विनोद कांबळीनं केलं पुन्हा एकदा लग्न
माजी क्रिकेटर विनोद कांबळी यानं पुन्हा एकदा विवाह केलाय. आता त्याची पत्नी कोण? असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर थांबा!
May 5, 2014, 05:02 PM ISTपहिल्या दिवशी लग्न, तिसऱ्या दिवशी प्रसुती
सोलापूर जिल्ह्यात लग्न झाल्यानंतर तिसर्या दिवशी नवरदेवासह नवरी देव दर्शनासाठी जात होती, यावेळी सांगोल्याजवळ प्रसूत झाल्याची घटना घडली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ही घटना आहे.
Apr 30, 2014, 05:04 PM ISTदिग्गीराजा होणार दुल्हेराजा, दिग्गींचे संबंध अखेर उघड
टीव्ही अँकर अमृता रायसोबतचे संबंध अखेर दिग्विजय सिंह यांनी मान्य केले आहेत. अमृता राय यांच्यासोबत असलेले संबंध ही आपली खासगी बाब आहे, तसेच अमृता रायने आपल्या पतीशी कायदेशीर फारकत घेतली असल्याचं दिग्विजय सिंह यांनी ट्वीटरवर स्पष्ट केलं आहे.
Apr 30, 2014, 01:52 PM ISTनवरदेवाच्या लालचीवृत्तीने लग्न मोडले
सामाजात प्रबोधन करून हुंड्याची पद्धत बंद व्हावी यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आसतात.
Apr 26, 2014, 03:56 PM ISTराहुल महाजन दुसऱ्यांदा घटस्फोटासाठी तयार?
स्वर्गीय भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आलाय... राहुल पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण आहे त्याची वैवाहिक जीवनातील घडामोडी...
Apr 25, 2014, 05:04 PM ISTपेपरमध्ये जाहिरात देऊन इंजिनिअरनं मोडलं लग्न
सभ्य आणि सुशिक्षित समाजाला काळिमा फासणारी घटना चंद्रपुरात घडलीय. उच्च विद्याविभूषित तरुणीचं लग्न हुंड्याच्या मागणीमुळे मोडलंय. पोलिसांनी नियोजित नवरदेवासह चौघांना गजाआड केलंय.
Apr 19, 2014, 10:38 AM ISTयुवराजांनी आधी लग्न करा, मग मोदींवर बोला - सामना
नरेंद्र मोदींच्या लग्नावरून वादंग निर्माण झालेला असतानाच, अखेर शिवसेनेने या वादात उडी घेतली.
Apr 15, 2014, 04:42 PM ISTसोनाक्षी कोणत्या प्रश्नावर आणि का संतापते?
सोनाक्षी आणि शाहीद कपूरचं नाव जोडलं जात असल्याने सोनाक्षी खूप चिंतेत आहे. तसेच सोनाक्षीबाईंना लग्नाचा प्रश्न विचारला की खूप राग येतो.
Apr 10, 2014, 01:20 PM ISTनरेंद्र मोदींच्या लग्नावर स्पष्टीकरण
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रतिज्ञापत्रावर आपल्या पत्नीचं नाव जसोदाबेन असल्याचं सांगितल्यानंतर हजारो सवाल उपस्थित केले जात आहेत.
Apr 10, 2014, 12:53 PM ISTआलियाचं घुमजाव, म्हणते मी रणबीरची चाहती
करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’मध्ये सर्वांसमोर रणबीर कपूरसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवणाऱ्या आलिया भट्टनं आता आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केलंय.
Apr 8, 2014, 06:09 PM ISTरणबीर कपूरसोबत आलियाला करायचंय लग्न
अभिनेत्री आलिया भट्टला अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न करायचंय. आलिया म्हणते, मी रणबीर खूप आवडतो आणि तो खूप आकर्षक आहे.
Apr 7, 2014, 05:15 PM ISTविराट कोहलीला ट्विटरवर गोरी डेनिएलचे प्रपोज
भारताचा आघाडीचा खेळाडू विराट कोहली सध्या भलताच चर्चेत आहे. कालच त्यांने विराट खेळी केली. आता तो मैदानाबाहेर जाहिरात क्षेत्रात नाव कमवून आहे. त्याने सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलेय. आता तर तो मुलींच्या गळ्यातील ताईत झालाय. त्याला लग्नाची मागणी घालण्यात येत आहे. चक्क इंग्लंडच्या गोरीने ट्विटरच प्रपोज केलं.
Apr 5, 2014, 02:28 PM IST`जेव्हा लग्न असेल, तेव्हा सांगूच`- कतरीना कैफ
अभिनेत्री कतरीना कैफ आपल्या खाजगी आयुष्याबद्दल न बोलणंच पसंत करतेय. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान कतरीनानं तिच्याबद्दल सध्या सुरू असलेल्या बातम्यांवर उत्तर देणं टाळलं.
Mar 30, 2014, 03:53 PM ISTअखेर रणबीर-कतरीना 2015मध्ये होणार विवाहबद्ध?
स्पेनमधील त्या हॉट फोटोंनंतर चर्चेत आलेली रणबीर-कतरीनाची जोडी अखेर लग्न करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. रणबीर कपूर आणि कतरीना कैफ हे हॉट कपल पुढील वर्षी म्हणजेच 2015मध्ये लग्न करू शकतात.
Mar 27, 2014, 06:12 PM ISTरोमानियाची लूलिया वान्तुरसोबत सलमान खान करणार लग्न?
बॉलिवूडचे दबंग खान सलमानचं लग्न म्हणजे राष्ट्रीय चर्चेचा विषय असतो. प्रत्येक व्यक्ती सलमान कोणासोबत लग्न करणार आहे याची उत्सुकता लागलेली आहे. याबाबतच आता एक महत्त्वाची बातमी येतेय. ती म्हणजे सलमान खान येत्या काही दिवसात आपल्या लग्नाची घोषणा करू शकतो. एका मीडिया कटन्क्लेवमध्ये सलमाननं तसे संकेत दिले आहेत.
Mar 9, 2014, 08:19 PM IST