नवी मुंबई

दिघा बेकायदा बांधकाम : पोलिसांची खरडपट्टी, ८ जणांवर गुन्हा दाखल

दिघा गावातील बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई हायकोर्टानं नवी मुंबई पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. दोषींविरोधात तक्रार दाखल होत नसेल तर सुमोटो अंतर्गत गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. त्यानुसार याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेत. यात ६ बिल्डर आणि २ एजंटचा समावेश आहे.

Oct 20, 2015, 09:32 AM IST

सामान्यांच्या ताटातून डाळ गायब

सामान्यांच्या ताटातून डाळ गायब

Oct 15, 2015, 07:38 PM IST

घर घेताय, थोडे थांबा! नवी मुंबईत ५ लाख स्वस्त घरे

नवी मुंबईत येत्या सात वर्षात सिडको तब्बल पाच लाख स्वस्त घरे बांधणार आहे. अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी ही घर असतील सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी ही माहिती दिलीय.

Oct 15, 2015, 11:17 AM IST

वडापाव, इडलीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

 नवी मुंबईत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वडापाव, इडलीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची बाब उघड झाली आहे. गरीब घरातील मुलींना हेरुन त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली.

Oct 10, 2015, 04:29 PM IST

राष्ट्रवादीच्या बेपत्ता नगरसेविकेची आत्महत्या

बेपत्ता नगरसेविका शशिकला मालादी यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, हा घातपात असल्याचा संशय मालादी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Oct 2, 2015, 04:58 PM IST

नोकरीसाठी परदेशी जाताय, सावधान!

नोकरीसाठी परदेशी जाताय, सावधान!

Sep 29, 2015, 08:55 AM IST

वसतीगृहातील विद्यार्थी पाच दिवसांपासून उपाशी, ५ अत्यवस्थ

वसतीगृहातील विद्यार्थी पाच दिवसांपासून उपाशी, ५ अत्यवस्थ

Sep 3, 2015, 10:55 AM IST