टीम इंडिया

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

टीम इंडियाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि रिद्धीमान साहाचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे

Jan 31, 2017, 10:17 PM IST

हॉटेलवर पोहोचताच विराटला केली होती विनंती...विराटने दिला नकार

येत्या २६ जानेवारीला होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यांसाठी भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ सोमवारी कानपूरमध्ये पोहोचले.

Jan 24, 2017, 01:51 PM IST

पहिल्या टी-२०मध्ये भारतीय क्रिकेटपटूंसोबत असणार त्यांची आई

भारत आणि इंग्लंड यांच्यात २६ जानेवारीपासून तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरु होतेय. २६ जानेवारीला कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिला सामना रंगणार आहे. 

Jan 24, 2017, 08:29 AM IST

सामन्यादरम्यान युवराजच्या छातीवर बॉल जोरात आदळला आणि...

क्रिकेटच्या मैदानावर सामन्यादरम्यान क्रिकेटपटू जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. कोलकाताच्या ईडन गार्डनवरील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान युवराजला लहानशी दुखापत झाली.

Jan 23, 2017, 11:57 AM IST

धोनीच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या विराटची खिल्ली

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक निर्णय चांगलाच महागात पडला. 

Jan 23, 2017, 11:28 AM IST

'मॅन ऑफ दी सिरीज' जिंकणाऱ्या केदारला या गोष्टीचे दु:ख

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत केदार जाधवने ९० धावांची तुफान खेळी केली. मात्र त्यानंतरही भारताला पराभवास सामोरे जावे लागले. 

Jan 23, 2017, 10:38 AM IST

दमदार खेळी करणाऱ्या केदारचे कोहलीकडून कौतुक

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कोहलीने संघाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही मालिका चांगली राहिली तसेच केदार जाधव भारतीय क्रिकेटमधील नवा शोध आहे असेही कोहली म्हणाला.

Jan 23, 2017, 09:59 AM IST

कपिल देवकडून धोनीचा सन्मान

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून रविवारी सन्मानित करण्यात आले. 

Jan 23, 2017, 09:01 AM IST

सेंच्युरी लगावल्यावर डोळ्यातून पाणी आलं युवराजच्या

 भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने तब्बल पाच वर्षांनंतर म्हणजे २०११ च्या वर्ल्ड कपनंतर पहिली सेंच्युरी लगावली. दीर्घकाळानंतर आपला फॉर्म गवसला त्यामुळे युवराज सिंग अत्यंत भावुक झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. 

Jan 19, 2017, 04:26 PM IST

भारतीय संघ वनडे मालिकेत विजयी आघाडी घेणार?

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील दुसरी वनडे आज कटकमध्ये रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या इराद्यानेच कोहली सेना मैदानात उतरेल. 

Jan 19, 2017, 07:39 AM IST

जेव्हा, धोनी विसरतो की तो टीम इंडियाचा कॅप्टन नाहीय

महेंद्र सिंह धोनी आता टीम इंडियाचा कॅप्टन नाहीय, मात्र १९९ एकदिवशीय सामन्यांचं कॅप्टन पद भूषवल्यानंतर, धोनीला पुन्हा एकदा कॅप्टनपदाची सवय झाल्यासारखं झालं आहे

Jan 16, 2017, 03:55 PM IST

यंदाच्या सिझनमध्ये अशी असेल टीम इंडियाची जर्सी

यंदाच्या सिझनसाठी टीम इंडियच्या जर्सीचं लॉन्चिंग बीसीसीआयनं केलं आहे.

Jan 12, 2017, 05:38 PM IST

संघात निवड झाल्यानंतर युवीने डिलीट केले 'ते' ट्वीट

इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियामध्ये कमबॅक करणाऱ्या युवराज सिंगने संघात निवड झाल्यानंतर एक ट्वीट केले होते. मात्र काही वेळातच त्याने हे ट्वीट डिलीट करुन टाकले.

Jan 7, 2017, 03:32 PM IST

आर. अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा, टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार

टीम इंडियाला टेस्टमध्ये अव्वल स्थान मिळवण्यात सिंहाचा वाटा उचलणा-या ऑफ स्पिनर आर. अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर आणि आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारानं अश्विनचा गौरव करण्यात आले आहे.

Dec 22, 2016, 03:04 PM IST