लग्न

स्वच्छ भारत अभियान: चैतालीनं बाबांना मागितलं 'रेडीमेड' शौचालय

आज अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या नया अंदुरा गावात झालेलं एक लग्न 'स्वछ भारत' मोहिमेला एका नव्या अन सकारात्मक वळणावर नेणारं ठरलंय... कारण, या लग्नात वधूनं आपल्या पित्याकडे चक्क शौचालय आंदन देण्याचा अट्टहास धरला होता. अन वधूपित्यानंही स्वच्छतेत शौचालयाचं महत्व जाणत आपल्या मुलीला थेट 'रेडीमेड' शौचालयाचं आंदन देत एक इतिहास घडविलाय. 

May 15, 2015, 09:30 PM IST

व्हिडिओ : 'एआयबी'चा हा व्हिडिओ होतोय वायरल!

भारतातल्या विवाह संस्थेवर भाष्य करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय.

May 14, 2015, 03:46 PM IST

झी एक्सक्लुझिव्ह : दाऊदवर माझा अंकुश होता म्हणून...

दाऊदवर माझा अंकुश होता म्हणून... 

May 12, 2015, 08:43 AM IST

अखेर रणबीरनं स्वीकारलं कतरिनासोबतचं नातं, पुढील वर्षी लग्न करणार

अनेक वर्षांपासून मीडियामध्ये असलेल्या चर्चेला अखेर अभिनेता रणबीर कपूरनं पूर्णविराम दिलाय. अखेर अभिनेत्री कतरिना कैफ सोबतचं आपलं नातं त्यानं स्वीकारलं असून पुढील वर्ष अखेरीस आपण विवाहबद्ध होणार असल्याचं त्यानं सांगितलंय.

May 11, 2015, 09:06 AM IST

फोटो : धर्मेंद्र-हेमाच्या लग्नाचा वाढदिवस!

ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांनी आपल्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस खाजगीरित्या पण मोठ्या उत्साहात साजरा केला.

May 2, 2015, 06:14 PM IST

मुंबईत डॉनच्या मुलाचं लग्न, मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण

मुंबईत लवकरच एका डॉनच्या मुलाचं लग्न होणार आहे. अरूण गवळी त्याच्या मुलाच्या लग्नाची जोरात तयारी करतोय. विशेष म्हणजे गवळीच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनाही देण्यात आलंय.

May 2, 2015, 12:06 PM IST

जर नवरा ११ वर्षाचा आणि नवरी २५ वर्षाची तर हे होणारच...

लग्नाची सगळी तयारी झाली होती.. नवरीच्या घरची मंडळी नवऱ्याच्या घरी पोहचणार.. त्याआधीच पोलिसांनी तेथे येऊन लग्न थांबवलं. लग्न थांबवण्याचं कारण होतं मुलाचे आणि मुलीचे वय.

Apr 24, 2015, 11:08 AM IST

नवरदेवाला लग्न मंडपातच वधूकडून लग्नास नकार

फेसबुकवरची मैत्री किती खरी किती खोटी, कोण-कोणत्या अपेक्षा करेल, हे कुणीही सांगू शकत नाही, सोशल नेटवर्किंगमध्ये सातासमुद्रापार जाऊन विवाह जुळतात खरे, पण मानसिकता तिच असते आणि अशा मानसिकतेमुळे अनेकांना त्रास होतो.

Apr 22, 2015, 11:26 AM IST

आता, 'बॅंड बाजा'शिवाय बारात!

आता, 'बॅंड बाजा'शिवाय बारात!

Apr 12, 2015, 07:24 PM IST

आता, 'बॅंड बाजा'शिवाय बारात!

लग्नसमारंभातील बँण्ड बाजा बारातीला आता आवर घालावा लागणार आहे.  बँड बाजा तसेच डीजे सिस्टीमचा दणदणाट करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायालयानं दिले आहेत.  

Apr 11, 2015, 10:50 PM IST

'गजनी'फेम असिन विवाहबंधनात अडकली?

'गजनी' या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री असिन सध्या चर्चेत आलीय... सोशल मीडियामध्ये वधूच्या वेशात दिसणाऱ्या असिनबद्दल चर्चेला उधाण आलंय. 

Apr 11, 2015, 04:39 PM IST

10 जून... शाहीद-मीराच्या लग्नाची तारीख फायनल?

अभिनेता शाहीद कपूर लवकरच विवाह बंधनात अडकणार, ही बातमी कळताच अनेक तरुणींची हृदय तुटली... आता, तर शाहीदच्या लग्नाची तारीखही ठरल्याचं समजतंय. 

Apr 7, 2015, 04:02 PM IST