रणवीर सिंग

VIDEO: दीपिका पदुकोण रणवीरसोबत न करता पाहा कोणासोबत करतेय मौज मस्ती

शूटिंगच्यावेळी दीपिका पदुकोण आणि विन डीजलची मौज मस्ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिकाची ही मौज मस्ती रणवीर सिंग यांने पाहिलेय का, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.    

Jul 28, 2016, 06:20 PM IST

बॉलीवूडमध्ये येण्याआधी रणवीर सिंगची पहिली ऑडिशन

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याने आपल्या सहज-सुंदर अभिनयाने अनेकांची मने जिंकलीत. खान हिरोंप्रमाणेच त्याने बॉलीवूड इंडस्ट्रीत आपली विशेष ओळख निर्माण केलीय.

Jul 24, 2016, 09:26 AM IST

सलमानच्या डोक्यात खूर्ची घालण्याच्या वक्तव्यावर रणवीर बोलला

सुल्तान हा चित्रपट पाहताना 'बेबी को बास पसंद है' या गाण्यावर थिएटरमध्येच रणवीर सिंग नाचला होता.

Jul 23, 2016, 05:36 PM IST

मी प्रेग्नंट नाही आणि माझे लग्नही झालेले नाहीये - दीपिका

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलेय. काहींनी तर ते नात्यात अडकल्याचेच म्हटलेय.

Jul 21, 2016, 01:51 PM IST

मला रणवीरला ठार मारावसं वाटलं- सलमान

अभिनेता रणवीर सिंगनं सुल्तान चित्रपट बघताना केलेला डान्स बघून मला त्याला मारावसं वाटलं अशी प्रतिक्रिया सलमान खाननं दिली आहे. 

Jul 16, 2016, 09:03 PM IST

दीपिका-रणवीर पुन्हा एकदा नव्या सिनेमात झळकणार

दीपिका पदुकोन लवकरच आता पुन्हा एकदा नव्या सिनेमात रणवीर सिंग सोबत पाहायला मिळणार आहे. रिअल लाईफ जोडी बाजीराव मस्तानीनंतर पुन्हा एकदा मोठी फिल्म करण्यास सज्ज झाले आहेत. संजय लीला भन्सालीच्या पदमावती सिनेमात ही जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 

Jul 10, 2016, 06:14 PM IST

रणवीर-वाणीचा बेफिक्रेचा नवीन पोस्टर रिलीज

रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा बेफिक्रे या सिनेमाचा नवा पोस्टर रिलीज झालाय.

Jul 10, 2016, 10:12 AM IST

रणवीर आणि दीपिकाचा गुपचूप साखरपुडा

बॉलिवूडची सगळ्यात चर्चित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने अजूनही त्यांच्यातील संबंधांना सार्वजनिकपणे स्विकार नाही केलं आहे. पण दोघांनी अनेकदा त्यांच्यातील असलेलं प्रेम हे जगासमोर अप्रत्यक्षपणे आणलं आहे.

Jul 6, 2016, 06:24 PM IST

व्हिडिओ : दीपिकाचा रणवीरसाठी 'फ्लाईंग किस'

आपलं प्रेम जगजाहीर न करता एकमेकांना समजेल अशा भाषेत बोलणं जरा कठिणच... त्यातूनही ते सेलिब्रिटी असले तर हे जवळ जवळ अशक्यच... असंच काहीसं घडतंय ते दीपिका आणि रणवीर या लव्हबर्डच्या बाबतीत... 

Jul 5, 2016, 09:06 PM IST

आयफा पुरस्कार सोहळ्यात दीपिका, रणवीरची बाजी

स्पेनमधील माद्रित इथं17व्या आयफा 2016 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटानं बाजी मारली. 

Jun 26, 2016, 10:45 AM IST

अक्षय असेल तर काम करणार नाही : रणवीर सिंग

बाजीराव मस्तानीच्या सुपरहिट सक्सेसनंतर आणि रणवीरच्या अभिनयावर प्रभावित होऊन करण जोहरने आपल्या पुढच्या चित्रपटात रणवीरला घ्यायचे ठरविले. मात्र रणवीरसोबत अक्षय कुमारही प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्यामुळे सहकलाकार म्हणून अक्षयसोबत काम करण्यास रणवीरने थेट नकार दिला आहे. 

Jun 15, 2016, 08:35 PM IST

बाजीरावनंतर आता रणवीर बनणार 'अलाउद्दीन'

'बाजीरावा'च्या भूमिकेत रणवीर सिंगनं प्रेक्षकांची मनं जिंकली... आता हाच बाजीराव लवकरच 'अलाउद्दीन खिलजी'च्या भूमिकेत दिसणार आहे. 

May 21, 2016, 02:16 PM IST

असा तयार झाला बाजीराव-मस्तानी

संजय लीला भन्साळी यांनी गेल्या वर्षी भव्य दिव्य असा बाजीराव मस्तानी रुपेरी पडद्यावर आणला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली. 

May 13, 2016, 10:55 AM IST

बेफिक्रेच्या दुसऱ्या पोस्टरमध्येही लिप लॉक

रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या बेफिक्रेचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 

May 9, 2016, 06:07 PM IST

'बेफिक्रे' किसचा रेकॉर्ड तोडणार ?

रणवीर सिंग आणि वाणी कपूर सध्या बेफिक्रेचं शूटिंगसाठी पॅरिसमध्ये आहेत. या दोघांचे चित्रपटामध्ये 23 किसिंग सीन असल्याचं बोललं जात आहे. 

Apr 22, 2016, 05:41 PM IST