दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने केलं लग्न!
अखेर रणवीर सिंग यांने आपली गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण हिच्याशी लग्न केले. मात्र, हे लग्न प्रत्यक्षात नाही. त्याचा आगामी सिनेमा 'फाइडिंग फॅनी' यात या दोघांनी लग्न केलं आहे.
Aug 20, 2014, 04:03 PM ISTलग्नाच्या प्लॅनिंगला लागले दीपिका-रणवीर!
बॉलिवुडचे राम-लीला रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या वेळेस बातमी अशी आहे की, दीपिका आणि रणवीर लग्नाची प्लॅनिंग करीत आहेत. एका जवळच्या सूत्रांनी सांगितले की, दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.
Aug 7, 2014, 01:01 PM IST‘राम-लीला’ विवाहबंधनात अडकण्यास तयार!
सध्या अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण यांच्या अफेअरविषयी चर्चा जोरावर आहे. या दोघांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी अनेकदा त्यांचं एकमेकांसोबत असणंच सगळं काही सांगून जातं.
Aug 3, 2014, 02:46 PM ISTरणवीर सिंगला नाही व्हायचयं म्हातारं!
बॉलिवूडमधील लव्हरबॉय रणवीर सिंग आपला २९ वा बर्थडे सेलिब्रेट करतोय.
Jul 6, 2014, 04:03 PM ISTरणवीर - अनुष्काचं पुन्हा जुळलं सूत?
सध्या रणवीर सिंग आपल्या एक्स गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत इस्तांबूलमध्ये शुटींगसाठी बिझी आहे. दिग्दर्शिक झोया अख्तर हिचा आगामी सिनेमा ‘दिल धडकने दो’मध्ये ही जोडपं पुन्हा एकत्र दिसणार आहे.
Jul 5, 2014, 11:05 PM ISTप्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंग ९० दिवस एकत्र
बॉलीवुडमधील नवीन दिग्दर्शिका झोया अख्तरच्या नवीन सिनेमात प्रियंका चोप्रा, रणवीर सिंग आणि फरहान अख्तर हे एकत्र काम करणार आहेत. झोयाचा `दिल धड़कने दो` या
सिनेमाचं शुटींग लवकरच सुरू होईल. यासाठी हे तीनही कलाकार ९० दिवस जहाजावर राहणार आहेत.
May 6, 2014, 12:29 PM IST`LOVE` देऊन रणबीरनं दीपिकाला केलं प्रपोज!
दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र मानले जातात. पण, आता ‘आयफा’ पुरस्कारांच्या सोहळ्यात रणवीरनं आपल्या नात्याल मैत्रीपेक्षा पुढे जाऊन वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केलाय.
May 5, 2014, 05:54 PM ISTरणवीर सिंगच्या कॉन्डोम्सची जाहिरात सुपर हिट
बॉलिवूडमध्ये टॉपचे कलाकार कधीच कॉन्डोम्सच्या जाहिरातीत दिसत नाही.
Apr 27, 2014, 07:09 PM ISTबॉलिवूडला मिळाले नवे बाजीराव-मस्तानी!
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी `बाजीराव-मस्तानी` या आणखी एका ऐतिहासिक सिनेमात त्यांनी बाजीरावच्या भूमिकेसाठी त्यांनी रणवीर सिंगची निवड केलीय..
Mar 22, 2014, 02:47 PM ISTदीपिकाला माझ्या आयुष्यात वेगळे स्थान - रणवीर
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यातील हळूवार नातेसंबंध अधिक खुलत आहेत. कधी सेटवर तर कधी मुलाखत देताना ही जोडी दिसत आहे. या जोडीने लागोपाठ हिट सिनेमे दिल्याने त्यांच्यातील केमेस्ट्री चांगली जुळली आहे. त्यामुळे हे दोघं एकमेकांसोबत दिसत आहेत. दीपिकाला माझ्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे, अशी कबुली खुद्द रणवीर याने दिलेय. त्यामुळे काय बोध घ्यायचा तो घ्या.
Feb 7, 2014, 06:07 PM ISTचर्चा तर होणारच... न्यूझीलंड दौऱ्याआधी विराट ५ दिवस अनुष्काकडे?
टीम इंडियाचा विस्फोटक असा बॅट्समन विरोट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या खूप चर्चेत आहेत. चर्चा तर होणारच... कारण त्यांच्यातली मैत्रीनं आता प्रेमाचं रूप घेतलंय.
Jan 14, 2014, 11:02 AM ISTबिग बी झाले मंत्रमुग्ध, तीन वेळा पाहिला ‘राम-लीला’
बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन हे संजय लीला भंसाळीचा सिनेमा ‘गोलियों की रासलीला:राम-लीला’ मधील कलाकारांच्या अभिनयानं मंत्रमुग्ध झाले आहेत.
Nov 19, 2013, 01:53 PM IST... असा आहे दीपिकाचा प्रेमाचा फंडा!
आपल्या रोमान्टिक लाईफबद्दल दीपिकानं पहिल्यांदाच जाहीर चर्चा केलीय. ती जरी मॉडर्न असली तरी तिचे प्रेमाबद्दलचे विचार मात्र पारंपरिकच आहेत, असं आम्ही नाही तर तिनंच म्हटलंय.
Nov 9, 2013, 01:22 PM ISTदीपिकानं दिली तिच्या प्रेमाची कबुली!
सध्या दीपिका आणि रणवीर यांच्या केमेस्ट्रीच्या चर्चा खूप रंगल्या आहेत. मुख्य म्हणजे यावर चर्चा करायला आणि विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला दीपिकाला खूप आवडतंय, अशी कबुलीच तिनं दिलीय.
Nov 6, 2013, 02:35 PM IST‘रामलीला’तल्या ‘तत्तड तत्तड’वर रणवीर थिरकला!
निर्माता निर्देशक संजय भन्साळींचे चित्रपट हे ‘लार्जर दॅन लाईफ’ असतात. त्यांच्या चित्रपटांचे सेट्स नितांत सुंदर, वास्तवाच्या जवळ जाणारे आणि महागडे असतात म्हणूनच त्यांना आघाडीचे चित्रपट निर्माता म्हटलं जातं.
संजय भन्साळींचा आगामी प्रदर्शित होणारा ‘रामलीला’ हा चित्रपटही याच श्रेणीतील.