रहाणेला एक मुलगी आहे. पत्नी राधिका मैदानावर आणि मैदानाबाहेर सतत रहाणेच्या पाठीशी उभी असते. (Photo Credit - Ajinkya Rahane Instagram)

रहाणेने टीम इंडियामध्ये एन्ट्री केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर 26 सप्टेंबर 2014 रोजी लग्नबंधनात अडकले. (Photo Credit - Ajinkya Rahane Instagram)

लपून छपून प्रेम फुललं, दोघांनी त्यांच्या नात्याबाबत आपल्या कुटुंबियांना सांगितलं. (Photo Credit - Ajinkya Rahane Instagram)

मैत्रीला होता 'ऑर्कुट'चा आधार अन् फुललं प्रेम, अशी होती अजिंक्य रहाणेची लव स्टोरी!

मैत्रीला 'ऑर्कुट' चा आधार होता. दोघेही पॉप्युलर त्याकाळी फेमस असलेल्या सोशल प्लॅटफॉर्म ऑरकुटवर बोलायचे. (Photo Credit - Ajinkya Rahane Instagram)

अजिंक्य आणि राधिकाची घट्ट मैत्री

लहानपणापासून अजिंक्य आणि राधिकाची घट्ट मैत्री. एकमेकांवर दोघांचा जीव होता, हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्याकाळी कुठलं इन्टा आणि व्हॉट्स अॅप. (Photo Credit - Ajinkya Rahane Instagram)

अजिंक्यची लव्ह स्टोरी फार हटके

आयपीएल मध्ये तुफान फलंदाजी करणाऱ्या अजिंक्यची लव्ह स्टोरी फार हटके आहे. अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका धोपावकर हे दोघंही एकाच शाळेत शिकत होते. (Photo Credit - Ajinkya Rahane Instagram)

अजिंक्य राहाणेची टीम इंडियात निवड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी अजिंक्य राहाणेची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊ मराठमोळ्या अजिंक्यची लव्ह स्टोरी...(Photo Credit - Ajinkya Rahane Instagram)

टीम इंडियाकडून WTC Final खेळण्याची संधी

आयपीएलमधील या खेळीच्या जोरावरच त्याला टीम इंडियाकडून पुन्हा खेळण्याची संधी मिळाली. (Photo Credit - Ajinkya Rahane Instagram)

आयपीएल 2023 धमाकेदार कामगिरी

अजिंक्य रहाणे यंदाच्या आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना धमाकेदार कामगिरी करत आहे. (Photo Credit - Ajinkya Rahane Instagram)

अजिंक्य राहणे कसा पडला प्रेमात? अजिंक्य-राधिकाच्या लव्हस्टोरी ला कोणाचा होता आधार..जाणून घ्या..

VIEW ALL

Read Next Story