नवी मुंबई

१३ वर्षीय मुलीनं शिक्षिकेला सांगितली वडिलांच्या अत्याचाराची कहानी

जेव्हा शाळेतील विद्यार्थिनी आपल्या शिक्षिकेला पत्र देते तेव्हा ते सुट्टी असेल, असंच आपण गृहित धरतो. पण वाशीमध्ये एक अशी घटना घडलीय, ज्यामुळं आपल्याला धक्का बसेल.

Jul 22, 2015, 07:24 PM IST

मुलाचा मृत्यू प्रकरण: सेंट जोसेफ शाळेविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी कळंबोलीतील सेंट जोसेफ शाळेविरोधात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळंबोली पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Jul 22, 2015, 03:21 PM IST

पोलिसांच्या सतर्कतेमुळं चिमुरडीच्या बलात्काराचा डाव फसला, आरोपीला अटक

पाच वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला, नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या बिट मार्शल गस्तीमुळं पुढचा अनर्थ टळला आणि वीस वर्षांच्या आरोपीला रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आलं. 

Jul 19, 2015, 09:17 PM IST

नवी मुंबईत ४ वर्षीय मुलाचं अपहरण आणि हत्या

नवी मुंबईत ४ वर्षीय मुलाचं अपहरण आणि हत्या

Jul 18, 2015, 10:59 PM IST

शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू

नवी मुंबईत शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. विघ्नेश साळुंखे असं या मृत मुलाचं नाव आहे. कळंबोलीमधल्या सेंट जोसेफ शाळेचा तो विद्यार्थी होता. 

Jul 17, 2015, 10:23 AM IST

नवी मुंबई : 10 वर्षाच्या मुलीच्या अपहरण प्रकरणात 'क्लायमॅक्स'

कोणत्या घटनेमागे काय कारण लपलेलं असेल हे सांगता येत नाही, चार दिवसांपूर्वी कामोठ्यातून एका दहा वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. यामुळे नवी मुंबईतून मुलं पळवली जात असल्याची चर्चा सुरू झाली, पालकांनाही डोळ्यात तेल घालून आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली.

Jul 9, 2015, 11:44 AM IST

नवी मुंबईतील बस प्रवास महागला

एनएमएमटीचा तोटा भरून काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर एनएमएमटीनं तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वसाधारण बसेससाठी २ रुपये तर वातानुकूलित बसेससाठी ५ रुपयांची तिकीट दरवाढ करण्यात आली आहे.

Jul 6, 2015, 04:17 PM IST

नवी मुंबईतील 'त्या' मृलीचा मृतदेह सापडला, काकाला अटक

नवी मुंबईतील 'त्या' मृलीचा मृतदेह सापडला, काकाला अटक

Jul 3, 2015, 09:46 PM IST