अजिंक्य राहणे-राधिका विवाह बंधनात!
मराठमोळा भारतीय स्टार क्रिकेटर अजिंक्य राहाणे लग्नाच्या बेडीत अडकलाय. अजिंक्यनं त्याच्याच भागात राहणाऱ्या राधिकाशी लग्नगाठ बांधलीय.
Sep 26, 2014, 05:37 PM ISTअजिंक्य रहाणेला राधिकानं केलं 'क्लीन बोल्ड'
भारतीय क्रिकेटर अजिंक्य राहाणे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. साहजिकच अनेक क्रिकेट आणि अजिंक्य फॅन्स असणाऱ्या तरुणींची हृदय तो तोडतोय, असं म्हणायला हरकत नाही.
Sep 20, 2014, 02:32 PM ISTएकतर्फी प्रेमातून मुलीनं FB वर फोटो टाकले, मुलाचं लग्न मोडलं
एकतर्फी प्रेमातून मुलांनी काही तरी उलट-सुलट कामं केलेली आपल्याला माहितीय, मात्र कोणत्या मुलीनं असं केलं तर... दिल्लीतील जानकीपुरम पोलीस स्टेशनमध्ये अशीच एक घटना समोर आलीय. एकतर्फी प्रेमातून एका मुलीनं बीटेक फायनल इअरच्या मुलाचं लग्न मोडलं.
Sep 18, 2014, 03:33 PM ISTपोप फ्रान्सिसनं 'पाप' स्वीकारलं
वेटिकन सिटीमध्ये पोपनं जुन्या विचारांना फाटा देत ‘लिव्ह-इन रिलेशनशीप’मध्ये राहणाऱ्या जोडप्यांची लग्न लावून दिलीत.
Sep 16, 2014, 09:35 AM ISTतनिषा-अरमान लवकरच देणार 'गुड न्यूज'
‘बिग बॉस’ सिझन-७ दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडलेलं कपल म्हणजेच अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी आता आपल्या संबंधांना पुढे नेण्यासाठी तयार आहेत.
Sep 16, 2014, 08:53 AM ISTरेल्वेमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध अटक वॉरंट, कार्तिकवर बलात्काराचा आरोप
कन्नड अभिनेत्रीवरील बलात्कार प्रकरणी केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडांचा मुलगा कार्तिक गौडा विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलाय. बंगळुरूच्या एका कोर्टानं हा अटक वॉरंट जारी केलाय.
Sep 4, 2014, 04:41 PM ISTब्रॅन्जेलिना : सहा मुलांचे आई-वडील अखेर विवाहबद्ध!
हॉलिवूडची सर्वात चर्चित जोडी एन्जेलिना जोली आणि ब्रॅड पिट अखेर लग्नाच्या बेडीत अडकलीय.
Aug 28, 2014, 10:42 PM ISTका लग्न करत नाही प्रियंका चोप्रा?
मुंबईः बॉलिवूडची पिकी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्राचा एक नवा चित्रपट 'मेरीकॉम' लवकरच प्रदर्शित होणार आहे.
याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियंका चोप्रा आली होती. त्यावेळेस प्रियंकाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की, ''तू लग्न केव्हा करणार आहे.'' त्यावेळेस प्रियंकाने उत्तर दिले की, ''तुम्ही अभिनेत्यानाही हा प्रश्न करता की नाही?''
Aug 27, 2014, 09:21 PM ISTआमच्या लग्नाची अफवाच - अनुष्का शर्मा
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न झाले ही अफवा आहे, असे स्पष्टीकरण अभिनेत्री अनुष्काने दिले आहे. आमचा लग्नाचा विचार नाही, असेही तिने सांगितले.
Aug 23, 2014, 11:41 PM ISTदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने केलं लग्न!
अखेर रणवीर सिंग यांने आपली गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण हिच्याशी लग्न केले. मात्र, हे लग्न प्रत्यक्षात नाही. त्याचा आगामी सिनेमा 'फाइडिंग फॅनी' यात या दोघांनी लग्न केलं आहे.
Aug 20, 2014, 04:03 PM ISTशेफालीच्या लग्नाच्या बातमीनं तरुणांना 'कांटा लगा...'
‘कांटा लगा...’ म्हणत एका आयटम साँगद्वारे चर्चेत आलेली शेफाली जरीवाला आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. शेफाली नुकतीच विवाह बंधनात अडकल्याचं समजतंय.
Aug 19, 2014, 12:12 PM ISTआधी फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार
छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. आधी फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर बलात्कार केल्याची घटना पुढे आलेय. याप्रकरणी एका इंजिनिअर तरुणाला पोलिसांनी अटक केली.
Aug 13, 2014, 06:01 PM ISTलग्नाच्या प्लॅनिंगला लागले दीपिका-रणवीर!
बॉलिवुडचे राम-लीला रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या वेळेस बातमी अशी आहे की, दीपिका आणि रणवीर लग्नाची प्लॅनिंग करीत आहेत. एका जवळच्या सूत्रांनी सांगितले की, दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.
Aug 7, 2014, 01:01 PM ISTव्हिडिओ : तुम्ही बलात्कार पीडितेशी लग्न करणार?
नवी दिल्लीत एका तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला... यामुळे, जनतेतल्या काही जणांचा दबलेला आवाज उसळत बाहेर आला... आणि देशानं हा आवाज उचलून धरला.
Aug 5, 2014, 08:24 AM IST‘राम-लीला’ विवाहबंधनात अडकण्यास तयार!
सध्या अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण यांच्या अफेअरविषयी चर्चा जोरावर आहे. या दोघांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी अनेकदा त्यांचं एकमेकांसोबत असणंच सगळं काही सांगून जातं.
Aug 3, 2014, 02:46 PM IST