली सोनम कपूरनं सांगितलं की, तिला रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या प्रेमावर बिलकुलही विश्वास नाही. तिचं असं म्हणणं आहे की, जसे तीन खान स्क्रीन शेअर करत नाहीत,सलमान जसा लग्न करण्यास तयार नाही, तसंच रणबीर २०१५मध्ये कधीच कतरिनासोबत लग्न करू शकत नाही.

Dec 17, 2014, 08:15 PM IST

लालू आणि मुलायम सिंग आता एकमेकांचे व्याही होणार...

राजकारणातले दोन दिग्गज आता एकमेकांशी नातं जोडताना दिसणार आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचा नातू तेजप्रताप सिंह आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मुलगी राजलक्ष्मी हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. 

Dec 7, 2014, 05:45 PM IST

स्वत: वर्जिन नाही, पण बायको मात्र वर्जिन हवी!

भारतीय समाज भले ही स्वत:ला प्रत्येक बाबतीत प्रगत मान असेल, पण आजही महिलांच्या बाबतीत या पुरुष प्रधान समाजाची विचारसरणी काही बदलत नाही. खासकरून जेव्हा प्रकरण हे वर्जिनिटीबद्दल असेल.

Dec 1, 2014, 12:40 PM IST

लग्नाआधीच डेंग्यूने तिची केली अखेर...

 तिला डास चावला आणि तिचे आयुष्यच उध्वस्त झाले. राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीस्त असल्याचे दिसून येत आहे. अनेकांचे बळी जाऊनही प्रशासन ढिम्मच आहे. तिचे लग्न ठरले होते. तिचे लग्न दोन महिन्याने होणार होते. मात्र, त्याआधीच तिच्यावर काळाने झडप घातली.

Nov 27, 2014, 07:30 PM IST

सलमान खानच्या बहिणीच्या रिसेप्शनला कोणी लावली हजेरी... पाहा,

सलमान खानच्या बहिणीच्या रिसेप्शनला कोणी लावली हजेरी... पाहा,

Nov 22, 2014, 09:26 AM IST

मग सलमानचंही लवकरच शुभमंगल होणार?

बॉलीवुड स्टार सलमान खानने  आपली बहिण अर्पिताच्या लग्नाचे काही फोटो ऑनलाईन शेअर केले आहेत,  ४९ वर्षाच्या सलमानने ट्वीटर आणि इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो, नवरदेव आयुष शर्मा आणि वधु अर्पितताच्या विविध मुद्रा शेअर केल्या आहेत.

Nov 20, 2014, 08:54 PM IST