पुणे

पुणे मनपातली भाजप-शिवसेनेची व्यावसायिक युती

पुणे मनपातली भाजप-शिवसेनेची व्यावसायिक युती 

Jan 29, 2015, 09:51 PM IST

राज्यात २० हजार नोकऱ्यांची संधी

राज्यात २० हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, यासाठी नावाजलेल्या कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, पुणे आणि मुंबईत आपला प्रकल्प थाटण्यासाठी या कंपन्या उत्सुक असल्यां मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Jan 29, 2015, 11:19 AM IST

देवेंद्र-अमृताच्या 'प्रपोज'ची गोष्ट... अमृताच्याच तोंडून

देवेंद्र-अमृताच्या 'प्रपोज'ची गोष्ट... अमृताच्याच तोंडून

Jan 28, 2015, 06:29 PM IST

मालकानं गाडी चालकाला जीवंत जाळलं; अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पुण्यात कार ड्रायव्हर असलेल्या अनिल क्षीरसागर नावाच्या तरूणाला मालकाने जिवंत जाळल्याचा प्रकार घडलाय. 

Jan 27, 2015, 09:15 PM IST

आर. के. लक्ष्मणांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यावर आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मण यांचं सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दीर्घ आजारानं निधन झालं. 

Jan 27, 2015, 02:25 PM IST

अन'कॉमन मॅन' हरपला! आर. के. लक्ष्मण यांचं निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचं पुण्यात निधन झालंय. ते ९४ वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Jan 26, 2015, 07:19 PM IST