‘राम-लीला’ विवाहबंधनात अडकण्यास तयार!
सध्या अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण यांच्या अफेअरविषयी चर्चा जोरावर आहे. या दोघांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी अनेकदा त्यांचं एकमेकांसोबत असणंच सगळं काही सांगून जातं.
Aug 3, 2014, 02:46 PM IST'सोहा-कुणालच्या लग्नाच्या निर्णयाच मला आनंदच'
बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खान याची पत्नी करीना कपूर खान ही आपल्या नणंदेच्या विवाहाच्या निर्णयानं भलतीच खूश आहे.
Jul 28, 2014, 08:28 AM ISTहोऊ शकतं की कधी लग्नच करणार नाही - सल्लू
बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खाननं लग्नाचा विचार आता सोडून दिलाय की काय? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडावा असंच सलमानची सध्याची वक्तव्यं ऐकली की वाटतं...
Jul 28, 2014, 08:10 AM ISTअधल : लग्नापासून वंचित स्त्रियांनी पालकांनाच शिकवला धडा
गेल्या वर्षी सौदी अरेबियातील 23 स्त्रियांनी आपल्या अधिकारासाठी आवाज उठवत आपल्या जन्मदात्यांनाच अद्दल घडवलीय, अशी माहिती ‘नॅशनल सोसायटी फॉर ह्युमन राईटस’ समितीनं दिलीय.
Jul 4, 2014, 10:07 PM ISTजोडप्याला रंगेहाथ पकडलं; जबरदस्तीनं लग्न लावलं
एक तरुण आणि एक तरुणीला एका हॉटेलच्या रुममध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर पोलिसांनी या दोघांचं लग्न लावून दिलंय. ही धक्कादायक घटना घडलीय बिहारमध्ये... इथं पोलिसांनी लव्हबर्डसची जबरदस्तीनं लग्नं लावून देण्याचा धडाकाच लावलाय.
Jul 3, 2014, 07:33 PM ISTपावसासाठी मिरजेत गाढवाचं लग्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 04:19 PM ISTदिग्विजय सिंग आणि अमृताचं लवकरच शुभमंगल !
असं वाटतेय की, मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील राघोगड किल्ल्यावर एक राजेशाही लग्न होण्याची शक्यता आहे.
Jun 24, 2014, 02:12 PM ISTशॉन टेट झाला भारताचा जावई!
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेटनं भारतीय मॉडेल माशूम सिंघासोबत लग्न केलंय. चार वर्षांपासून असलेल्या प्रेमाला दोघांनी १२ जूनला लग्नाचं रुप दिलं. लग्न मुंबईला झालं असून शॉनचे मित्रही या विवाहाला उपस्थित होते. तर भारतीय क्रिकेट टीमचे झहीर खान आणि युवराज सिंगनं लग्नाला हजेरी लावली होती.
Jun 20, 2014, 06:15 PM IST...म्हणून मधुबाला आणि दिलीप एक होऊ शकले नाहीत
दिलीप कुमार आणि मधुबाला... प्रेक्षकांच्या हृद्यात अढळ स्थान मिळवलेल्या या जोडीच्या प्रेमाचं रुपांतर लग्नात मात्र होऊ शकलं नाही...
Jun 15, 2014, 06:19 PM ISTआफताब शिवदासानी विवाहबंधनात अडकला
अभिनेता आफताब शिवदासानी आपली गर्लफ्रेंड निन दुसांझ हिच्यासोबत विवाहबद्ध झालाय. या दोघांनी नक्की केव्हा लग्न केलं हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाही. मात्र, सध्या दोघेही हनीमूनला गेल्याचं समजतंय.
Jun 12, 2014, 05:02 PM ISTलग्नानंतर राणी मुखर्जी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर
बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचं लग्न झाल्यानंतर ती पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली आहे.
May 30, 2014, 12:28 PM ISTदिग्विजय-अमृताचं लग्न होणार?
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह आणि न्यूज अँकर अमृता राय यांच्या प्रेमप्रसंगाची चर्चा चव्हाट्यावर सुरू झाली... त्यानंतर दोघांनीही आपलं प्रेम जगासमोर जाहीर केलं.
May 13, 2014, 09:54 AM ISTललित मोदींच्या लग्नाची कहाणी
क्रिकेट जगतात आणि `आईपीएल`मध्ये वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललित मोदींच आयुष्य देखिल तितकचं वादळी राहिलेलं आहे. मोदी हे सहजासहजी कुठेच हार
मानत नाहीत.
May 8, 2014, 02:31 PM ISTकिमला करायचीये पुन्हा हॉट फिगर
रिएलिटी स्टार किम कर्दाशिया सध्या आपल्या वाढलेल्या वजनामुळे खूपच चिंतेत आहे. किम येत्या काही महिन्यातच म्युझीक रॅपर कान्या वेस्टसोबत लग्न करणार आहे. यासाठीच किमला तीच वजन कमी करायचं आहे. येणाऱ्या काळात किमला आपली आधीच्या काळातील फिगर कमवायची आहे.
May 6, 2014, 05:12 PM ISTचाहत्याने केला सवाल, राहुल भैया तुम्ही लग्न कधी करणार
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना लग्न करण्यासाठी त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते आता प्रश्न विचारू लागले आहेत. असाच एक किस्सा अलाहाबादच्या एका सभेत घडला आहे. राहुल यांच्या एका चाहत्याने राहुल यांना सभेतच लग्नाचा प्रश्न विचारला. या प्रकाराचा राहुल यांनी हसत हसतच समाचार घेतला.
May 6, 2014, 11:22 AM IST