अजिंक्य रहाणे

Ajinkya Rahane : मराठमोळ्या रहाणेला BCCI कडून मोठा धक्का; आता फक्त निवृत्ती…!

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेसाठी टाम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद? BCCI ने माजी कर्धघाराविषयी घेतला कठोर निर्णय. या निर्णयानंतर अजिंक्य नेमका काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष. 

 

Mar 27, 2023, 07:00 AM IST

Indian Cricket: टीम इंडियाला आणखी एक धक्का; धडाकेबाज खेळाडू नाईलाजानं संघाबाहेर

Indian Cricket: BCCI नं दिलेल्या माहितीनुसार संघात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू संघासोबत नसेल. दुखापतीमुळं त्याला नाईलाजानं संघाबाहेरच रहावं लागत आहे. 

Feb 28, 2023, 06:49 AM IST

Team India: बीसीसीआय करणार मोठी घोषणा, टीम इंडियाचे 'हे' खेळाडू होणार मालामाल

Indian Cricket Team: टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा पगार जाणार कोटीमध्ये. बीसीआयच्यावतीने लवकरच नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा होण्याची शक्यता

Feb 4, 2023, 01:32 PM IST

Prithvi Shaw Triple Century : गेल्या 6 वर्षांत रणजी त जे झालं नाही, ते 'या' पठ्ठ्याने करून दाखवलं

Prithvi Shaw In Ranji Trophy: भारतीय संघाचा युवा सलामीवीरने रणजी ट्रॉफीत शानदार त्रिशतक झळकावले. आतापर्यंत मागील 6 वर्षात रणजी ट्रॉफीत जे घडलं नव्हतं, ती कामगिरी पृथ्वी शॉ ने करून दाखवली आहे.    

Jan 11, 2023, 12:59 PM IST

अजिंक्य रहाणेने 'या' कारणामुळे कांगारू केक कापण्यास दिला नकार

पुन्हा एकदा अजिंक्यने जिंकली साऱ्यांची मनं

Jan 31, 2021, 09:12 AM IST

टीम इंडियाची कर्णधार अजिंक्य रहाणे, प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी थोपटली पाठ

ऑस्ट्रेलियातील (Australia) ऐतिहासिक कसोटी मालिकेच्या (Test series) विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (captain Ajinkya Rahane) आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी भारतीयांसमोर आपले मन मोकळे केले आहे.  

Jan 20, 2021, 07:52 AM IST

अजिंक्य रहाणेने मेलबर्नवर रचला नवा इतिहास

 अजिंक्य रहाणे ठरला विजयाचा शिल्पकार

Dec 29, 2020, 08:02 PM IST

विराट कोहलीने असं केलं अजिंक्य रहाणेच्या खेळीचं कौतूक

रहाणेची पहिल्या डावात शानदार शतकीय खेळी

Dec 27, 2020, 06:12 PM IST

अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात शतक ठोकत सचिनसह अनेकांना टाकलं मागे

भारतीय टीमचा कर्णधार अजिंक्य रहाणेचं दमदार शतक

Dec 27, 2020, 05:06 PM IST

क्रिकेटर अजिंक्य रहाणेने का व कोणाची मागितली माफी? केला हा खुलासा

अजिंक्य रहाणेला का मागावी लागली माफी...

Dec 25, 2020, 08:55 PM IST

अजिंक्य रहाणे कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करेल: विराट कोहली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टेस्ट सामना 17 डिसेंबरपासून रंगणार आहे.

Dec 16, 2020, 03:37 PM IST

video : रहाणेची खेळी पाहून लेकीचा आनंद गगनात मावेना

अजिंक्य राहणेच्या मुलीचा हा व्हिडिओ पाहिला का? 

 

Nov 4, 2020, 09:47 PM IST

'दुधातून माशी काढावी तसं रहाणेला संघाबाहेर काढलं'

माजी खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य

Jul 10, 2020, 03:01 PM IST

कोरोना हरणार, भारत जिंकणार! मुंबईच्या क्रिकेटपटूंचा संदेश

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनामुळे जगातले बहुतेक देश लॉकडाऊन झाले आहेत.

Apr 21, 2020, 06:35 PM IST

Corona : उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयाला अजिंक्य रहाणेचा पाठिंबा

देशभरामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

Apr 13, 2020, 08:25 PM IST