लग्न

'इच्छाधारी युवकाचे' नागिनीसोबत लग्न पाहण्यासाठी जमली गर्दी

एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक जगातसुद्धा अंधश्रद्धेचं नाणं खणखणीत वाजतांना दिसत आहे. त्याची प्रचिती आली वाराणसीत.

Apr 6, 2015, 03:26 PM IST

मुलगी 'झिवा'सोबत पहिल्यांदा एकत्र दिसले धोनी आणि साक्षी!

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी आपल्या मुलीसोबत पहिल्यांदा एकत्र दिसले. धोनीच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवर दोन फोटो शेअर केलेत. ज्यात धोनी आपली मुलगी झिवाला कुशीत घेतलेला दिसतोय.

Apr 5, 2015, 09:50 AM IST

प्रियंकासोबत सुरेश रैनाचं धडाक्यात लग्न, दिग्गजांची उपस्थिती

भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू सुरेश रैना शुक्रवारी आपली बालपणीची मैत्रिण प्रियंका चौधरीसोबत विवाहबद्ध झाला. दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित या लग्नसोहळ्याला स्पोर्ट्स आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

Apr 4, 2015, 08:26 AM IST

आज, सुरेश रैना प्रियांकाच्या प्रेमाच्या बेडीत अडकणार

सुरेश रैनाला प्रियंका चौधरीनं क्लीन बोल्ड केलं. प्रियंका रैनाची लहानपणीची मैत्रीण आहे... आणि तिच्याबरोबर तो लग्नाच्या बेडित अडकणार आहे. आज दिल्लीमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याचा आणि प्रियंकाचा विवाह होणार आहे.

Apr 3, 2015, 12:43 PM IST

लग्नानंतर आईबाबा नकोसे?

फादर्स डे, मदर्स डे गाजावाजा करून साजरा करणारी आजची पिढी मात्र लग्नानंतर आई-बाबांसोबत राहण्यास फारशी उत्सुक नसल्याचं एका सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.

Mar 30, 2015, 10:20 PM IST

मुहूर्त ठरला: पुढील महिन्यात सुरेश रैनाचं लग्न!

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना वर्ल्डकपनंतर लग्नबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश रैनाच्या आईनं त्याचं लग्न ठरवलंय. त्याचं लग्न आईच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत होणार असल्याचं कळतंय.

Mar 15, 2015, 11:12 AM IST

बॉलिवूडमधील या अभिनेत्रीबरोबर क्रिकेटर हरभजन करतोय लग्न!

टीम इंडियाचा चर्चित ऑफ स्पिनर हरभजन सिंग लग्नाच्या बेडीत अडकतोय. तोही याच महिण्यात. भज्जी आपली गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड तारका गीता बसरा हिच्यासोबत विवाह करण्याचे वृत्त आहे.

Mar 4, 2015, 04:02 PM IST

अडवाणींचा लग्नाचा वाढदिवस सोनियांसाठीही खास!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र धाडलं. हे पत्र लिहिताना, अनेकदा कणखरपणे परिस्थितीला सामोऱ्या गेलेल्या सोनियाही भावूक झालेल्या दिसल्या.

Feb 26, 2015, 04:46 PM IST

... म्हणून लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याची पत्नीला मारहाण

नवरा-बायकोची भांडणं ही काही नवी नाहीत. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीला जबर मारहाण करणारा नवरा ना आपण कधी पाहिला असेल ना ऐकला असेल. या मारहाणीचं कारणही जरा विचित्रच आहे... पहिल्या रात्री पत्नीचे कपडे काढायला त्रास होत होत म्हणून नवऱ्यानं तिला मारहाण केलीय. 

Feb 19, 2015, 02:56 PM IST

...आणि त्यांनाही जीवनसाथी मिळाला

...आणि त्यांनाही जीवनसाथी मिळाला

Feb 18, 2015, 11:16 AM IST