रणवीर सिंग

न बोलताही रणवीरनं दीपिकावरचं प्रेम केलं व्यक्त!

बऱ्याच दिवसांपासून दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह यांच्या प्रेमाविषयी किंवा नात्याविषयी चर्चां चघळल्या जात आहेत. पण, या दोघांनी मात्र अजूनही आपल्या नात्याविषयी मौनचं बाळगणं पसंत केलंय. पण, नेहमीप्रमाणेच यावेळीही रणवीरनं काहीही न बोलता आपलं दीपिकाविषयी वाटणारं प्रेम व्यक्त केलंय. 

Jul 22, 2015, 04:06 PM IST

व्हिडिओ : रणवीरचा हा 'डबस्मॅश' तुम्हाला लोटपोट हसवू शकतो...

सिनेमांतून रणवीर सिंगचा अभिनय आणि टॅलन्ट तुम्ही पाहात आला असालच... सध्या 'डबस्मॅश'ची क्रेझ जोरात असताना रणवीरनं आपलं हेही टॅलन्ट त्याच्या चाहत्यांसमोर आणलंय. 

Jul 15, 2015, 11:18 AM IST

दीपिका-रणवीर रात्री उशिरापर्यंत मुंबईतील हॉटेलवर एकत्र

बॉलिवूडमधील डिंपल गर्ल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. गोरेगावमधील एका हॉटेलमध्ये उशिरापर्यंत दोघांनी एकत्र रात्र घालवली.

Jul 8, 2015, 06:53 PM IST

अश्लीलतेनं भरलेल्या 'AIB'वर मनसेचा वार!

अश्लीलतेनं भरलेल्या 'AIB'च्या वादात आता मनसेनं उडी घेतलीय. निर्माता करण जोहर, अभिनेते अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांनी जनतेची माफी मागावी. अन्यथा मनसे त्यांचे चित्रपट राज्यात झळकू देणार नाही, असा इशाराच मनसेनं दिलाय.

Feb 3, 2015, 01:27 PM IST

'एआयबी'... करण, रणवीर, अर्जुनसहीत अश्लीलतेचा थील्लर नमुना!

आजच्या तरुणाईला अश्लिल भाषाच अधिक आकर्षित करते... असाच काहीसा भ्रम सिने इंडस्ट्रीतल्या तथाकथित नामवंत कलाकारांचा झालेला दिसतोय. 

Feb 2, 2015, 10:36 PM IST

दीपिका आणि रणवीरचं होणार शुभमंगल!

दीपिका आणि रणवीर सिंहच्या फॅनसाठी एक इंटरेस्टिंग अपडेट... त्याचं लग्न आता पक्क झालं आहे. दोघांच्या घरच्यांही याला होकार दिला आहे. आता फॅन्सला त्यांच्या लग्नाच्या डेटची प्रतिक्षा आहे. 

Jan 8, 2015, 06:40 PM IST

नव्या वर्षाची सुरुवात एकत्र करणार दीपिका-रणवीर

दीपिका पादूकोण सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा वेळ व्यतीत करण्यासाठी गेलीय. हा वेळ ती आपल्या कुटुंबीयांसोबत मस्त मजेत घालवतेय... असं असलं तरी नवीन वर्षाची सुरुवात ती रणवीरसोबतच करणार आहे. 

Dec 26, 2014, 08:29 AM IST

बाजीराव-मस्तानीच्या सेटवर बेशुद्ध झाली प्रियंका

‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात काशीबाईची भूमिका करणारी प्रियंका चोप्रा या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बेशुद्ध झाली.

Nov 26, 2014, 06:58 PM IST

रणबीर - रणवीर एकमेकांना टक्कर द्यायला सज्ज!

रणबीर कपूर आणि रणवीर सिंग या दोघांमध्ये पुढच्या वर्षी काट्टे की टक्कर होणार आहे. रणबीरचा 'तमाशा' आणि रणवीरचा 'बाजीराव मस्तानी' हे दोन्ही सिनेमे क्रिसमसच्या वेळी रिलीज होणार आहे.

Oct 28, 2014, 06:33 PM IST

'बाजीराव मस्तानी'तल्या रणवीरचा लूक लीक!

संजय लीला भन्साळी यांचा आगामी आणि बहुचर्चित सिनेमा 'बाजीराव मस्तानी'वर सध्या खूप मेहनत घेत आहेत. याच सिनेमात रणवीर सिंह आपल्या भूमिकेत कसा दिसतोय, ते आपण इथं पाहू शकतोय...

Oct 21, 2014, 11:12 PM IST

...आणि रणवीर सिंग भररस्त्यात नाचायला लागला!

अभिनेता ह्रतिक रोशनकडून इतर स्टार्सना दिलं जाणारं ‘बँग बँग डेअर’ चॅलेंज सध्या बॉलिवूड वर्तुळात धूम उडवताना दिसतंय. याच, चॅलेंजच्या नादात अभिनेता रणवीर सिंग ट्राफीक असलेल्या रस्त्यावर उतरून भररस्त्यात नाचायला लागलाय. 

Sep 26, 2014, 04:21 PM IST

व्हिडिओ : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा हा क्षण!

अखेर, अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग विवाह बंधनात अडकलेत. कॅथलिक पद्धतीनं त्यांनी हे लग्न केलंय. 

Sep 2, 2014, 01:53 PM IST

अखेर... दीपिकानं रणवीरबद्दलचं प्रेम केलं व्यक्त!

अभिनेत्री दीपिका पादूकोणनं अखेर अभिनेता रणवीर सिंगबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलंच... ही ‘प्रेमा’ची व्याख्याही दीपिकानं स्वत:ची आणि स्वत:साठी बनवलीय. 

Aug 22, 2014, 08:00 AM IST