टीम इंडिया

रिओ २०१६ हॉकी - ३६ वर्षांनंतर भारत ऑलिम्पिकच्या क्वार्टरमध्ये

 भारताने मंगळवारी रिओ ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत आपल्या तिसऱ्या पूल मॅचमध्ये अर्जंटिनाला २-१ने नमवले. २००९ नंतर पहिल्यांदा भारताने अर्जंटिनाला हरविले आहे. 

Aug 9, 2016, 11:04 PM IST

टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेच्या निवडीवर बोलला सचिन

सचिन तेंडुलकरने मंगळवारी भारतीय टीमच्या नवनियुक्त कोच अनिल कुंबळेला एक महान खेळाडूचा दर्जा देत म्हटलं की, कुंबळे खेळाडुंना शिकवेल की, मॅचमध्ये महत्वाच्या संधी कशा आपल्या बाजूने करता येतील. तेंडुलकरशिवाय माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तिघांनी कुंबळेला भारतीय कोचच्या पदासाठी निवडलं होतं. 

Jul 13, 2016, 05:48 PM IST

आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर

आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमावारीनुसार टीम इंडिया कसोटीत दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे, असं असलं तरी  पाकिस्तानला इंग्लंडविरुध्द विजय मिळवून भारताला मागे टाकण्याची संधी आहे. भारताचे ११२ गुण असून पाकिस्तानचे १११ गुण आहेत.

Jul 12, 2016, 11:04 PM IST

वेस्टइंडिज विरूद्ध मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज

२१ जुलैपासून सुरू होणाऱ्या चार सराव सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ आपला रेकॉर्ड सुधारण्याचा प्रयत्न करेल. वेस्टइंडिज विरूद्ध मागील १५ सामन्यांपैकी फक्त ८ सामन्यांत भारताला विजय मिळवता आला आहे. बाकी ७ सामने अनिर्णीत राहीले आहेत.

Jul 9, 2016, 05:53 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका

वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. ऑफ स्पिनर आर. अश्विनला दुखापत झाली आहे.

Jul 4, 2016, 10:49 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्याआधी टीम इंडियाचा योगाभ्यास

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा जोरदार सराव सुरु आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे या दौऱ्यासाठी विशेष तयारी करताना दिसतायत. वेस्ट इंडिज दौऱ्याआधी टीम इंडियाने योगा सेशनमध्ये भाग घेतला. 

Jul 2, 2016, 01:53 PM IST

टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे लागला कामाला

टीम इंडियाच्या कोचपदी नुकताच नियुक्त झालेला अनिल कुंबळे आता कामाला लागलाय. कोचपदी नियुक्त झाल्यानंतर कुंबळेनं प्रथमच टीम इंडियाच्या खेळाडूंशी संवाद साधला. वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडियाचं सध्या बंगळुरुमध्ये शिबिर सुरु आहे. यावेळी कुंबळेनं टीम इंडियाच्या बॉलर्सनं लिडर्ससारखा विचार करायला पाहिजे असं सांगत टीम इंडियाच्या कमकुवत बॉलिंग डिपार्टमेंटवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केलं.

Jun 29, 2016, 10:38 PM IST

'बँकॉकमध्ये सुट्ट्या घालवण्याऐवजी रवी शास्त्रींनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायला हवं होतं'

सौरव गांगुलीनं भारतीय टीमचे माजी संचालक रवी शास्त्री यांच्यावर पलटवार केलाय. 

Jun 29, 2016, 10:11 PM IST

मी पडद्याआडून काम करणार : अनिल कुंबळे

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर अनिल कुंबळेने पहिल्यांदा आपलं मत व्यक्त केलं आहे.

Jun 29, 2016, 03:38 PM IST

टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेचे शानदार रेकॉर्डस

भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

Jun 24, 2016, 04:29 PM IST

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री यांच्यात चुरस होती. 

Jun 23, 2016, 06:17 PM IST

कोण होणार टीम इंडियाचा नवा कोच?

टीम इंडियाच्या नव्या कोचची जागा कुणाला मिळणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याविषयीचे संकेत दिले आहे. 

Jun 23, 2016, 11:09 AM IST

कोण होणार टीम इंडियाचा नवा कोच, धोनीपेक्षा वेगळी विराटची बॅटिंग

 टीम इंडियाचा नव्या कोचच्या इंटरव्ह्यूची प्रोसेस आता अंतीम टप्प्यात आहे. या रेसमध्ये रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांचे नाव सर्वात पुढे आहे. 

Jun 22, 2016, 06:19 PM IST