रणवीर सिंग

मुंबई | पद्मावती वादावर रणवीर सिंगची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 11:14 PM IST

'पद्मावती' वादावर रणवीर बोलला!

पद्मावती चित्रपटावरून सुरु असलेल्या वादावर रणवीर सिंगनं मौन सोडलं आहे.

Nov 21, 2017, 08:25 PM IST

'रेस 3'च्या सेटवर रणवीर सिंग सलमान खानच्या भेटीला

एकीकडे 'पद्मावती'ला वाढता विरोध असल्याने चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. 

Nov 21, 2017, 09:54 AM IST

VIDEO : भिकारी फॅनसोबतचा रणवीरचा हा व्हिडिओ होतोय वायरल

बॉलिवूड अभिनेत्यांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारा रणवीर सिंग सध्या आपल्या आगामी 'पद्मावती' या सिनेमाच्या लॉन्चिंगसाठी उत्सुक आहे. १ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

Oct 25, 2017, 06:06 PM IST

अलाउद्दीनच्या 'त्या' डोळ्यांमागचं रहस्य काय? रणबीरनं दिली झलक...

संजय लीला भन्साळी निर्मित 'पद्मावती'चा ट्रेलर प्रदर्शित झाला... या सिनेमात दीपिका पादूकोण, शाहिद कपूर मुख्य भूमिकेत असले तरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतल्या रणवीर सिंगनं...

Oct 21, 2017, 10:45 PM IST

क्रिकेटमध्ये बिझी आहे विराट, मुंबईत असे भेटले अनुष्का-रणवीर

विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या सीरिजमध्ये बिझी आहे. त्यामुळे अभिनेत्री अनुष्का शर्माला तो वेळ देऊ शकत नाहीये.

Sep 23, 2017, 08:04 PM IST

.. म्हणून रणवीर सिंगने दाढी काढली

अभिनेता रणवीर सिंग त्याच्या कपड्यांच्या बाबतीत जसे प्रयोग करतो तसेच तो त्याच्या लूकसोबतही खेळत असतो. 

Sep 23, 2017, 07:34 PM IST

या ट्विटमुळे रणवीर सिंग झाला ट्रोल

संजय लीला भंसाळी यांचा बहूप्रतिक्षित सिनेमा 'पद्मावती' लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Sep 21, 2017, 08:05 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल होतोय रणवीर सिंग- करिष्मा कपूरचा हा डान्स

सध्या अभिनेता रणवीर सिंहचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sep 9, 2017, 02:20 PM IST

एका सीनसाठी रणवीर सिंग लगावल्या २४ कानशिलात

अभिनेता रणवीर सिंग याला तब्बल २४ वेळा कानाखाली मारल्याचं सांगितल्यावर तुम्हाला विश्वास बसेल का? नाही ना. पण या संदर्भात स्वत: रणवीर सिंगने खुलासा केला असेल तर... पाहूयात काय आहे हा प्रकार.

Sep 2, 2017, 10:43 PM IST

ब्रेकअपनंतर... रणवीरसोबत नाईट सूटमध्ये दीपिका डिनर डेटला!

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या बातम्या मीडियातून समोर येत होत्या... याच दरम्यान, नुकतंच पुन्हा एकदा या जोडिला एकत्र पाहिलं गेलं.

Aug 19, 2017, 03:46 PM IST

दीपिका-रणवीरचा किस सोशल मीडियावर होतोय व्हायरल

 अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलेय. मात्र, ही जोडी एका किसमुळे चर्चेत आहे.  

Aug 18, 2017, 02:06 PM IST