अजिंक्य रहाणे

Reasi दहशतवादी हल्ल्यावर अजिंक्य रहाणेच्या पत्नीची पोस्ट, युजर्सकडून रोहित शर्माची पत्नी ट्रोल

Reasi Terror Attack : जम्मू-काश्मिरमधल्या रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टेंस फ्रंट (TRF) या नवख्या संघटनेने घेतली आहे

Jun 10, 2024, 08:36 PM IST

IPL 2024 : एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कोण? CSK समोर 'हे' पर्याय

IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई आणि चेन्नईने तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. एम धोनी हा चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलाय. पण धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल असं बोललं जातंय.

Mar 14, 2024, 06:35 PM IST

Ranji Trophy : मुंबईच खडूस टीम, 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर कब्जा, अंतिम फेरीत विदर्भावर मात

Ranji Trophy : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत मुंबईने विदर्भावर 169 धावांनी मात केली. मुंबईने तब्बल 42 व्यांदा रणजी ट्ऱॉफी जिंकली आहे. 

Mar 14, 2024, 01:54 PM IST

Ajinkya Rahane: रणजीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; आऊट असूनही पुन्हा फलंदाजीला उतरला रहाणे, पाहा कसा?

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेला या सामन्यात फिल्डींग करताना अडथळा आणल्याबद्दल आऊट करार देण्यात आला. मात्र तरीही तो त्याच इनिंगमध्ये पुन्हा फलंदाजीला आला.

Feb 17, 2024, 11:23 AM IST

IND vs ENG : ना रहाणे ना पुजारा, रोहितने पुन्हा लंगड्या घोड्यावर डाव का लावलाय?

Indian Squad for final three Tests : नेहमीप्रमाणे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्ग्जांना डावलल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. 

Feb 10, 2024, 03:39 PM IST

Ajinkya rahane: रहाणेसाठी टीम इंडियाचे दरवाजे आता बंद; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Ajinkya rahane: वेस्ट इंडिजविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये उप कर्णधारपदाची धुरा सोपवलेल्या अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजमधून बाहेर ठेवण्यात आलं. इतकंच नाही तर या दोन्ही खेळाडूंना येत्या 25 जानेवारीपासून होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या सिरीजमध्येही स्थान देण्यात आलेलं नाही. 

Jan 16, 2024, 10:20 AM IST

Team India: भारताच्या टेस्ट टीममध्ये मोठा बदल; 'या' 2 वरिष्ठ खेळाडूंना टीममधून डच्चू

Team India: टी-20 च्या टीममध्ये जास्त बदल पहायला मिळाले नाहीत. मात्र वनडे आणि टेस्ट टीममध्ये मोठे बदल करण्यात आले असून वरीष्ठ खेळाडूंना टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

Dec 1, 2023, 08:10 AM IST

ना विराट ना युवराज! तेजश्री प्रधानला आवडतो 'हा' क्रिकेटर

Tejashri Pradhan Favorite Cricketer : अजिंक्य राहणे हा माझा वन ऑफ द फेवरेट खेळाडू आहे, असं तेजश्री प्रधानने म्हटलंय.

Oct 29, 2023, 11:25 PM IST

IND vs WI: ...तर अजिंक्य रहाणे होणार टीम इंडियाचा कॅप्टन; वेस्ट इंडिज दौऱ्याआधी हिटमॅनचा पत्ता कट?

Ajinkya Rahane Test Captaincy: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final 2023) सामन्यानंतर भारतीय संघाला नवा कर्णधार (Team India New Captain) मिळणार की काय? असा सवाल उपस्थित केला जातोय. 

Jun 17, 2023, 05:11 PM IST

ICC Test Ranking मध्ये WTC Final मुळे मोठी उलथापालथ; 39 वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं

ICC Test Ranking 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्यानंतर पहिल्यांदाच आयसीसीने कसोटी रॅकिंगची घोषणा केली आहे. या फायनल सामन्याचा या रॅकिंगमध्ये मोठा प्रभाव दिसत असून भारतीय खेळाडूंच्या रँकिंगवरही परिणाम झाला आहे.

Jun 14, 2023, 05:26 PM IST

एक फोनकॉल, ते दोघं आणि...; Ajinkya Rahane ला WTC Final मध्ये जागा मिळवून देण्यामागे कोणाचा हात?

IPL 2023 चा यंदाचा हंगाम दणक्यात सुरु असतानाच अनेक खेळाडूंना या हंदारामदरम्यानच कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. भारतीय संघातील खेळाडू, अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) आनंद तर, द्विगुणित झाला आहे...  

 

Apr 28, 2023, 11:03 AM IST

अजिंक्य राहणे कसा पडला प्रेमात? अजिंक्य-राधिकाच्या लव्हस्टोरी ला कोणाचा होता आधार..जाणून घ्या..

Ajinkya Rahane Love Story: अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यंदाच्या आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून (CSK) खेळताना धमाकेदार कामगिरी करत आहे. आयपीएलमधील या खेळीच्या जोरावरच त्याला टीम इंडियाकडून पुन्हा खेळण्याची संधी मिळाली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final 2023) फायनलसाठी अजिंक्य राहाणेची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊ मराठमोळ्या अजिंक्यची लव्ह स्टोरी...

Apr 25, 2023, 05:33 PM IST

WTC साठी भारतीय संघाची घोषणा; अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी

Ajinkya Rahane : आयपीएल गाजवणाऱ्या क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याच्या हाती एक मोठी संधी आली असून, आता तो या संधीचं सोनं करणार का याकडे क्रिकेटप्रेमी आणि निवड समितीचंही लक्ष लागलं आहे. 

 

Apr 25, 2023, 11:32 AM IST

IPL 2023 : रहाणे नव्हे, हा तर CSK चा सेहवाग; तुफानी फलंदाजीमुळं पुन्हा भारतीय संघात स्थान?

Ajinkya Rahane : अखेर अजिंक्यला सूर गवसला... आयपीएल सुरु झाल्यापासून हे सातत्यानं म्हटलं जात आहे. आणि म्हणूही का नये? मैदान गाजवणाऱ्या अजिंक्य रहाणेचा नवा फॉर्म पाहिला का? 

 

Apr 25, 2023, 09:21 AM IST

IPL 2023: 'मला धक्काच बसला'; अंपायरवर गंभीर आरोप करत 'या' खेळाडूने वळवल्या नजरा

IPL 2023 CSK vs RR: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात परदेशी खेळाडूंपेक्षा जास्त चर्चा भारतीय खेळाडूंचीच सुरु आहे. नव्या खेळाडूंनी एकिकडे मैदान गाजवणं सुरु ठेवलेलं असतानाच दिग्गज खेळाडूही हम किसी से कम नही, अशाच भूमिकेत दिसत आहेत. 

 

Apr 13, 2023, 03:14 PM IST