अजित पवार

शरद पवारांनी एका दगडात मारले १० पक्षी

महाराष्ट्राच्या राजकारणातील जानता राजा, अशी ओळख असलेले शरद पवार.  

Sep 27, 2019, 10:58 PM IST

माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार उद्विग्न : शरद पवार

 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज आहेत.

Sep 27, 2019, 08:54 PM IST

अजित पवार बंडाचा झेंडा हाती घेणार की काका शरद पवारांसोबत राहणार?

अजित पवार काका शरद पवारांसोबत राहतील की बंडाचा झेंडा फडकवतील का, याचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Sep 27, 2019, 08:07 PM IST

अजित पवारांचा तडकाफडकी राजीनामा, काकांची पुण्यात पत्रकार परिषद

 अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीत भूकंप झाला.  

Sep 27, 2019, 07:38 PM IST

अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे अजित पवारांनी आपला राजीनामा सोपवला आहे.

Sep 27, 2019, 06:56 PM IST

ईडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अजित पवारांची पहीली प्रतिक्रिया

यासंदर्भातील नोटीस आल्यानंतर मी याबाबत वकीलांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. 

Sep 25, 2019, 11:33 AM IST

'ईडीची कारवाई चिडक्या मुलासारखी'; रोहित पवारांचा निशाणा

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 25, 2019, 09:59 AM IST

अजित पवार फ्रस्टेट झाले आहेत - गिरीश बापट

गिरीश बापट यांची अजित पवारांवर टीका

Sep 24, 2019, 08:12 PM IST

राज्य सहकारी बँक घोटाळा : शरद पवार, अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल

शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Sep 24, 2019, 07:48 PM IST

ईडीकडून अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल

अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Sep 24, 2019, 07:42 PM IST

हर्षवर्धन पाटील या आधीच भाजपात आले असते तर....

काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत

Sep 11, 2019, 09:14 PM IST

पंकजा मुंडेंची अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर टीका

 धनंजय मुंडेंवर चौफेर टीका

Aug 30, 2019, 03:08 PM IST

अजित पवार यांचे भाचे भाजपच्या वाटेवर?

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता.

Aug 29, 2019, 05:59 PM IST

राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहार : अजित पवारांसह शेकडो संचालकांवर गुन्हे

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Aug 26, 2019, 09:01 PM IST

राज्य सहकारी बँक कर्ज वितरण घोटाळा : माझे वकील उत्तर देतील - अजित पवार

 माझे वकील उत्तर देतील, असे अजित पवार म्हणाले.

Aug 23, 2019, 07:45 PM IST