रणवीर सिंग

अरे बापरे... म्हणजे रणवीर जळून खाक होणार?

'xXx : रिटर्न ऑफ क्झंडर केज' या आपल्या हॉलिवूड पटातून दीपिका सगळ्यांनाच घायाळ करून टाकणार असं दिसतंय... पण, या चित्रपटामुळे रणवीरलाही थोडी 'इनसिक्युरिटी' फील होऊ शकते.

Feb 11, 2016, 12:40 PM IST

हॉलिवूडसाठी दीपिकाला रणवीरकडून 'ऑल द बेस्ट'!

रणवीरनं पुन्हा एकदा स्वत:ला बेस्ट बॉयफ्रेंड असल्याचं सिद्ध केलंय, असं म्हणायला हरकत नाही. 

Feb 9, 2016, 05:39 PM IST

...आणि फारुख अब्दुल्लांनीही रणवीरसोबत ताल धरला!

अभिनेता रणवीर सिंगला नुकताच एका कार्यक्रमात 'एन्टरटेनर ऑफ द इअर' हा पुरस्कार दिला गेला. 

Feb 3, 2016, 02:48 PM IST

व्हिडिओ : रणवीर लाजला, दीपिका भडकली!

रणबीर - कतरिनाच्या ब्रेक अपनंतर आता अनेकांच्या नजरा अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह यांच्याकडे लागल्यात. या दोघांतही काहीतरी बिनसल्याचं दिसून येतंय. 

Jan 27, 2016, 05:20 PM IST

बाजीराव-मस्तानी VS दिलवाले : कमाईची चढाओढ सुरूच

जुही चावलचा 'चॉक अॅन्ड डस्टर' हा सिनेमा सोडला तर या आठवड्यात दुसरा बिग बिजेट सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे, बाजीराव मस्तानी आणि दिलवाले या दोन सिनेमांत सुरु असलेली कमाईची चढाओढ या आठवड्यातदेखील कायम आहे. 

Jan 15, 2016, 09:22 PM IST

सैफई महोत्सव २०१६

सैफई महोत्सव २०१६

Jan 15, 2016, 08:03 PM IST

व्हिडिओ : 'सैफई' महोत्सवात 'बाजीराव' वादात!

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्याकडून वर्षाच्या सुरुवातीला उत्तरप्रदेशात आयोजित केला जाणाऱ्या सैफई महोत्सवाची खूप चर्चा होते. ती यावर्षीही होतेय... परंतु, यावेळी बॉलिवूड स्टार रणवीर सिंहला मात्र ही चर्चा भारी पडणार असंच दिसतंय.  

Jan 13, 2016, 09:39 AM IST

बाजीराव-मस्तानीत मतभेद, रणवीर आणि दीपिकाचे विरोधी सूर

बॉलिवूडच्या बाजीराव आणि मस्तानीमध्ये परस्पर विरोधी सूर येऊ लागलेत

Jan 11, 2016, 05:59 PM IST

दीपिकाच्या 'लव्ह ट्रँगल'वर रणवीर सिंगची पहिल्यांदाच प्रतिक्रिया...

अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेत्री रणबीर कपूर यांचा 'तमाशा' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रमोशनदरम्यान एकेकाळच्या या जोडप्याच्या जवळीककडे साहजिकच सगळ्यांच्या नजरा वळल्या. 

Dec 23, 2015, 04:10 PM IST

रणवीर-दीपिकाशी EXCLUSIVE बातचीत

रणवीर-दीपिकाशी EXCLUSIVE  बातचीत

Dec 7, 2015, 10:10 PM IST

सोनाक्षी म्हणतेय मी बाबुराव बोलतोय

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांचा एक डबस्मॉश व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.  2000 साली आलेला हेरा फेरी सिनेमामधील राजू आणि बाबू भय्या यांच्यातील संवाद त्यांनी या डबस्मॉश व्हिडिओमध्ये वापरला आहे. 

Dec 7, 2015, 05:46 PM IST

व्हिडिओ : रणबीर कपूर की रणवीर सिंग? पाहा, दीपिका काय म्हणतेय...

निर्माता - दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा शो बी टाऊनमध्ये भलताच प्रसिद्ध आहे... या कार्यक्रमात करणचे बेधडक प्रश्न आणि स्टार्सनं त्याला आपापल्या परीनं दिलेल्या उत्तरांमुळे बॉलिवूडमध्ये हा शो बराच चर्चेत असतो. 

Nov 3, 2015, 10:00 AM IST

वाढदिवसाला मिळालेलं 'सेक्स गिफ्ट' सर्वात खास!

आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असलेला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनं पुन्हा एकदा एक बेधडक वक्तव्य करत अनेकांना धक्का दिलाय. 

Oct 23, 2015, 04:49 PM IST

VIDEO : दीपिका रणवीरची 'बेस्ट फ्रेंड' नाही!

बॉलिवूडचं कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण यांनी आपलं नातं उघडपणे कधीही जाहीर केलं नसलं तरी दोघंही एकमेकांचे खूप बेस्ट फ्रेंड बनलेत. 

Oct 1, 2015, 04:42 PM IST

'दीपिका खूप सुंदर दिसते, मी तिची आयुष्यभर वाट पाहू शकतो'

रणवीर-दीपिकाच्या भलताच प्रेमात पडलाय... असं आम्ही नाही तर त्यानेच सांगितलंय... तेही जाहीररित्या...

Sep 16, 2015, 04:28 PM IST