महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती व्हावी - उद्धव ठाकरे
नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती व्हावी अशी इच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलीय. मात्र याबाबतचा निर्णय़ भाजपनंच घ्यावा असं सांगत उद्धव ठाकरेंनी युतीचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवलाय.
Mar 24, 2015, 09:38 PM ISTमहापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती व्हावी - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2015, 08:10 PM ISTनवी मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2015, 10:31 AM ISTनवी मुंबई, औरंगाबाद महापालिकेसाठी निवडणूक तारखा जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 06:34 PM ISTनवी मुंबई, औरंगाबाद महापालिकेसाठी निवडणूक तारखा जाहीर
नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक जाहीर झालीय. २२ एप्रिलला दोन्ही महापालिकांसाठी मतदान होणार आहे. तर २३ एप्रिलला मतमोजणी होईल. आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज केली.
Mar 23, 2015, 05:52 PM ISTनवी मुंबईत चर्चवरील हल्लेखोरांना शोधून काढू- मुख्यमंत्री
खांदेश्वरमधील सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडलीय. ही दृष्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीत. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Mar 22, 2015, 09:18 PM ISTनवी मुंबईत चर्चवरील हल्लेखोरांना शोधून काढू- मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 05:01 PM ISTमुंबई : नवी मुंबईतील अवैध बांधकामं होणार नियमित
Mar 12, 2015, 05:29 PM ISTनवी मुंबईतील २० हजार अनधिकृत बांधकामे होणार नियमित
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील 20 हजार अनधिकृत बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा करण्याची घोषणा केली आहे.
Mar 12, 2015, 02:11 PM ISTनवी मुंबई : लूट प्रकरणी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 10:04 AM ISTगणेश नाईक राष्ट्रवादीतच, नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी सज्ज
राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे भाजप किंवा शिवसेनेत जाणार अशी खमंग चर्चा होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
Feb 24, 2015, 03:52 PM ISTनारायण राणेंची पुन्हा शिवसेनेवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2015, 10:32 AM ISTगणेश नाईक राष्ट्रवादीत, नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2015, 10:30 AM ISTडॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील अॅडमिशन रॅकेटचा पर्दाफाश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 06:20 PM IST