नणंद - भावजय आमने-सामने
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत नाईक घराणे एकमेकांसमोर उभं ठाकलं आहे. प्रभाग क्रमांक 51 मधून भाजपचे युवा नेते वैभव नाईक यांच्या पत्नी वैष्णवी नाईक यांच्यासमोर राष्ट्रवादीने त्यांची नणंद वैशाली नाईक यांना उमेदवारी दिलीय. नणंद भावजयांची ही लढत रंगतदार होणार आहे.
Apr 8, 2015, 10:54 AM ISTपालिका निवडणूक : नवी मुंबईत नणंद - भावजय आमने सामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 09:33 AM ISTनवी मुंबई : बलात्काराचे आरोपी विजय चौगुले यांनी भरला सेनेकडून अर्ज
बलात्काराचे आरोपी विजय चौगुले यांनी भरला सेनेकडून अर्ज
Apr 7, 2015, 05:10 PM ISTनवी मुंबईत राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काल दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत सर्व प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केलेत.
Apr 7, 2015, 09:44 AM ISTऔरंगाबाद, नवी मुंबई पालिका निवडणूक : उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या घटस्फोटानंतर भाजप-शिवसेनेचं सुत पुन्हा जुळले आहे.
Apr 7, 2015, 09:02 AM ISTनवी मुंबईतही युती होणार, ६८-४३चा फॉर्म्युला ठरला
नवी मुंबईत शिवसेना भाजप युती अंतिम टप्प्यात आलीय. दोन्ही पक्षांमध्ये ६८-४३ च्या फॉर्मुल्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना ६८ जागा तर भाजप ४३ जागा लढवणार असल्याची माहिती मिळतेय. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच होणार असल्याचं समजतंय.
Apr 6, 2015, 10:41 AM ISTनवी मुंबईत युतीचा 68-43 चा फॉर्म्युला?
नवी मुंबईत युतीचा 68-43 चा फॉर्म्युला?
Apr 6, 2015, 10:29 AM ISTकर्नाटकातला हापूससारखा दिसणारा आंबा बाजारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 09:35 AM ISTसोनीपूर नरसंहार प्रकरणातील तीन उग्रवाद्यांना नवी मुंबईत अटक
आसमच्या सोनीपूर इथं ७४ जणांच्या नरसंहार प्रकरणातील तीन उग्रवाद्यांना महाराष्ट्र एटीएसनं नवी मुंबई इथून अटक केलीये.
Apr 4, 2015, 12:30 PM ISTगिरीराज सिंग यांच्या वक्तव्याविरोधात नवी मुंबईत काँग्रेसची निदर्शने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 07:07 PM ISTफी नाही... तर शाळा नाही : मॉडर्न स्कूलचा उद्दामपणा
मॉडर्न स्कूलचा उद्दामपणा
Apr 1, 2015, 11:17 AM ISTराज ठाकरेंची नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका निवडणुकीतून माघार?
राज ठाकरेंची नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका निवडणुकीतून माघार?
Mar 26, 2015, 09:55 PM ISTराज ठाकरेंची नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका निवडणुकीतून माघार?
मनसेच्या एका मोठ्य़ा निर्णयाची...... नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक मनसे लढणार नाही, राज ठाकरेंनी हा निर्णय घेतलाय.
Mar 26, 2015, 08:46 PM ISTयुतीचं ठरलं, दानवेंची मातोश्रींबाहेरून घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 07:45 PM ISTशिवसेना-भाजप युतीचं ठरलं, दानवेंची मातोश्रींबाहेरून घोषणा
विधानसभा निवडणूक होते न होते तोच आता महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वीचं चित्र काहीसं वेगळं दिसतंय. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या शिवसेना - भाजपानं आता महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 25, 2015, 06:48 PM IST