टीम इंडिया

तिस-या दिवसअखेर टीम इंडियाची चेन्नई टेस्टवर पकड मजबूत

तिस-या दिवसअखेर टीम इंडियानं चेन्नई टेस्टवर पकड मजबूत केली आहे. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारतानं 4 बाद 391 अशी मजल मारली आहे. तिस-या दिवसाच्या खेळाचं खास आकर्षण ठरले ते म्हणजे भारताचा ओपनर लोकेश राहुलची दमदार खेळी.

Dec 18, 2016, 07:15 PM IST

टीम इंडियाला मुंबई टेस्टपूर्वी जोरदार धक्का

 मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होणाऱ्या चौथ्या टेस्ट सामन्यात भारतासमोर अडचणी वाढत आहे. वृद्धीमान साहाला झालेल्या दुखापतीतून तो पूर्णपणे बरा झालेला नसताना मोहम्मद शमीही दुखापतग्रस्त झाल्याचे बातमी विराट कोहलीला ११ खेळाडू निवडण्यात अडचण निर्माण होऊ शकते. 

Dec 7, 2016, 04:57 PM IST

भारतीय टीमबरोबर विराट कोहलीचं बर्थ डे सेलिब्रेशन

विराट कोहलीचा वाढदिवस भारतीय संघानं मोठ्या जल्लोषात साजरा केला.

Nov 5, 2016, 09:23 PM IST

भारत इंग्लंडविरुद्ध निर्भेळ यश मिळवेल - गांगुली

भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भविष्यवाणी केलीये.

Nov 4, 2016, 10:21 AM IST

कधीकाळी मॅगीसाठीही पैसे नव्हते या खेळाडूकडे, आता आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्याला स्थान देण्यात आलेय. ऑलराउंडर स्टुअर्ट बिन्नीच्या जागी पंड्याचा समावेश करण्यात आलाय. 

Nov 3, 2016, 09:49 AM IST

दुखापतीमुळे रोहितची संधी हुकली

आगामी इंग्लंड विरुद्ध कसोटीसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. संघात इशांत शर्माने कमबॅक केले आहे. 

Nov 2, 2016, 01:46 PM IST

इंग्लंड विरुद्ध सिरीजसाठी टीम इंडियाची आज घोषणा, २ खेळाडू चर्चेत

न्यूजीलंडला घरच्या मैदानात पराभवाची धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. ५ टेस्ट सामन्यांच्या सीरीजसाठी आज टीम इंडियाची घोषणा होणार आहे. इंग्लंडची टीम भारतात ५ टेस्ट. तीन वनडे आणि दो टी20 च्या सामन्यांसाठी येणार आहे. या सिरीजसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार यावर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

Nov 2, 2016, 08:31 AM IST

धोनीच्या होमग्राऊंडवर कोहलीचा जबरदस्त रेकॉर्ड

भारत-न्यूजीलंड यांच्यामध्ये चौथी वनडे बुधवारी कर्णधार एम.एस धोनीच्या होम ग्राऊंडवर खेळली जाणार आहे. या मैदानावर विराट कोहलीचा चांगला रेकॉर्ड आहे. कोहली टीम इंडियासाठी एक बेस्ट फिनिशर बनत चालला आहे. विराटचा येथे 216 चा अॅवरेज आहे. पाच सामन्यांच्या या सिरीजमध्ये 2-1 ने टीम इंडिया पुढे आहे.

Oct 25, 2016, 04:07 PM IST

टीम इंडियाच्या खेळाडूंनी घेतली जवानांची भेट

टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी लष्करातील जवानांची भेट घेतली. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्याबरोबर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केदार जाधव आणि मनिष पांडे हे क्रिकेटपटू यावेळी उपस्थित होते. 

Oct 19, 2016, 10:26 PM IST

न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा

एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नवी सिलेक्शन कमिटी आज न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी भारतीय टीमची निवड करणार आहे.

Oct 6, 2016, 11:03 AM IST

गौतम गंभीरचं अखेर टीम इंडियात कमबॅक

गौतम गंभीर अखेर टीम इंडियात परतला आहे. जखमी लोकेश राहुलच्या जागी गौतम गंभीरला टीममध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

Sep 27, 2016, 10:27 PM IST

गौतम बाहेरच, पण पुजाराला टीम इंडियात स्थान

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आली. चेतेश्वर पुजाराला टीम इंडियात स्थान टिकवण्यात यश आलं आहे.

Sep 12, 2016, 12:44 PM IST

टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?

कसोटीमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला धूळ चारली असली तर टी-20 चे राजे आम्हीच हे वेस्ट इंडिजच्या टीमने शनिवारच्या सामन्यात दाखवून दिले.

Aug 28, 2016, 08:41 AM IST

टीम इंडिया टेस्ट रँकिगमध्ये अव्वलस्थानी

वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिकेत विजयी आघाडी घेणारी टीम इंडिया टेस्ट रँकिगमध्ये अव्वल स्थानी पोहोचलीये.

Aug 17, 2016, 03:49 PM IST

टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा

सेंट ल्युशिया कसोटीत टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा 237 धावांनी धुव्वा उडवलाय. वेगवान गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर विडींजचा दुसरा डाव 108 धावात गुंडाळण्यात भारताला यश आलं. 

Aug 14, 2016, 08:29 AM IST