पुणे

१७ दिवसांची झूंज संपली, पोलिसांच्या अकार्यक्षमतेची ‘ती’ बळी!

मृत्यूशी झूंज देणाऱ्या पुण्यातल्या अल्पवयीन मुलीचा अखेर मृत्यू झालाय. सततच्या छेडछाडीला कंटाळून तिनं आत्महत्या केली होती.

Jan 19, 2015, 09:12 AM IST

पुण्यात मॅकडोनल्डवर शेण फेकले, मुख्यमंत्री करणार चौकशी

फास्ट फूड चेन मॅकडोनल्डमधून एका गरीब मुलाला कॉलर धरून बाहेर काढल्यानंतर पुणेकरांनी आंदोलन केले. मॅकडोनल्डवर शेण फेकले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. 

Jan 17, 2015, 11:02 PM IST

पुणे आरटीओमधील एजंटांचा विळखा अखेर उठला

 पुणे आरटीओला पडलेला एजंटांचा विळखा अखेर उठलाय.'झी मीडिया'नं याबाबत स्टिंग ऑपरेशन करून आरटीओमधला एजंटांचा वावर दाखवला होता.

Jan 17, 2015, 07:02 PM IST

उन्मत्त 'मॅकडोनल्ड'नं गरीब मुलाला बखोटीला धरून बाहेर काढलं

अनेक वेळा वादात सापडलेली फास्ट फूड चेन 'मॅकडोनल्ड' पुन्हा एका नव्या वादात अडकण्याची चिन्ह आहे. आठवड्याभरापूर्वी पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या मॅकडोनल्डने ८ वर्षांच्या एका गरीब मुलाला आपल्या दुकानातून हाकलून दिलं. 

Jan 17, 2015, 01:46 PM IST

पुण्यात वसंतोत्सवाला सुरुवात

पुण्यात वसंतोत्सवाला सुरुवात

Jan 17, 2015, 11:05 AM IST