टीम इंडिया

कोण होणार टीम इंडियाचा नवा कोच?

टीम इंडियाच्या नव्या कोचची जागा कुणाला मिळणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याविषयीचे संकेत दिले आहे. 

Jun 23, 2016, 11:09 AM IST

कोण होणार टीम इंडियाचा नवा कोच, धोनीपेक्षा वेगळी विराटची बॅटिंग

 टीम इंडियाचा नव्या कोचच्या इंटरव्ह्यूची प्रोसेस आता अंतीम टप्प्यात आहे. या रेसमध्ये रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांचे नाव सर्वात पुढे आहे. 

Jun 22, 2016, 06:19 PM IST

झिम्बाब्वे दौऱ्यावरील टीम इंडियाच्या सदस्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक?

 झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या सदस्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक कऱण्यात आल्याचे वृत्त आहे. 

Jun 19, 2016, 01:39 PM IST

टीम इंडियाचा 'डाऊन टू अर्थ' फोटो व्हायरल

टीम इंडियाचा झिम्बाबेची राजधानी हरारेतील जेवण करतानाचा फोटो व्हायरल होत आहे, या फोटोला डाऊन टू अर्थ असं म्हटलं गेलं आहे. या फोटो कॅप्टन धोनी जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेत आहे, धोनी सोबत टीम इंडियाही 'डाऊन टू अर्थ' असल्याचं या फोटोवरून दिसतंय.

Jun 14, 2016, 08:27 PM IST

कोण होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक?

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी स्पर्धाच सुरु असल्यासारखं चित्र आहे. या पदासाठी एकूण ५७ जणांनी अर्ज दाखल आहेत. या मध्ये माजी लेगस्पिनर अनिल कुंबळे, माजी संघ संचालक रवी शास्त्री, माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, विक्रम राठोड. व्यंकटेश प्रसाद यासारख्या दिग्गज तसेच प्रवीण आमरे, बलविंदरसिंग संधू आणि हृषिकेश कानिटकर हेही उतरले आहेत. 

Jun 14, 2016, 06:20 PM IST

टीम इंडियाच्या लोकेश राहुलचे शतक, पदार्पणातच केला नवा रेकॉर्ड

टीम इंडियात स्थान मिळालेल्या लोकेश राहुलने संधीचे सोने केलेय. पदार्पणातच शतक झळकावून नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.

Jun 11, 2016, 10:17 PM IST

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी 8 जणं उत्सुक

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी आठ माजी क्रिकेटपटू उत्सुक आहेत. यासाठी त्यांनी बीसीसीआयलाही माहिती दिली आहे.

Jun 9, 2016, 09:31 PM IST

टीम इंडियाचं या सिझनचं वेळापत्रक जाहीर

बीसीसीआयनं यंदाच्या सिझनमध्ये भारतात होणाऱ्या मॅचचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

Jun 9, 2016, 06:42 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात पालघरचा शार्दुल ठाकूर सामील

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात पालघरचा शार्दुल ठाकूर सामील 

Jun 8, 2016, 02:03 PM IST

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक

गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय टीम टी 20 आणि वनडे क्रिकेट खेळण्यामध्ये व्यस्त होती. 

Jun 2, 2016, 07:33 PM IST

बीडच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला टीम इंडियाचा कोच

संजय बांगर याची टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचा कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.

May 30, 2016, 04:37 PM IST

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर मुख्य कोच

भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

May 26, 2016, 09:50 PM IST

म्हणून युवराजला टीममध्ये नाही स्थान

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 

May 23, 2016, 07:35 PM IST