अजित पवारांवरासह १५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
अजित पवारांवरासह १५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
Aug 22, 2019, 06:10 PM ISTअजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दणका
Aug 22, 2019, 05:32 PM ISTअजित पवारांच्या फार्म हाऊसला आग
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मुळशी तालुक्यातील घोटावडे येथे असलेल्या फार्म हाऊसला मोठी आग लागली आहे.
Aug 11, 2019, 10:33 PM IST'मुलाच्या पराभवाने अजित पवारांचे तोंड काळवंडले'
माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अजित पवारांवर निशाणा साधला.
Jul 20, 2019, 02:50 PM ISTचंद्रकांत पाटीलांना काहीही बोलायची सवय आहे- अजित पवार
पुण्यात झालेल्या गुरुजन गौरव पुरस्कारावेळी अजित पवार बोलत होते.
Jul 20, 2019, 11:33 AM ISTपिंपरी-चिंचवडच्या शिष्यांनी 'गुरू' अजित पवारांना नेमकं काय दिलं?
गुरु पौर्णिमेला अनेक शिष्य त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूच्या चरणी आपली निष्ठा वाहतात. राजकीय क्षेत्र ही त्याला अपवाद नाही.
Jul 16, 2019, 09:59 PM ISTअजित पवारांचा भरसभेत आमदार भरणेंना टोमणा
असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, लोभ टिकावा हीच अपेक्षा असं सूचक वक्तव्य अजितदादांनी केलंय.
Jul 15, 2019, 08:29 AM ISTमुंबई महापालिका बरखास्त करा, अजित पवारांची मागणी
मुंबईची आजची अवस्था पाहता मुंबई महापालिका बरखास्त करा अशी मागणी
Jul 2, 2019, 05:08 PM ISTअमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या - अजित पवार
या विषयावर अजित पवार यांच्यासह विधानसभेतील इतर आमदारही आक्रमक झाले होते.
Jun 28, 2019, 12:12 PM ISTमुंबई : गणिताच्या 'भाषे'वर विधानसभेत अजित पवार यांचं टीकास्र
मुंबई : गणिताच्या 'भाषे'वर विधानसभेत अजित पवार यांचं टीकास्र
Jun 20, 2019, 11:50 AM ISTशिवसेनेच्या अयोध्या आणि दुष्काळ दौऱ्यावर अजित पवारांची टीका
अजित पवारांची शिवसेनेवर जोरदार टीका
Jun 10, 2019, 05:45 PM ISTअजित पवार यांचा भाजपवर हल्लाबोल, यांचे अटींचे सरकार!
अजित पवार यांनी राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सरकारवर जोरदरा हल्लाबोल चढवला.
May 17, 2019, 12:08 AM ISTआंदोलक विद्यार्थ्यांसह महाजनांच्या भेटीला.
अजित पवारांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट.
May 13, 2019, 06:20 PM ISTअजित पवारांनी केले श्रमदान । पाहा व्हिडिओ
बारामतीत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रमदान केले.
May 5, 2019, 04:48 PM ISTहा खेळ पैशांचा! पार्थ पवारांच्या विजयासाठी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न
२४ तासांत पैसे वाटण्याच्या २ घटना उघड
Apr 28, 2019, 08:11 PM IST