रणवीर सिंग

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

दीपिका-रणवीर लवकरच विवाह बंधनात

Jun 21, 2018, 10:59 PM IST

रणवीरबाबत दीपिका असं काही म्हणाली की...

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग एकत्र असल्याची तसेच ते दोघेही लग्न करत असल्याच्या चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरु आहे.

Jun 18, 2018, 03:04 PM IST

रणवीर सिंगचा सिम्बामधील फर्स्ट लूक...

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच सिम्बा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jun 9, 2018, 01:16 PM IST

व्हिडिओ : सोनमच्या रिसेप्शनमध्ये रणवीरचा 'खिलजी' अंदाज

रणवीर मस्तमौला अंदाजात सोनमच्या रिसेप्शनमध्ये जमिनीवर बैठक मारून डान्स करताना दिसला.

May 9, 2018, 03:52 PM IST

या दिवशी होणार दीपिका-रणवीरचा विवाह!

गेल्या काही दिवसांपासून दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

Mar 31, 2018, 12:25 PM IST

VIDEO : बॉलीवूडच्या देसी गर्लला मिस करतोय 'रणवीर'

अभिनेत्री प्रियंका चोप्रा गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलीवूडपासून दूर असून हॉलीवूडच्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. 

Mar 9, 2018, 03:28 PM IST

अध्यात्मिक गुरु ओशोंच्या भूमिकेत दिसणार रणवीर सिंग

बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगने त्यांच्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकलं आहे. रणवीरने वादात सापडलेल्या पद्मावत सिनेमात देखील आपल्या भूमिकेने सर्वांनाच अंचबित केलं होतं.

Mar 4, 2018, 07:45 PM IST

रणवीर-अमृताचा जबरदस्त डान्स व्हिडिओ...

रणवीर सिंगची भूरळ तरूणींवर होतीच. पण पद्मावतनंतर त्यात अधिक भर पडली, असे म्हणायला काही हरकत नाही. 

Feb 19, 2018, 11:28 AM IST

२०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणारा 'हा' आहे सर्वात तरुण अभिनेता!

वादग्रस्त ठरलेल्या पद्मावतच्या प्रदर्शनानंतर रसिक प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.

Feb 7, 2018, 06:32 PM IST

१९८३ वर्ल्ड कपवरच्या चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरली, हा अभिनेता मुख्य भूमिकेत

१९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला.

Feb 6, 2018, 04:02 PM IST

'पद्मावत'नंतर शाहीद - रणवीरमध्ये 'कोल्ड वॉर' सुरू

आत्तापर्यंत बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कोल्ड वॉरच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, पण 'पद्मावत'नंतर मात्र दोन आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरु झालेलं पाहायला मिळतंय. 

Feb 2, 2018, 11:43 AM IST

हातात हात घालून 'पद्मावत'च्या स्क्रिनिंगला दीपिका - रणवीर

ब्रेक अप झाल्याच्या कितीही वावड्या उठल्या तरी दीपिका - रणवीरनं हातात हात घालून 'पद्मावत'च्या स्क्रिनिंगसाठी दाखल होत आपलं नातं कठिण परिस्थितीतही घट्ट असल्याचं दाखवून दिलंय. 

Jan 24, 2018, 10:58 AM IST

पद्मावतीचा वाद : रणवीर सिंग बनला दीपिकाचा बॉडीगार्ड

बॉलिवूडची पद्मावती दीपिका पदुकोण सध्या खूपच चर्चेत आहे. दीपिकाला पद्मावती सिनेमावरुन सुरु असलेल्या वादामुळे धमक्या मिळत आहेत. 

Dec 2, 2017, 06:11 PM IST