रणवीर सिंग

भूमीच्या परवानगीशिवाय तिच्या टॉयलेटमध्ये गेला रणवीर सिंग आणि मग...

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा चित्रपट टॉयलेट : एक प्रेम कथा रिलीज व्हायला फक्त दोनच दिवस बाकी आहेत. 

Aug 9, 2017, 04:39 PM IST

रणवीर सिंगने कापली दाढी आणि मिशी, नवा लूक केला शेअर

रणवीर सिंग पुन्हा एकदा वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याने दाढी आणि मिशी दोन्ही कमी केल्या आहे.

Jul 13, 2017, 11:51 AM IST

रणवीरच्या या फोटोमागचे रहस्य काय?

सतत मस्करीचा विषय़ ठरत असलेला रणवीर सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे..आणि याला कारण ठरले आहेत रणवीरचे हे फोटो.

May 30, 2017, 01:02 PM IST

रणवीर सिंगचा हिच्यासोबतचा सेल्फी झाला व्हायरल

सध्या रणवीर सिंगचा एका मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून खुद्द सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आहे.

Apr 8, 2017, 06:23 PM IST

रणवीरला एक्स गर्लफ्रेंडचा न मागता सल्ला...

रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा बॅंड बाजा बारात या सिनेमाच्या वेळी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र, आता या सगळ्या गोष्टींना या दोघांनी पूर्णविराम दिलाय.

Mar 22, 2017, 05:08 PM IST

रणवीर सिंगने केला शाहरुखचा डीडीएलजेचा 'तो' सीन

अभिनेता रणवीर सिंग हा बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा खूप मोठा फॅन आहे.

Feb 8, 2017, 12:01 PM IST

दीपिका-विनची केमिस्ट्री जोरात, रणवीरचं काय?

देसी गर्ल प्रियांका चोप्रा पाठोपाठ, बॉलिवूडच्या मस्तानीनंही हॉलिवूडमध्ये एन्ट्री  केलीये. हॉलिवूड स्टार विन डिझेलसोबत तिच्या ट्रिपल एक्स फिल्मची जोरदार चर्चाही झाली. मात्र आता फिल्मपेक्षा दीपिकाच्या विनसोबतच्या लव्हेबल केमेस्ट्रीचीच अधिक चर्चा रंगू लागलीय.

Jan 20, 2017, 08:28 PM IST

न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी दीपिका-रणवीर दुबईत

न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी बॉलीवूड सेलिब्रेटी नेहमीच भारताबाहेरच्या पर्यटनस्थळांना पसंती देतात. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हेही आपले नवीन वर्षाचे सेलिब्रेशन दुबईत करणार आहेत. 

Dec 24, 2016, 10:51 AM IST

रणवीर-वाणीच्या सिंझलिंग केमिस्ट्रीचा 'बेफ्रिके'

सिनेरसिकांसाठी या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर आदित्य चोप्राचं दिग्दर्शन असलेला 'बेफ्रिके' हा एकमेव हिंदी सिनेमा प्रदर्शित झालाये. 

Dec 9, 2016, 08:25 AM IST

त्या आक्षेपार्ह जाहिरातीबाबत रणवीरची दिलगिरी

जाहिरातीच्या पोस्टरमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे अभिनेता रणवीर सिंगवर जोरदार टीका होत होती.

Nov 25, 2016, 05:35 PM IST

VIDEO : कॉफी काऊचवर रणबीर - रणवीर एकत्र

बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत इतरांना जे जमलं नाही ते दिग्दर्शक आणि 'कॉफी विथ करन'चा होस्ट करन जोहरनं करून दाखवलंय. 

Nov 21, 2016, 03:04 PM IST

गरज पडली तर पुन्हा हल्ला करू

पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्यात 35-40 दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Sep 29, 2016, 09:44 PM IST

भन्सालींच्या चित्रपटात दीपिकाबरोबर रणवीरऐवजी हृतिक

संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटामध्ये रणवीर सिंग अलाऊद्दिन खिलजीची भूमिका करणार हे जवळपास निश्चित होतं.

Aug 15, 2016, 05:11 PM IST