रणवीर की रणबीर? दीपिका कोणाला निवडणार?
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसमोर एक यक्षप्रश्न उभा ठाकलाय.
Apr 10, 2016, 01:08 PM ISTबेफिक्रेचा फर्स्ट लूक लॉन्च
अभिनेता रणवीर सिंगनं आपला आगामी चित्रपट बेफिक्रेचा फर्स्ट लूक ट्विट केला आहे.
Apr 9, 2016, 07:28 PM ISTआयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीत कतरिना, रणवीर, क्रिस ब्राऊन
'आयपीएल'च्या नवव्या सीझनची उद्यापासून म्हणजेच ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. याच सीझनचा ओपनिंग सेरेमनी आज मुंबईच्या वरळी भागात नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियामध्ये आयोजित करण्यात आलाय.
Apr 8, 2016, 02:15 PM ISTदीपिका-रणवीर २०१७मध्ये लग्नबंधनात अडकणार?
रणवीर सिंग बेस्ट बॉयफ्रेंड म्हणुन नेहमीच चर्चेत असतो. पण आता असं कळलयं की रणवीरच नाही तर दीपिकासुद्धा रणवीर बरोबर ठामपणे उभी राहते. जेव्हा रणवीरला डेंग्यू झाला होता तेव्हा दिपीकाने रणवीरची ठामपणे साथ दिली होती.
Apr 3, 2016, 08:53 AM ISTरणवीर-दीपिकाने केला धम्माल डान्स
मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची रिलेशनशिप पाहिल्यावर कोणलाही आपली रिलेशनशीप अशीच असावी असं वाटेल.
Mar 27, 2016, 02:11 PM ISTरणवीर सिंग बेफिक्रेच्या तयारीत व्यस्त
बाजीराव मस्तानीनंतर रणवीर सिंग आता बेफिक्रेची जय्यत तयारी करतो आहे. फिल्मचं डिरेक्शन आदित्य चोप्रा करतोय.
Mar 27, 2016, 08:52 AM ISTरणवीर-आलिया येणार एकत्र
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट लवकरच एका चित्रपटामध्ये एकत्र येणार आहेत.
Mar 24, 2016, 06:47 PM ISTरणबीरच्या आयुष्यात कोण ही मिस्टेरिअस गर्ल
अभिनेत्री कतरिना कैफशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूर अनेक दिवस गायब झालेला रणबीर कपूर सध्या पार्टींमध्ये दिसत आहे. पण त्याच्यासोबत ही नवीन मुलगी कोण हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Mar 21, 2016, 04:58 PM ISTअभिनेत्री आलिया -रणवीर एकत्र, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग लवकरच एकत्र दिसणार आहेत.
Mar 15, 2016, 04:02 PM ISTकिंग खानला पाहून रणवीर सिंगला आली चक्कर
बॉलिवूडचा किंग खान हा फक्त प्रेक्षकांवरच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या हृद्यावर देखील राज करतो. शाहरुख खानला मानणारे अनेक स्टार बॉलिवूडमध्ये आहेत.
Mar 12, 2016, 03:17 PM ISTरणवीर सिंग आगामी सिनेमात दिसणार नव्या लूकमध्ये
बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग सध्या खूपच वेगळ्या लूक मध्ये दिसतोय.
Mar 6, 2016, 09:49 PM ISTरणवीरने दीपिकासाठी केले असे काही की त्याने जिंकले सर्वांचे मन
मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या अफेअरच्या चर्चा होतच आहेत.
Feb 22, 2016, 04:36 PM ISTझी सिने अवॉर्ड : पाहा कोणला मिळाले कोणते पुरस्कार
झी सिने अवॉर्ड २०१६ मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खान हा बेस्ट विव्हर्स चॉईस अॅक्टर ठरला तर दीपिका पदुकोन ही बेस्ट अॅक्ट्रेस. या अॅवार्ड शो मध्ये रणवीर सिंग पुन्हा आपल्या मस्ती करण्याच्या अंदाजामध्येच दिसला. त्याने यावेळी परिणिती चौप्रा हिला किस केलं. दोघांनी एकत्र अनेक सिनेमे केलं आहेत. पण याचा रणवीर आणि दीपिकाच्या संबंधावर काही परिणाम होणार का या चर्चा रंगायल्या लागल्या आहेत.
Feb 21, 2016, 10:47 PM ISTवैभवच्या 'मिस्टर एँड मिसेस सदाचारी'ला रणवीरच्या शुभेच्छा
'मिस्टर एँड मिसेस सदाचारी' हा मराठी चित्रपट आजा रिलीज झाला आहे.
Feb 19, 2016, 11:09 AM ISTरणवीर-दीपिका लवकरच बोहल्यावर?
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या नात्याबाबत सध्या बॉलीवूड वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांनी जरी खुलेपणाने अद्याप आपल्या नातेसंबंधाबाबत विधान केले नसले तरी या दोघांची जवळीक पाहता लवकरचं हे जोडप लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा रंगतायत.
Feb 15, 2016, 10:47 AM IST