नवी मुंबई

'पोलीस भरती' करून देणारा भामट्या पोलिसांच्या ताब्यात

'पोलीस भरती' करून देणारा भामट्या पोलिसांच्या ताब्यात

Sep 3, 2015, 10:54 AM IST

वृद्धाश्रमाचे उद्घाटन, ५ महिन्यापासून वृद्ध बाहेर बाकड्यावर

तुर्भेतील ८२ वर्षीय शिवाजी गोपाळ थिटे सध्या एका वृद्धाश्रमाच्या बाहेर एका बाकड्यावर बेवारसाचं जीवन जगत आहे. गेल्या पाच महिन्यापासून थिटेंना एक एक दिवस हाल-अपेष्टांमध्ये काढावे लागत आहे. 

Aug 18, 2015, 06:28 PM IST

VIDEO: नवी मुंबईत थरार नाट्य, बोनेटवर ३०० फूट फरफटत नेले चालकाला

ऐरोलीच्या खेडकर चौकात कारने शिवनेरी बसला धडक दिल्यानंतर कार चालकाने शिवनेरी बस ड्रायव्हरलाच गाडीच्या बोनेटवर बसवून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत समोर  आलाय. ऐरोलीमध्ये हा धक्कादायक प्रकार एका सिग्नलवरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

Aug 12, 2015, 07:06 PM IST

'इसिस'मध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्या पत्रकाराला नवी दिल्लीत अटक

इसिस दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी तयार असल्याचं सोशल मीडियावर जाहीररीत्या सांगणाऱ्या झुबेर खानला दिल्ली एटीएसने  नवी दिल्लीत अटक केली.

Aug 7, 2015, 04:19 PM IST

'सिडको' घराची स्वप्न दाखवून लाखोंचा गंडा

'सिडको' घराची स्वप्न दाखवून लाखोंचा गंडा

Aug 7, 2015, 09:59 AM IST

अल्पवयीन मुलींची गुंगीचं औषध देवून अपहरणानंतर कुंठखाण्यात विक्री

एक अत्यंत धक्कादायक बातमी. अल्पवयीन मुलींना चक्क गुंगीचं औषध देवून पळवून नेणं आणि पळवून नेलेल्या या मुलींना आग्रा इथे वेश्या व्यावसाय करण्यासाठी विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलय.

Aug 4, 2015, 08:16 PM IST

चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अटक

आपल्या मुलीवर सलग सात वर्ष बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अखेर अटक करण्यात आलीय. मात्र मुलांच्या उदरनिर्वाहासाठी आईला अटक केली नसल्याचं कळतंय.

Jul 24, 2015, 03:39 PM IST

नवी मुंबईतील दोन भीषण अपघातांमध्ये चार ठार

नवी मुंबईतील दोन भीषण अपघातांमध्ये चार ठार

Jul 24, 2015, 02:59 PM IST

नवी मुंबईतील दोन भीषण अपघातांमध्ये चार ठार

पामबीच मार्गावर पावसामुळं अपघात झालाय. रात्री दोन अपघातांमध्ये चार ठार झालेत. एपीएमसीजवळ कार आणि बाईकमध्ये धडक होऊन दोन जण ठार झाले. तर पामबीच रोडवर कार डिव्हायडरवर धडकल्यानं दोघांचा जीव गेला. 

Jul 24, 2015, 10:27 AM IST