टीम इंडिया

दुसऱ्या टी-20 आधी ऑस्ट्रेलिया गोत्यात

 टी-20 सीरिजमध्ये 1-0नं आघाडीवर असणाऱ्या टीम इंडियाला मेलबोर्नमध्ये होणारी दुसरी टी-20 खिशात घालून सीरिज जिंकण्याची नामी संधी चालून आली आहे.

Jan 28, 2016, 09:06 PM IST

आता तरी बदला घ्या !

ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज 4-1 नं गमावल्यानंतर टीम इंडिया मंगळवारी मैदानात उतरेल ती बदला घ्यायला.

Jan 25, 2016, 08:45 PM IST

टी २० : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटच्या ८० वर्षात पहिल्यांदा हिंदीमध्ये कॉमेंट्री

इतिहासात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या खेळप्रेमींना भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-२० सामन्याचे थेट प्रेक्षपण हिंदीत 

Jan 25, 2016, 05:55 PM IST

विराट कोहलीला स्टार महिलांनी घेरलं

टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीला सर्वात जास्त महिलांचा चाहता वर्ग आहे. अनेक मुलींना विराट कोहलीसोबत सेल्फी काढायलाही खूप आवडतं. 

Jan 25, 2016, 02:25 PM IST

...तर टीम इंडिया बनणार नंबर 1

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. पण आता टी-20 सीरिजमध्ये धोनीच्या शिलेदारांना कांगारुंचा बदला घ्यायची चांगली संधी आहे. 26 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या सीरिजमध्ये सगळ्या मॅच जिंकल्या तर टीम इंडिया टी-20 च्या रँकिंगमध्ये नंबर एकवर जाईल.

Jan 23, 2016, 07:49 PM IST

टीम इंडिया हरली तरीही...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 4-1नं दारुण पराभव झाला.  सिडनीमध्ये विजय मिळवत टीम इंडियानं लाज राखायचा प्रयत्न केला.

Jan 23, 2016, 06:27 PM IST

आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया अव्वल

टीम इंडियाने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठलंय. इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला हार पत्करावी लागल्यानंतर आफ्रिकेलच्या तिसऱ्या क्रमांकावर घसरण झालीये. इंग्लंडच्या या विजयाचा टीम इंडियाला क्रमवारीत फायदा झालाय. यापूर्वी २००९ मध्ये आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताने अव्वल स्थान मिळवले होते.

Jan 17, 2016, 09:22 AM IST

रोहीत शर्मा मराठीत म्हणतो, टॅलेंटचा योग्य वापर व्हायला हवा

रोहीत शर्मा मराठीत म्हणतो, टॅलेंटचा योग्य वापर व्हायला हवा

Jan 14, 2016, 11:38 AM IST

रँकिंगमध्ये दुसरे स्थान टिकवण्यासाठी भारताला हवा एक विजय

मंगळवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सामन्यांना सुरुवात होत आहे. या मालिकेतील निकालाचा परिणाम आयसीसीच्या वनडे रँकिंगवरही पडेल.

Jan 11, 2016, 09:32 AM IST

दुखापतीमुळे मोहम्मद शामी टीम इंडियामधून बाहेर

दुखापतीतून नुकताच परतलेला भारताचा गोलंदाज मोहम्मद शामी पुन्हा एकदा संघाबाहेर गेलाय. 

Jan 9, 2016, 05:27 PM IST

ऑस्ट्रेलियामध्ये भारताची विजयाने सुरूवात,चमकला नवा तेज गोलंदाज

 भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्या सराव सामन्यात सकारात्मक सुरूवात केली आहे.

Jan 8, 2016, 09:06 PM IST

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना

 टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना

Jan 6, 2016, 11:17 AM IST

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना

भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौ-यावर रवाना झाली. मुंबईमधून टीम इंडिया रवाना झाली. .या दौ-यात टीम इंडिया ५ वन डे आणि ३ टी ट्वेंटी सामने खेळणार आहे. महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियात कस लागेल. 

Jan 6, 2016, 08:35 AM IST

टीम इंडियात खेळण्याच्या लायकीचे नाहीत धोनी, रैना - माजी कॅप्टन

भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि सुरेश रैना यांना आयपीएलमध्ये जास्त महत्त्व दिलं जात असल्याने त्यांची माजी भारतीय कॅप्टन बिशन सिंह बेदी यांनी निंदा केली आहे. दोघेही टीम इंडियामध्ये खेळण्याचे लायक नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

Dec 19, 2015, 09:05 PM IST