अजित पवार

'अजितदादांच्या दारात पोलीस, केव्हाही अटक होऊ शकते?'

ज्यांनी सिंचन घोटाळा केला त्यांच्या दारात पोलीस उभे आहेत, त्यांना कधीही अटक होऊ शकते.

Nov 3, 2018, 09:31 PM IST

'मोदींनी पटेल यांचे विचार अंमलात आणले तर स्मारकाचे सार्थक होईल'

सरदार पटेलांचा पुतळा उभारण्याची गरज मोदींना वाटावी यातूनच काँग्रेसचे विचार किती महत्वाचे आहेत, याची प्रचिती यावी, असा टोला पवार यांनी हाणला.

Oct 31, 2018, 10:54 PM IST

भाजप - शिवसेनेला सत्तेवर दूर ठेवायचे असेल तर...। पाहा काय म्हणालेत अजित पवार

 भाजप आणि शिवसेनेला सत्तेवर दूर ठेवायचं असेल तर...

Oct 27, 2018, 06:09 PM IST

अजित पवारांनी शिवसेनेचा 'बाप' काढला

राज्यात दुष्काळामुळं शेतकऱ्यांचं जगणं असह्य झालं असताना, राजकीय नेते मात्र एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यात गुंग आहेत.

Oct 24, 2018, 06:24 PM IST

अजित पवार यांनी युती सरकारचा 'बाप' काढला?

अजित पवार यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

Oct 20, 2018, 08:28 PM IST

'शेतकऱ्यांना मालाचे पैसे मिळत नाही आणि यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं'

 माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतलं.

Oct 9, 2018, 07:22 PM IST

राज्यात अघोषित भारनियमन, दादा-ताईंनाही लोडशेडिंगचा फटका

वाढलेल्या गरमीचा त्यांना चांगलाच त्रास झाला

Oct 9, 2018, 01:51 PM IST

अजित पवार एकदम धमाल मूडमध्ये, मोदींवर असा साधला निशाणा

 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एकदम धमाल मूडमध्ये दिसून आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका. 

Oct 5, 2018, 10:06 PM IST

अजित पवार संतापलेत, म्हणालेत मुख्यमंत्र्यांना गांभीर्यच नाही!

 राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी टीका केली आहे.

Sep 26, 2018, 09:42 PM IST

लालबाग राजाच्या मंडपात पोलिसांवर हात उगारणे हे सरकारचं अपयश - अजित पवार

लालबागच्या राजाच्या मंडपात पोलिसांवर हात उगारला जात असेल तर सरकारचं अपयश आहे

Sep 20, 2018, 09:13 PM IST

मुली पळवून नेणं हे त्याच्या बापाच्या घरचं आहे का? - अजित पवार

आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदार राम कदम यांना जोरदार फटकारलेय.

Sep 7, 2018, 04:35 PM IST

निलेश साबळे जेव्हा अजित पवारांची भूमिका करतो

जेव्हा अजितदादा पवार चला हवा येऊ द्यामध्ये येतात...

Aug 20, 2018, 04:44 PM IST

शरद पवारांच्या घरासमोर अजित पवारांची घोषणाबाजी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग, या बंगल्यासमोर मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

Aug 9, 2018, 06:47 PM IST

अजित पवारांनी सिंचन खात्यात पराक्रम केले नसते तर सत्ता मिळाली असती?: महाजन

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत गिरीश महाजन यांनी सिंचन घोटाळ्यावर आघाडी सरकारवर टीका केलीय.

Jul 30, 2018, 12:13 PM IST
PT42S

जळगाव | शिवसेना वाघ असल्याचा आव आणते: गिरीश महाजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 30, 2018, 11:17 AM IST