कोरोना व्हायरस

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

May 18, 2020, 10:08 PM IST

चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची घाई करु नये; उद्धव ठाकरेंची विनंती

सरळ उठून आपल्या गावी चालायला लागलात, असे करु नका. 

May 18, 2020, 09:41 PM IST

...अखेर 'त्या' महिलेच्या मृतदेहाला पोलिसांनी दिला खांदा

मृतदेहाला खांदा द्यायला कोणीही तयार नसल्याने पोलिसांनी एका मृत महिलेला खांदा देऊन त्यानंतर अंत्यसंस्कारही पार पाडले आहेत. 

May 18, 2020, 09:18 PM IST

'भूमिपुत्रांनो महाराष्ट्राला आत्मनिर्भर करा, उद्योगांना मनुष्यबळाचा तुटवडा भासून देऊ नका'

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. 

May 18, 2020, 09:09 PM IST

Coroana इफेक्ट: सोन्याच्या दराने गाठला आठ वर्षातील उच्चांक

धास्तावलेले गुंतवणूकदार हमखास परतावा देणाऱ्या सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहत आहेत. 

 

May 18, 2020, 08:32 PM IST

बीकेसीतील कोरोना रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण

जवळपास ३५० कामगार आणि एमएमआरडीएचे ७० अधिकार्‍यांनी अथक कामकाज करत अवघ्या १५ दिवसांत हे कोविड १९ केअर सेंटर उभारले.

 

May 18, 2020, 07:47 PM IST

'केंद्र सरकारचे पॅकेज २० लाख कोटींचे नव्हे तर अवघ्या १.८६ कोटींचे'

केंद्र सरकारने २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती.

May 18, 2020, 07:01 PM IST

केरळात लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता; सुरु होणार 'हे' व्यवहार

जाणून घ्या काय आहेत हे नवे बदल... 

May 18, 2020, 06:01 PM IST

लॉकडाऊनमुळे Swiggy कडून ११०० कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ

रेस्टाँरंट आणि हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे. Swiggy आणि Zomato यासारख्या Online food Delivery App ना याचा मोठा फटका बसला आहे.

 

May 18, 2020, 05:49 PM IST

भारतात कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावला; रिकव्हरी रेटही सुधारला

भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 106 दिवसांमध्ये 80 हजारांवर पोहचली. तर ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि अमरिकेमध्ये कोरोना रुग्णांची हीच आकडेवारी 44 ते 66 दिवसांमध्ये पोहचली होती.

May 18, 2020, 05:46 PM IST

आता 'या' निकषांवर होणार कोरोना टेस्ट

आययीएमआरचे नवे नियम व अटी लागू 

 

May 18, 2020, 05:23 PM IST

मास्क न घातल्यास 'या' देशात होतेय कठोर शिक्षा

या देशांमध्ये फेस मास्क न घालणाऱ्यांवर सरकारकडून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येत आहे.

May 18, 2020, 04:53 PM IST

संपूर्ण कुटुंबासह अभिनेता क्वारंटाईनमध्ये

या संपूर्ण प्रवासात त्यांना 25 वेळा मेडिकल स्क्रिनिंग करावं लागलं...

May 18, 2020, 03:06 PM IST