अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडलंय, कशासाठी?
मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः तळ ठोकला आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडले आहे.
Apr 26, 2019, 09:11 PM ISTबारामती आमचीच, म्हणत सुप्रिया सुळे, अजित पवारांचं मतदान
'बारामती कालही आमची होती... आजही आमची आहे... आणि उद्याही आमचीच राहील'
Apr 23, 2019, 09:33 AM IST'...तेव्हाच अजित पवारांनी पार्थला रोखायला हवं होतं'
मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार निवडून येणं शक्यच नाही - चंद्रकांत दादा पाटील
Apr 13, 2019, 04:42 PM ISTमावळ गोळीबाराचे आदेश मी दिल्याचे सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन- अजित पवार
माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.
Apr 2, 2019, 07:59 PM ISTपार्थ पवार यांनी पुन्हा भाषण करणं टाळलं
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणणाऱ्यांनी जनाची नाही, मनाची तरी लाज बाळगा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.
Mar 31, 2019, 09:06 PM ISTलोकसभा निवडणूक : ...अखेर ताईसाठी दादा धावला...
बहिणीसाठी भाऊ काहीही करायला तयार होतो. राजकारणही याला अपवाद नाही.
Mar 29, 2019, 11:23 PM ISTअजित पवार हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला... मनोमिलन होणार का ?
संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी हर्षवर्धन पाटलांची मनधरणी अजित पवारांकडून केली जात आहे.
Mar 29, 2019, 02:29 PM ISTसुजय विखे-पाटील यांच्याबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
राष्ट्रवादीने नगरची जागा सोडण्यास नकार दिला. मात्र, यामागचे राजकारण वेगळे होते, हे पुढे आले आहे.
Mar 15, 2019, 11:42 PM ISTLoksabhaElection2019 : पवार कौटुंबिक कलहाच्या डोहात?
पवारांसारखा मुरलेला राजकारणी अचानक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार का घेतो?
Mar 12, 2019, 12:22 PM ISTएअरस्ट्राईकवरच्या सरकारी विधानांवर विरोधकांचं प्रश्नचिन्ह
एअरस्ट्राईकवरच्या सरकारी विधानांवर विरोधकांचं प्रश्नचिन्ह
Mar 4, 2019, 11:30 AM ISTनगरची जागा राष्ट्रवादीचीच - अजित पवार
आघाडीचे जागा वाटप ८ तारखेपर्यंत होण्याची शक्यता
Mar 3, 2019, 03:16 PM ISTपुणे । शिवसेना-भाजप युतीवर शरद पवारांचा जबरदस्त टोला
शिवसेना-भाजप युतीला आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ नव्हे तर ४८ जागा मिळतील, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी शिवसेना आणि भाजपच्या युतीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर उपरोधिकपणे भाष्य करताना पवार यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत युतीला ४५ नव्हे तर ४८ जागा मिळतील. तसेच अजित पवार, पार्थ पवार, रोहित पवार यापैकी कोणीही लोकसभा निवडणुकीला उभे राहणार नाहीत.
Feb 19, 2019, 09:30 PM ISTशोकसभेच्या परवानगीसाठी आलेल्या जवानाला बारामती पोलिसांची मारहाण
बारामतीत पोलिसांनी एका सीआरपीएफ जवानाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Feb 17, 2019, 07:16 PM ISTमुंबई । आघाडीत तिढा, राष्ट्रवादी - काँग्रेसमधील जांगाचा प्रश्न कायम
आघाडीत तिढा, राष्ट्रवादी - काँग्रेसमधील जांगाचा प्रश्न कायम
Feb 13, 2019, 11:25 PM IST