म्हणून धोनीला झिम्बाब्वे दौऱ्यात नाही विश्रांती
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.
May 23, 2016, 04:34 PM ISTभारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक
भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे.
May 23, 2016, 04:08 PM ISTझिम्बाब्वे-वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड
झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
May 23, 2016, 03:37 PM ISTझिम्बाब्वे- वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज निवड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2016, 09:56 AM ISTझिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उद्या निवड
झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या निवड होणार आहे.
May 22, 2016, 09:42 PM ISTटीम इंडिया लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यावर
आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडिज द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. दोन्ही देशांदरम्यानची ही मालिका जुलै महिन्यात सुरु होणार आहे.
May 1, 2016, 03:57 PM ISTएकाच संघात असून विराट करतो क्रिस गेलचा तिरस्कार!
टी २० वर्ल्ड कपचा मॅन ऑफ द टूर्नामेंट आणि टीम इंडियाचा आक्रमक क्रिकेटर विराट कोहली यांनं अनेकांना धक्काच दिला... जेव्हा त्यानं म्हटलं की तो क्रिस गेलचा द्वेष करतो...
Apr 9, 2016, 11:09 AM ISTटीम इंडियाचा हा फोटो होतोय व्हायरल
टीम इंडियातील क्रिकेटपटूंबाबतची माहिती जाणून घेण्यात प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असते.
Apr 6, 2016, 04:14 PM ISTया ५ कारणांमुळे जिंकणार टीम इंडिया
आज भारत-वेस्टइंडिज यांच्यामध्ये सेमीफायनलची मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. मॅचकडे प्रत्येक क्रिकेट चाहत्याचं लक्ष आहे. विराट कोहली आणि क्रिस गेल यांच्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. त्यामुळे आजची खरी लढत ही कोहली आणि गेल यांच्यामध्येच पाहायला मिळणार आहे.
Mar 31, 2016, 06:05 PM IST'विराटनं रन्स काढले तरी चालेल पण टीम इंडिया हरली पाहिजे'
'विराटनं रन्स काढले तरी चालेल पण टीम इंडिया हरली पाहिजे'
Mar 30, 2016, 07:31 PM ISTटीम इंडियासाठी सुधीर, रामबाबू करणार चिअर
टीम इंडियासाठी सुधीर, रामबाबू करणार चिअर
Mar 30, 2016, 07:31 PM ISTप्रत्येक भारतीयाच्या मनात असेल ही असावी भारतीय टीम
भारतीय टीम ही सेमीफायनलसाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे. गुरुवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात फायनलमध्ये जाण्यासाठी थेट लढत होणार आहे. भारतीय टीममध्ये विराट शिवाय इतर कोणत्याही बॅट्समन चांगली खेळ करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडी चिंता आहे.
Mar 30, 2016, 04:21 PM ISTटी-२० वर्ल्डकप : सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका
टी-२० वर्ल्डकपच्या सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. युवराज सिंग याला टीम इंडियातून आऊट आलाय.
Mar 30, 2016, 03:37 PM ISTधोनीच्या विजयाचं गुपित तुम्हीही करा आत्मसात
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी नेहमीच टीम इंडिय़ाला संकटातून बाहेर काढत असतो, धोनीचे निर्णय टीम इंडियाला विजयाकडे घेऊन जातात. हे धोनीला कशामुळे शक्य होत आहे, एक चांगला टीम लीडर होण्यासाठी धोनीचे काही महत्वाचे फॉर्म्युले जाणून घेणे महत्वाचे आहे.
Mar 28, 2016, 10:25 AM IST