नवी मुंबई

नवी मुंबई महापौरपदी राष्ट्रवादीचे सुधाकर सोनावणे

नवी मुंबईच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सुधाकर सोनावणे यांची निवड झाली आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना चमत्काराची भाषा करत होती, मात्र तसं काही झालं नाही.

May 9, 2015, 03:34 PM IST

नवी मुंबई महापौर निवडणूक आज

नवी मुंबईच्या महापौरपदी कोण विराजमान होणार हे आज ठरणार आहे. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला कॉंग्रेस आणि अपक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. तरीसुद्धा शिवसेनेने चमत्काराची करण्याची भाषा बोलत आहे.

May 9, 2015, 11:47 AM IST

नवी मुंबईतील अनधिकृत बांधकाम कारवाईला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

नवी मुंबईच्या गावठाण भागातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला मुख्यमंत्र्यांनी तूर्तास स्थगिती  दिलीय. 

May 9, 2015, 07:34 AM IST

राष्ट्रवादीचे नगरसेवक संपर्कात - एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत, असं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. 

May 7, 2015, 10:09 PM IST

नवी मुंबई मनपासाठी शिवसेनेचा 'घोडेबाजार'

नवी मुंबई मनपासाठी शिवसेनेचा 'घोडेबाजार'

May 1, 2015, 07:50 PM IST

नवी मुंबईतील ६९ नगरसेवक संपत्तीत राजे, शिक्षणात रंक

नवी मुंबई महापालिकेतले तब्बल 69 नगरसेवक हे करोडपती आहेत. मात्र शिक्षणाच्या आघाडीवर सगळीच बोंबाबोंब आहे. एडीआर या सामाजिक संस्थेनं नवी मुंबईच्या नगरसेवकांच्या मालमत्तेचं आणि शैक्षणिक पात्रतेचं केलेलं हे पोस्टमार्टेम...

Apr 28, 2015, 05:47 PM IST

औरंगाबाद, नवी मुंबई अपेक्षित निकाल, अनपेक्षित तथ्ये

(तुषार ओव्हाळ, झी २४ तास, मुंबई ) शिवसेनेने १९८४ नंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पक्षबांधणी करत असताना मराठवाड्यात नामांतरविरोध व मुस्लिमविरोध यांच्या आधारे पक्ष सर्वत्र पोचविला. मराठवाडयातील स्थानिक राजकारण, महाराष्ट्राचे स्थानिक राजकारण आणि स्थानिक संदर्भ: संपा: सुहास पळशीकर, नितीन बिरमल

Apr 26, 2015, 08:46 PM IST