महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? सोनावणेंचं नाव आघाडीवर
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत यश संपादन केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला वेध लागलेत ते महापौर पदाच्या निवडणूकीचे. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्यानं त्यांचाच महापौर बसणार हे जवळ जवळ निश्चित झालंय. मात्र राष्ट्रवादीतही महापौर पदासाठी अनेक दावेदार असल्यानं गणेश नाईक नेमकं कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ घालतात याची उत्सूकता शिगेला पोहचलीय.
Apr 26, 2015, 11:56 AM ISTपालिका निवडणूक : घराणेशाहीचा विजय; ७ दाम्पत्य, २ पिता-पुत्र विजयी
महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचा पुन्हा एकदा प्रत्ययआलाय. यंदा सर्वपक्षीयांनी राजकारणाचा वारसा असलेल्यांच्या घरात अनेकांना तिकीट देण्याची राजकीय खेळी केली. ती त्यांच्या पथ्यावर पडली आहे. यामध्ये शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसत आहे.
Apr 23, 2015, 11:04 PM ISTगणेश नाईक यांची २० वर्षांपासून एकहाती सत्ता
नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निकालानंतरचा जल्लोष करण्यात येत आहे. नवी मुंबईत घराणेशाहीचा पुन्हा एकदा विजय झालाय. बदलापूर आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले. तर औरंगाबादमध्ये सहाव्यांदा महापालिकेवर भगवा फडकणार आहे.
Apr 23, 2015, 07:58 PM ISTसत्तेत सहभागी होण्याचे काँग्रेसला गणेश नाईक यांचे आवाहन
पालिकेत राष्ट्रवादीला ५३ तर काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा राष्ट्रवादीचा थोडक्यात हुलकल्याने काँग्रेसचा हात मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. काँग्रेसने विरोधी पक्षात न राहता सत्तेत येण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी केले आहे.
Apr 23, 2015, 05:47 PM IST#रणसंग्राम : नवी मुंबईत नणंदेने भावजयला केले पराभूत
महानगरपालिका निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गणेश नाईक कुटुंबातील नणंद भावजय यांच्या लढतीत अखेर नणंद वैशाली म्हात्रे हिने विजय मिळवला.
Apr 23, 2015, 04:44 PM ISTनवी मुंबई: आई, वडील आणि मुलगाही विजयी
नवी मुंबई महानगरपालिका काही नगरसेवकांसाठी आपलं 'सेकंन्ड होम' होणार आहे. कारण जर एकाच कुटुंबातील तीन सदस्य एकाच वेळी महापालिकेत उपस्थीत राहणार असतील ते त्यांच्यासाठी 'सेकंन्ड होम'प्रमानेच असणार आहे.
Apr 23, 2015, 03:44 PM ISTउल्लेखनीय : नवी मुंबईत सात दाम्पत्याचा विजय
नवी मुंबई महानगर पालिकेच्या निकालांची उत्सूकता सर्वांनाच आहे. गणेश नाईक आपला गड राखतात की नाही आणि शिवसेना-भाजपा आपला विजयी रथ पुढे नेतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Apr 23, 2015, 03:30 PM IST#रणसंग्राम नवी मुंबईचा : पाहा, वॉर्डानुसार निकाल
चुरशीच्या ठरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीनं सरशी घेतलीय. तर शिवसेनेनं राष्ट्रवादीला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. पण, लोकसभेत मोदी लाटेत वरचढ ठरलेल्या भाजपला आणि काँग्रेसला मात्र राष्ट्रवादी आणि सेनेच्या जागांच्या जवळही जाता आलेलं नाही.
Apr 23, 2015, 09:37 AM ISTरणसंग्राम : नवी मुंबईत त्रिशंकू स्थिती
नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकांसाठी काल मतदान झालं आज निकाल जाहीर होतोय
Apr 23, 2015, 09:04 AM ISTनवी मुंबई : बोगस मतदान झाल्याचा शिवसेनाचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2015, 07:56 AM ISTतृतियपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 06:42 PM ISTशिवसेना पैसा वाटतेय, इम्तियाज जलील यांचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 06:37 PM ISTप्रत्येकाचं लक्ष नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 02:45 PM ISTनवी मुंबईत ५६८ उमेदवारांचं भविष्य ठरणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 01:52 PM ISTमहापालिकांचा रणसंग्राम : नागरिकांचा मतदानासाठी दाखल
नागरिकांचा मतदानासाठी दाखल
Apr 22, 2015, 11:45 AM IST