टीम इंडिया

हॉट पूनम पांडेने दिली टीम इंडियाला ही छोटीशी भेट

टीम इंडियाने बांग्लाला धूळ चारत १ रन्सने सामना जिंकल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात भर पडलेय ती हॉट मॉडेल पूनम पांडेची. पूनम हिनेही आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये टीम इंडिला शुभेच्छा दिल्यात.

Mar 24, 2016, 10:38 AM IST

फक्त २ मिनिटात जाणून घ्या, टीम इंडिया सेमीफायनलपर्यंत कशी पोहोचेल?

ट्वेन्टी २० वर्ल्ड कप स्पर्धा खुपच रोमांचक स्थिती आली आहे. सोमवारी बांगलादेश हरवल्यानंतर ऑस्ट्रेलिया पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर भारत चौथ्या नंबरवर घसरला आहे. 

Mar 23, 2016, 08:23 PM IST

टीम इंडियाचं व्हॉट्स अॅप ग्रुप चॅट व्हायरल

पाकिस्तान विरोधात भारताने विजयाचा सिलसिला सुरू ठेवला आहे. भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाची धुळ चारली आणि सोशल मीडियावर शुभेच्छा आणि जोक्सचा वर्षाव सुरु झाला. असाच एक व्हॉट्सअॅप मॅसेज सध्या व्हायरल होतोय.

Mar 21, 2016, 06:30 PM IST

...म्हणून दाऊद करतोय भारताच्या विजयाची प्रार्थना

आज सायंकाळी भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट युद्ध रंगणार आहे. या युद्धात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारताच्या विजयासाठी प्रार्थना करतोय. 

Mar 19, 2016, 10:29 AM IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज क्रिकेट युद्ध

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोस्ट अवेटेड मॅच ईडन गार्डन्सवर रंगणार

Mar 19, 2016, 12:01 AM IST

पाकिस्तान भारतासमोर नेहमी का टाकतो नांगी, ही ५ कारणे!

भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमी क्रिकेट युद्ध पाहायला मिळते. मात्र, प्रत्येकवेळी पाकिस्तान सपाटून मार खातो. त्याची ही पाच कारणे आहेत.

Mar 18, 2016, 06:33 PM IST

एकहाती कौशल्य; प्रणवची भारतीय टीममध्ये निवड

जिद्द आणि चिकाटी असली तर काहीही शक्य आहे आणि हेच औरंगाबादच्या प्रणव राजळेनं सिद्ध केलंय. प्रणव जन्मापासून एका हातानं अधू आहे. मात्र ज्या पद्धतीनं तो क्रिकेट खेळतो त्याची लय पाहता, खरंच ही एकाच हाताची ताकद आहे का असा प्रश्न पडावा! 

Mar 16, 2016, 12:19 PM IST

टीम इंडियाच्या पराभवाचं सुनंदन लेलेंकडून विश्लेषण

टीम इंडियाच्या पराभवाचं सुनंदन लेलेंकडून विश्लेषण

Mar 16, 2016, 11:06 AM IST

टी-२० वर्ल्ड कप : पहिल्याच सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव

टीम इंडियासमोर न्यूझीलंडने १२६ रन्सचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र, टीम इंडियाच्या खेळाडूंनी हाराकीरी करत संपूर्ण डाव केवळ ७९ रन्सवर आटोपला. त्यामुळे पहिल्याच सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारण्यात वेळ आली. ४७ रन्सने पराभव पत्करावा लागला.

Mar 15, 2016, 11:07 PM IST

मॅच जिंकल्यावर स्टंप का उचलतो धोनी ?

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी मॅच जिंकल्यानंतर स्टंप घेऊन जाताना आपण प्रत्येक वेळी पाहतो.

Mar 12, 2016, 07:57 PM IST

टी-२० वर्ल्डकपदरम्यान रिलायन्स देणार फ्री वायफाय

भारतात सुरु झालेल्या वर्ल्डकपदरम्यान रिलायन्स जिओ इन्फोकॉम ६ स्टेडियम्समध्ये मोफत वायफाय उपलब्ध कऱणार आहे. रिलायन्सने सोमवारी याबाबतची घोषणा केली. 

Mar 8, 2016, 01:21 PM IST

आजपासून टी-२०चे घमासान सुरु

टी-२० वर्ल्डकपच्या घमासानला आजपासून सुरुवात होतेय. यंदाचा वर्ल्डकप भारतात होतोय त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा वर्ल्डकप सोहळा एक पर्वणीच असणार आहे. 

Mar 8, 2016, 10:29 AM IST

महेंद्रसिंग धोनीचा कर्णधार म्हणून नवा विक्रम

 भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे. धोनी हा पहिला आणि एकमेव कर्णधार आहे की त्याने पाच महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. 

Mar 7, 2016, 10:45 PM IST