#रणसंग्राम नवी मुंबईचा : पाहा, वॉर्डानुसार निकाल

 चुरशीच्या ठरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीनं सरशी घेतलीय. तर शिवसेनेनं राष्ट्रवादीला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. पण, लोकसभेत मोदी लाटेत वरचढ ठरलेल्या भाजपला आणि काँग्रेसला मात्र राष्ट्रवादी आणि सेनेच्या जागांच्या जवळही जाता आलेलं नाही. 

Updated: Apr 23, 2015, 06:04 PM IST
#रणसंग्राम नवी मुंबईचा : पाहा, वॉर्डानुसार निकाल title=

नवी मुंबई : चुरशीच्या ठरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीनं सरशी घेतलीय. तर शिवसेनेनं राष्ट्रवादीला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. पण, लोकसभेत मोदी लाटेत वरचढ ठरलेल्या भाजपला आणि काँग्रेसला मात्र राष्ट्रवादी आणि सेनेच्या जागांच्या जवळही जाता आलेलं नाही. 

 

प्रभाग क्र.

विजयी उमेदवार 

पक्ष

1

हेमलता झंजाड

भाजप

2

शुभांगी गवते

शिवसेना

3

दिपा गवते

राष्ट्रवादी

4

नवीन गवते

राष्ट्रवादी

5

जगदीश गवते

शिवसेना

6

संगिता यादव

राष्ट्रवादी

7

विजय चौगुले

शिवसेना

8

बहादूर सिंग

शिवसेना

9

नविन गवते

राष्ट्रवादी

10

शशिकला सुतार

राष्ट्रवादी

11

राजू कांबळे

शिवसेना

12

संजू वाडे

शिवसेना

13

नंदा काटे

शिवसेना

14

आकाश मढवी

शिवसेना

15

संगिता पाटील

राष्ट्रवादी

16

विनया मढवी

शिवसेना

17

हेमांगी सोनावणे

काँग्रेस

18

एम के मडवी

शिवसेना

19

सुधाकर सोनावणे

अपक्ष 

20

रंजना सोनावणे

अपक्ष

21

करण मनोहर मढवी

शिवसेना

22

चेतन नाईक

शिवसेना

23

ममित चौगुले

शिवसेना

24

मंदाकिनी म्हात्रे

काँग्रेस

25

अनिता मनवटकर

काँग्रेस

26

रमेश डोळे

राष्ट्रवादी

27

लक्ष्मीकांत पाटील

राष्ट्रवादी

28

मोनिका पाटील

राष्ट्रवादी

29

निवृत्ती जगताप

राष्ट्रवादी

30

द्वारकानाथ भोईर

शिवसेना

31

सीमा गायकवाड

अपक्ष

32

प्रशांत पाटील

शिवसेना

33

उषा पाटील

भाजप

34

कमल पाटील

शिवसेना

35

दीपाली सकपाळ

शिवसेना

36

सुवर्णा पाटील

शिवसेना

37

सायली शिंदे

अपक्ष

38

मेघाली राऊत

शिवसेना

39

अनिता पाटील 

शिवसेना

40

शिवराम पाटील

शिवसेना

41

छाया म्हात्रे

राष्ट्रवादी

42

देविदास पाटील

राष्ट्रवादी

43

दमयंती आचरे

शिवसेना

44

भारती पाटील

राष्ट्रवादी

45

संगीता म्हात्रे

राष्ट्रवादी

46

शंकर मोरे

राष्ट्रवादी

47

लता मढवी

राष्ट्रवादी

48

मनिषा भोईर

राष्ट्रवादी

49

रामदास पवळे

शिवसेना

50

लिलाधर नाईक

राष्ट्रवादी

51

वैशाली नाईक

राष्ट्रवादी (वैष्णवी नाईक पराभूत)

52

निर्मला कचरे

शिवसेना

53

प्रज्ञा भोईर

राष्ट्रवादी

54

शशिकांत राऊत

राष्ट्रवादी

55

मुनावर पटेल 

राष्ट्रवादी

56

उषा भोईर

राष्ट्रवादी

57

विलास भोईर

काँग्रेेस

58

प्रकाश मोरे

राष्ट्रवादी

59

हरिश्चंद्र भोईर

शिवसेना

60

अविनाश लाड 

काँग्रेस (सेनेचे विठ्ठल मोरे पराभूत)

61

किशोर पाटकर

शिवसेना

62

अंजली वाळूंज

काँग्रेस

63

दयावती शेवाळे

भाजप

64

दया गायकवाड

राष्ट्रवादी

65

फशीबाई भगत

काँग्रेस

66

रामचंद्र घरात

भाजप

67

शुभांगी मोरे

राष्ट्रवादी

68

सुरेश कुलकर्णी

राष्ट्रवादी

69

संगीता वास्के

राष्ट्रवादी

70

मुद्रिका गवळी

राष्ट्रवादी

71

पूजा मेढकर

राष्ट्रवादी

72

शशिकला पाटील

राष्ट्रवादी

73

राधा सुरेश कुलकर्णी

राष्ट्रवादी

74

सोमनाथ वास्कर

शिवसेना

75

कोमल वास्कर

शिवसेना

76

संगिता बोऱ्हाडे

राष्ट्रवादी

77

वैजयंती भगत

काँग्रेस

78

रूपाली भगत

काँग्रेस

79

हृचा पाटील

शिवसेना

80

कविता आंगोडे

राष्ट्रवादी

81

जयवंत सुतार

राष्ट्रवादी

82

विशाल ससाणे

शिवसेना

83

तनुजा मडवी

राष्ट्रवादी

84

रंगनाथ औटी

शिवसेना

85

सुजाता पाटील

राष्ट्रवादी

86

जयश्री ठाकूर

राष्ट्रवादी

87

सुनिता मांडवे

शिवसेना

88

शशिकला माळदी

राष्ट्रवादी

89

जयवंत सुतार

राष्ट्रवादी

90

 मीरा संजय पाटील

काँग्रेस

91

नेत्रा शिर्के

राष्ट्रवादी

92

सुनील पाटील

भाजप

93

नामदेव भगत 

शिवसेना

94

श्रद्धा गवस

अपक्ष

95

गिरीश म्हात्रे

राष्ट्रवादी

96

रुपाली भगत 

राष्ट्रवादी

97

काशिनाथ पवार

शिवसेना

98

स्वप्ना गावडे

राष्ट्रवादी

99

सालूजा सुतार

राष्ट्रवादी

100

रविंद्र इथापे

राष्ट्रवादी

101

सरोज पाटील

शिवसेना

102

अशोक गुरखे

राष्ट्रवादी

103

सुरेखा नरबागे

राष्ट्रवादी

104

जयाजी नाथ

राष्ट्रवादी

105

भारती कोळी

शिवसेना

106

पूनम पाटील

काँग्रेस

107

दीपक पवार

भाजप

108

विशाल डोळस

राष्ट्रवादी

109

अशोक गावडे

राष्ट्रवादी

110

विनोद म्हात्रे

राष्ट्रवादी

111

गणेश म्हात्रे 

राष्ट्रवादी