टीम इंडिया

टीम इंडिया नव्या जर्सीत मैदानात

टीम इंडिया आपल्या नव्या जर्सीच्या रंगात आणि ढंगात पाहायला मिळणार आहे. नवा लूक हा ओपोचा असणार आहे. ओपो कंपनीने भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे गुरुवारी अनावरण केले. 

May 4, 2017, 05:54 PM IST

टीम इंडियाने शाहीद आफ्रिदीला दिले खास गिफ्ट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यादरम्यान वातावरण नेहमीच तणावपूर्ण असते. मैदानावर हे दोन संघ जणून एकमेकांसमोर कट्टर शत्रू म्हणून उभे राहिलेले असता. 

Apr 19, 2017, 05:01 PM IST

बीसीसीआयकडून कमी मानधन मिळाल्यानं कोहली नाराज...

जगभरातील क्रिकेटर्सना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत भारतीय क्रिकेटर्सना अत्यंत तुंटपुंज्या मानधनात खेळावं लागतं, असं म्हणत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं आपलं मानधन वाढवण्याची मागणी केलीय. 

Apr 4, 2017, 11:47 AM IST

व्हिडिओ : अजिंक्यचा 'मॅजिक कॅच' व्हायरल

धर्मशाला टेस्टमध्ये भारतानं विजय मिळवत सीरिजही आपल्या घशात घातलीय. दरम्यान, या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्यनं घेतलेला एक कॅच सोशल मीडियावर 'मॅजिक कॅच' म्हणून व्हायरल झालाय.

Mar 28, 2017, 12:52 PM IST

धर्मशालामध्ये टीम इंडियाची विजयी गुढी...

र्मशालामध्ये टीम इंडियानं विजयी गुढी उभारलीय. भारतानं सामन्यासह 2-1 नं सीरिज जिंकलीय

Mar 28, 2017, 10:57 AM IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड येण्याची शक्यता

 टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची वर्णी? लागण्याची शक्यता आहे, कारण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेला नजिकच्या काळात टीम डायरेक्टर म्हणून बढती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्याचे संकेत, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीकडून देण्यात आले आहेत.

Mar 12, 2017, 11:54 PM IST

टीम इंडियाच्या जर्सीवर आता स्टारऐवजी ऑपो

ऑपो या मोबाईल कंपनीनं टीम इंडियाची नवी स्पॉन्सर असणार आहे. १ एप्रिल २०१७ पासून पुढच्या पाच वर्षांसाठी ऑपो टीम इंडियाचं प्रायोजकत्व करेल

Mar 7, 2017, 07:15 PM IST

टीम इंडियाच्या ताम्हाणीघाट ट्रेकिंचा थरारक व्हिडिओ

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये 333 दारूण पराभव झाल्यावर टीम इंडियाने मॅच संपल्यावर तिसऱ्याच दिवशी ताम्हाणी घाटात ट्रेक केला.

Feb 28, 2017, 11:10 PM IST

ऑस्ट्रेलियन चॅलेंजसाठी टीम इंडिया सज्ज

ऑस्ट्रेलियन चॅलेंजसाठी टीम इंडिया सज्ज 

Feb 22, 2017, 04:48 PM IST

कुणालाही जमलं नाही, ते टीम इंडियाने करून दाखवलं

भारतने बांगलादेशसमोर टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या डावात ६८७ धावांचा डोंगर उभा केला. 

Feb 13, 2017, 12:49 PM IST

बांगलादेशच्या कर्णधाराचा विराट कोहलीला इशारा

बांगलादेशचा कर्णधार मुशफिकर रहीमने भारताविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात संघ चांगली कामगिरी करणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. 

Feb 3, 2017, 02:25 PM IST

आयसीसी रँकिंगमध्ये विराट अव्वल तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानी

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या रँकिंगमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान राखलेय. तर इंग्लंडला हरवल्यानंतर रँकिंगमध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानी पोहोचलीये.

Feb 3, 2017, 08:41 AM IST

टीम इंडियाचा कप्तान असेल हार्दिक पांड्या

ऑल राऊंडर म्हणून टीममध्ये हार्दिक पांड्यांची ओळख झाली आहे. हार्दिक पांड्याने १६ ते १८ जानेवारी दरम्यान जे अभ्यास सामने आहेत, त्या सामन्यांचं हार्दिक पांड्या नेतृत्व करणार. या सामन्यात अनेक खेळाडूंना आपलं चांगलं प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे.

Feb 2, 2017, 05:33 PM IST