पुन्हा एकदा संसारात रमायचंय झीनतला!
सत्तरच्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री झीनत अमान हिनं आपल्याला पुन्हा एकदा संसारात रमायला आवडेल, असं नुकतंच स्पष्ट केलंय. आज म्हणजेच, १९ नोव्हेंबर रोजी झीनत ६३ वर्षांची झालीय.
Nov 19, 2014, 05:20 PM ISTसलमानची बहिण अर्पिताबद्दल या पाच गोष्टी तुम्हाला माहितीय?
बॉलिवूड स्टार सलमान खानची बहिण अर्पिता खानचं लग्न बिझनेसमन आयुष शर्मासोबत मंगळवारी हैदराबादमध्ये धुमधडाक्यात झालं. अर्पिता सलमानची लाडकी बहिण असली तरी खूप कमी लोकांना माहितीय की, अर्पिता सलमानची सख्खी बहिण नाहीय.
Nov 19, 2014, 11:20 AM ISTसलमान खानची बहिण अर्पिता आयुषसोबत विवाहबद्ध!
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता आणि आयुष शर्मा मंगळवारी रात्री विवाह बंधनात अडकले. हा शाही लग्नसोहळा हैदराबादच्या फलकनुमा हॉटेलमध्ये झाला. अर्पिता आणि आयुषनं लग्नाचे सात फेरे घेतले.
Nov 19, 2014, 08:41 AM ISTसल्लूच्या बहिणीचं लग्न थाटात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:32 AM ISTया ‘शाही महालात’ होणार सलमानच्या बहिणीचं लग्न
सलमानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांचं लग्न हैदाराबाद इथल्या ताज फलकनूमा या हॉटेलमध्ये आजच्या शुभमुहूर्तावर पार पडणार आहे.
Nov 18, 2014, 09:40 AM ISTसलमानच्या बहिणीच्या लग्नात मोठमोठे 'सितारे जमीन पर'!
सलमानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांचं लग्न हे २०१४ मधील सर्वात मोठा विवाह सोहळा म्हणून ओळखला जाणार आहे. येत्या १८ नोव्हेंबरला दोघंही लग्नाचा बेडीत अडकणार आहेत. त्यापूर्वी जाणून घेऊयात त्यांची लव्हस्टोरी.
Nov 16, 2014, 12:02 PM ISTसल्लूच्या बहिणीच्या लग्नाला जाणार – शाहरुख
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याची बहिण अर्पिता हिच्या लग्नाच्या तयारीत खूपच व्यस्त आहे. या लग्नासाठी तो त्याचा जुना मित्र शाहरुख खान याला बोलावणार किंवा नाही, ही चर्चा जोरात सुरू आहे.
Nov 12, 2014, 12:41 PM ISTसलमानच्या बहिणीच्या लग्नासाठी हजेरी लावणार पंतप्रधान मोदी!
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या बहिणीचं अर्थात अर्पिताचं लवकरच होणारं लग्न खुपच खास ठरणार आहे... कारण, या लग्नाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावण्याची शक्यता आहे.
Oct 22, 2014, 02:28 PM ISTफेब्रुवारीत रणबीर-कतरीना लग्नगाठ बांधणार?
बॉलिवूडची सर्वात चर्चित जोडी रणबीर-कतरीना लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये हे दोघे जण लग्न गाठ बांधणार असल्याची चर्चा जोरात आहे.
Oct 21, 2014, 09:10 PM ISTपित्यानं दिला मुलीच्या लग्नात सोन्याचा टॉयलेट
एक पिता आपल्या मुलीच्या लग्नात मुलीला काहीही देण्यात कमी पडत नाही, मात्र एका पित्याने चक्क आपल्या मुलीला सोन्याचा टॉयलेट गिफ्ट केला आहे. कारण ही कन्या सामान्य नव्हती, ही राज कन्या असल्याने तिच्या नशीबी या योग आला असावा.
Oct 18, 2014, 10:06 PM ISTसलमान का करत नाहीय लग्न? रेखाने सांगितलं रहस्य
बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान कधी लग्न करणार कुणाशी लग्न करणार याविषयी अनेक कयास लावले जातात. कुणी सांगतं की सलमान खान आता लग्न करणार नाही, आणि जेव्हा सलमानला विचारलं जातं तेव्हा तो म्हणतो, मलाच माहित नाही, जेव्हा होणार असेल तेव्हा होईल.
Oct 13, 2014, 02:16 PM ISTअठराव्या वर्षीच मुली लग्नासाठी कशा सज्ञान होऊ शकतात? - हायकोर्ट
मद्रास हायकोर्टानं मुलींच्या लग्नसाठी असणारी कमीत कमी 18 वर्षांच्या वयोमर्यादेवर पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिलाय.
Oct 9, 2014, 04:16 PM IST'शादी डॉट कॉम'चा वापर करुन २३ तरुणींना लाखोंना गंडा
चांगले स्थळ. उच्च शिक्षण. मोठ्या पगाराची नोकरी. मुंबईच्या मध्यभागी मोठे घर. परदेशात व्यवसाय. असं जर स्थळ मुलीसाठी आले तर! कोणत्याही मुलीच्या वडिलांना ते पसंत पडणार नाही का? मात्र, बनावट प्रोफाईल तयार करुन 'शादी डॉट कॉम'चा वापर करुन २३ तरुणींना लाखोंना गंडा घातल्याचे उघड झालेय.
Oct 9, 2014, 03:56 PM ISTएेकावे ते नवल, तिने स्वत:शीच केले लग्न!
मी माझ्याशी लग्न केलं. चांगली व्यक्ती शोधण्यासाठी वर्ष लागू शकतात. मला ते करायचं नव्हते. मी माझ्याशी लग्न करण्यासाची संकल्पा आखत होती. त्यानुसार मी स्वत:शीच लग्न केले. आधी एकटे असल्याचे वाटत होते. आता मी एकटी नाही, अशी प्रतिक्रिया स्वत:शीच लग्न केल्यानंतर ग्रेस गेल्डर हिने दिलेय.
Oct 6, 2014, 09:15 AM IST