लग्न

'अबू सालेमशी लग्न लावून द्या, नाहीतर जीव देईन'

एका तरुणीने कुख्यात डॉन अबू सालेमशी लग्न करण्याची परवानगी टाडा कोर्टाकडे मागितली आहे. ही तरूणी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील आहे. या २५ वर्षीय तरूणीचं लग्न झालेले नाही.

Jun 29, 2015, 09:25 PM IST

ब्रिटनमध्ये कँसर रूग्णाचं हॉस्पिटलच्या बेडवरच लग्न, 3 दिवसानंतर मृत्यू

बर्मिंघमच्या क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये सोळा वर्षांच्या ओमार अल शेखला डॉक्टरांनी मार्चमध्ये अचानक सांगितलं की त्याच्याकडे आयुष्यातील शेवटचे काही क्षण उरलेत. त्याला कँसरचे निदान झाले होते आणि तोही एवढा वाढला होता की डॉक्टरांनाही काही शक्य नव्हते. यावेळी ओमारने मृत्यूपूर्वी त्याच्या शाळेपासूनची मैत्रीण एमीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली. 

Jun 28, 2015, 12:02 PM IST

ललित मोदींच्या जावयावर आली होती भाड्याच्या घरात राहण्याची वेळ...

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींच्या पासपोर्टचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चाललाय. ललित मोदी बऱ्याच काळापासून मीडियात चर्चिले गेले आहेत... पण, वादापासून किंवा चर्चेपासून त्यांचं कुटुंबीय मात्र दूरच राहिलंय.

Jun 27, 2015, 02:39 PM IST

शाहिदनं सावत्र वडिलांना दिलं फोनवरून लग्नाचं आमंत्रण

अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची यादी जवळपास तयार झालीय. या यादीत शाहिदचे सावत्र वडील राजेश खत्तर यांच्या नावाचाही समावेश आहे. सोबतच राजेश यांची पत्नी सज्जानी यांनाही या लग्नाचं आमंत्रण दिलं जाणार आहे. 

Jun 19, 2015, 08:02 PM IST

जबरदस्तीनं लग्न लावून देण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर

ब्रिटनमध्ये राहून जबरदस्तीनं लग्न करण्यासाठी भाग पाडण्यात मूळ भारतीय वंशाच्या लोकांचा दुसरा क्रमांक लागतोय, असं आता समोर आलंय. या गुन्ह्यात पहिल्या नंबरवर आहे 'पाकिस्तान' 

Jun 17, 2015, 06:35 PM IST

गंमत म्हणून समलिंगी लग्न लावल्याने ४ अटकेत

दोन जणांनी गंमत म्हणून समलिंगी लग्न लावल्याने, तसेच लग्नाला मदत केल्याने एकूण ४ जणांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान भागातील ही घटना आहे.

Jun 17, 2015, 04:48 PM IST

सासरेबुवांनी घेतलं चुंबन, नवरीने माघरी पाठवलं वऱ्हाड

मोठ्या आनंदात आणि उत्साहात वाजत-गाजत नवऱ्याचं वऱ्हाड नवरीच्या घरी पोहचलं. मात्र त्या आनंदी वातावरणात असं काही झालं की वऱ्हाडाला नवरीविना मागे फिरावं लागलं. कारण अती उत्साहात सासरेबुवांनी चक्क एका मुलीचं चुंबन घेतलं. 

May 30, 2015, 12:29 PM IST

बराक ओबामांची मुलगी मालियाला लग्नाची मागणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी कन्या मालिया हिला चक्क १६ व्या वर्षीच लग्नाची मागणी घालण्यात आली आहे. मागणी घालणारा तरुण हा वकिल असून तो केनियन आहे.

May 28, 2015, 04:05 PM IST

एका अनोख्या लग्नाची गोष्ट!

रेशीम गाठी या केव्हा कश्या जुडून येतील हे कोणीही सांगू शकत नाही. याचा प्रत्यय नुकताच धुळे जिल्ह्यातील बळसाणे येथे अवघ्या साडे तीन फुटाच्या जोडप्याच्या लग्न समारंभात अनुभवायला मिळाला. 

May 26, 2015, 10:46 PM IST

काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती

 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्या मुलाच्या विवाह स्वागत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली.

May 23, 2015, 06:42 PM IST