...आणि स्टेजवरच तटकरेंनी दादांना हात जोडून घातला दंडवत!
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार सुनील तटकरेंचा आहे, असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यासपीठावरून जाहीर करून टाकलं. पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये झालेल्या हल्लाबोल यात्रेवेळी झालेल्या सभेत ते बोलत होते.
Apr 12, 2018, 08:49 PM ISTअजित पवार यांची चौफेर फटकेबाजी
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सभेत अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली.
Apr 11, 2018, 10:27 AM ISTअजित पवार-धनंजय मुंडेंची भाजपवर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 07:26 PM ISTसांगली | राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांवर गुप्त नजर!
सांगली | राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांवर गुप्त नजर!
Apr 5, 2018, 10:11 PM ISTहे तर छिंदम अवलादीचे - उद्धव ठाकरे
शिवसेनेला गांडुळाच्या अवलादीची उपमा देणाऱ्या अजित पवारांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषेत सडेतोड उत्तर दिले आहे. शिवसेनेचे मुखपक्ष सामनातून अजित पवारांचा समाचार घेतला आहे. तुम्ही छत्रपती शिवरायांच्या अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात, या शब्दात सामनाच्या अग्रलेखातून उत्तर दिलं आहे.
Apr 5, 2018, 01:04 PM ISTहे तर ‘बाई’ला नाचविणारे सरकार - अजित पवार
आम्हालाही गाय प्रिय आहे त्याबाबत कायदा केला. आम्हाला वाईट नाही वाटले; पण हजारो कुटुंबांचा विचार करून आम्ही ‘डान्स बार बंदी’चा घेतलेला निर्णय या सरकारने उलथवून पुन्हा ‘डान्स बार’ला परवानगी दिली. गायीला वाचविणारे आणि पुन्हा बाईला नाचविणारे हे सरकार ‘लोकहितवादी’ आहे का, असा टोला अजित पवार यांनी लगावताच जोरदार टाळ्या पडल्या.
Apr 3, 2018, 08:14 PM ISTकोल्हापूर | बळीराजाच्या जीवावर उठलयं राज्य सरकार - अजित पवार
कोल्हापूर | बळीराजाच्या जीवावर उठलयं राज्य सरकार - अजित पवार
Apr 2, 2018, 08:34 PM ISTVIDEO : 'चला हवा येऊ द्या' सेटवर बारामतीचे 'दादा' आणि त्यांचे अफलातून डायलॉग
'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. डॉ. नीलेश साबळे याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत बारामतीच्या 'दादां'ची भूमिका साकारलेय.
Mar 30, 2018, 05:10 PM ISTऔरंगाबाद कचरा प्रश्नावर सेनेची वेलमध्ये उतरून घोषणाबाजी
औरंगाबादच्या कचरा प्रश्न आज विधानसभेत जोरदार गदारोळ झाला.
Mar 15, 2018, 11:09 AM IST६ दिवसांपासून सरकार झोपले होते का? - पवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 10:42 AM IST६ दिवस सरकार झोपले होते का? - अजित पवार
आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनी मिळण्याच्या मागणीसाठी किसान सभेच लाल वादळ हे मुंबईमध्ये सरकार दरबारी दाखल झाल आहे.
Mar 12, 2018, 10:33 AM ISTऔरंगाबाद कचरा समस्येवरून सरकारवर विरोधकांची टीका
औरंगाबाद शहरातील कचरा समस्येवरून आज सभागृहात विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. नंतर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं.
Mar 6, 2018, 01:10 PM IST'पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करा'
राज्यातल्या इंग्रजी, गुजराती, उर्दू अशा सर्व भाषिक शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा ठराव विधानसभेनं करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
Feb 27, 2018, 04:47 PM ISTमराठीच्या मुद्द्यावर विधानसभेत गोंधळ, अजित पवार संतापलेत
विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होतात. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रश्नांचा भडीमार केला.
Feb 27, 2018, 12:42 PM ISTआबा तुम्ही वाचला असतात हो....! - अजित पवार
तरूणांना व्यसनांच्या उंभरठ्यावरून परत फिरवत हजारो कुटुंबांचे संसार माजी गृहमंत्री आर. आर.पाटील यानी वाचवले. पण, त्यांना स्वत:लाच व्यसन सोडता आले नाही.
Feb 13, 2018, 11:13 AM IST