नवी मुंबईतील अपहृत मुलीचा घोडबंदर येथे सापडला मृतदेह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 02:10 PM ISTऐरोली : अपहरण केलेल्या मुलीची हत्या केली मावशीच्या नवऱ्याने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 01:34 PM ISTफ्रेंनशिला खुनाबाबत नवनवे खुलासे, मावशी-काकांचा तिच्याच घरी मुक्काम
ऐरोली सेक्टर ८मधून बेपत्ता झालेल्या फ्रेंनशिला सोफिया फ्रान्सीस या मुलीचा मृतदेह ठाण्यात घोडबंदर गायमुख इथं सापडलाय. दरम्यान, फ्रेंनशिला हिची मावशी आणि तिचा नवरा यांनी अपहरण केल्यानंतर ऐरोली येथे मुक्काम केला होता. मावशीने तीन दिवस तर तिच्या काकाने एक दिवस मुक्काम केल्याचे पुढे आलेय.
Jul 3, 2015, 11:55 AM ISTनवी मुंबईतील बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 10:51 AM ISTनवी मुंबईतील 'त्या' मृलीचा मृतदेह सापडला, काकाला अटक
नवी मुंबईतून गायब झालेल्या मुलीचा मृतदेह घोडबंदर रोडमध्ये सापडला आहे. फ्रेंनशिला सोफिया फ्रान्सीस असं या सात वर्षांच्या मुलीचं नाव आहे. दरम्यान, ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी मावशीच्या नवऱ्याला अर्थात काकाला अटक केली.
Jul 3, 2015, 09:06 AM ISTनवी मुंबईतून सात वर्षीय मुलगी बेपत्ता
ऐरोली सेक्टर ८ मध्ये राहणारी सात वर्षीय फ्रेंनशिला सोफिया फ्रान्सिस वाज ही सात वर्षीय मुलगी सोमवारी संध्याकाळी अचानक बेपत्ता झाली. ही मुलगी स्कूल बसमधून इमारतीच्या गेटवर उतरली खरी. पण त्यानंतर ती एका लाल कारमधून गायब झालीय.
Jul 1, 2015, 11:43 AM ISTनवी मुंबईत ९० इमारती धोकादायक स्थितीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2015, 10:04 AM ISTएसीबीनंतर आता भुजबळांच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मागील धाडसत्र सुरूच आहे. एसीबीनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं भुजबळांच्या मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत.
Jun 22, 2015, 11:33 AM ISTठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरील रेल्वे वाहतूक ठप्प
ऐरोली येथे दुरुस्तीचे इंजिन रुळावरून घसरल्याने ठाणे- वाशी ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झालेय. दरम्यान, प्रवाशांना त्याच तिकिटावर आणि पासवर कुर्लामार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
Jun 18, 2015, 09:50 AM ISTमुंबईच्या 5 एंट्री पॉइंटवर ठाणे, नवी मुंबईकरांना टोलमुक्ती मिळण्याची शक्यता
मुंबईच्या 5 एंट्री पॉइंटवर ठाणे आणि नवी मुंबईकरांना टोलमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भातला प्रस्ताव सरकारनं तयार केल्याची माहिती मिळतेय.
Jun 16, 2015, 03:27 PM ISTनवी मुंबईत गावठाणातील जागेतील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2015, 10:00 AM ISTबरसल्या सरी... पुण्यात मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2015, 03:42 PM ISTराज्यात पावसाचं आगमन, मुंबई-पुण्यात बरसल्या जलधारा
पुणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. येत्या ४८ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
Jun 7, 2015, 02:49 PM IST