अजित पवार

सरकारचं आणखी एक गाजर, अर्थसंकल्पावर अजित पवारांची टीका

अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारनं अल्प भूधारक शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केली.

Feb 2, 2019, 11:09 PM IST

आता 'पार्थ'ला उठ म्हणा! धनंजय मुंडेंचा अजितदादांना आग्रह

मावळ मतदार संघात आपण पराभूत होत आलोय, त्यामुळे दादा आता पार्थला उठ म्हणा, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

Feb 2, 2019, 09:39 PM IST

गिरीश महाजन, बारामतीत या तुम्हाला दाखवतो : अजित पवार

 अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 

Jan 18, 2019, 11:28 PM IST

गरिबांना वाटाण्याच्या अक्षता, आयकर भरणाऱ्यांना आरक्षण : राष्ट्रवादी

 मोदी सरकारने सवर्णांना आरक्षण देताना गरिबांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली. 

Jan 10, 2019, 04:29 PM IST

शिरूरमधून अजित पवार विरुद्ध शिवाजीराव आढळराव-पाटील?

लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध घडामोडींना वेग आला आहे.

Jan 7, 2019, 11:53 AM IST

मुख्यमंत्र्यांपुढे अजिबात झुकू नका : अजित पवार

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नरेंद्र पाटील यांना माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी सल्ला दिलाय. 

Dec 27, 2018, 11:00 PM IST

मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका- अजित पवार

पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचे राजकारण होते.

Dec 16, 2018, 06:21 PM IST

निवेदिता माने यांच्या आरोपात तथ्य नाही, राष्ट्रवादीने सगळे दिले - अजित पवार

निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीवर जो आरोप केला त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलेय.

Dec 15, 2018, 06:06 PM IST

अजित पवारांचा सिंचन घोटाळा नेमका आहे तरी काय?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर एसीबीचा आरोपांचा बॉम्ब

Nov 29, 2018, 10:15 AM IST

सिंचन गैरव्यवहार : अजित पवार प्रथमदर्शी दोषी, सुनावणी पुढे ढकलली

सिंचन गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 

Nov 28, 2018, 08:51 PM IST

सिंचन घोटाळा : न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास; अजित पवारांची प्रतिक्रिया

एसीबीचं प्रतिज्ञापत्र नागपूर खंडपीठात दाखल

Nov 28, 2018, 09:23 AM IST

सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार, अचडणीत वाढ!

सिंचन घोटाळ्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जबाबदार धरण्यात आलेय.  

Nov 27, 2018, 10:52 PM IST

राम मंदिरावरुन अजित पवारांची भाजपवर टीका

अजित पवारांची भाजपवर टीका

Nov 17, 2018, 08:50 PM IST

सकल मराठा समाजासाठी अखेर अजितदादा आणि सरकारचे आमने-सामने

 मुंबईत आझाद मैदानावर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी या उपोषण आंदोलनाचा आज बारावा दिवस आहे. 

Nov 13, 2018, 04:09 PM IST

मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणात अजितदादा आणि सरकारचे मंत्री 'आमने-सामने'

मुंबईत आझाद मैदानावर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी या उपोषण आंदोलनाचा आज बारावा दिवस आहे.

Nov 13, 2018, 02:49 PM IST