अजिंक्य रहाणे

मुंबईकरांनी सावरला टीम इंडियाचा डाव, रोहितचं आणखी एक शतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोन मुंबईकरांनी टीम इंडियाचा डाव सावरला आहे.

Oct 19, 2019, 03:39 PM IST

अजिंक्य रहाणेने शेअर केला गोंडस मुलीचा फोटो

पहिल्यांदाच शेअर केला फोटो 

Oct 7, 2019, 04:25 PM IST

'या' क्रिकेटरच्या घरी आली 'नन्ही परी'

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूला 'कन्यारत्न' 

Oct 5, 2019, 03:10 PM IST

रहाणेचं खणखणीत शतक, वेस्ट इंडिजला ४१९ रनचं आव्हान

अजिंक्य रहाणेचं शतक आणि हनुमा विहारीच्या अर्धशतकामुळे भारताने वेस्ट इंडिजपुढे डोंगराएवढं आव्हान ठेवलं आहे.

Aug 25, 2019, 11:21 PM IST

विराट-अजिंक्यचा विक्रम, सचिन-सौरवलाही मागे टाकलं

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Aug 25, 2019, 04:22 PM IST

अजिंक्य रहाणेची कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांना मदत

कोल्हापूर आणि सांगलीला आलेल्या महापुरामुळे अनेकांचं संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

Aug 12, 2019, 06:47 PM IST

'IPL 2020'मध्ये अजिंक्य रहाणे या टीमकडून खेळण्याची शक्यता

आयपीएलच्या पुढच्या मोसमाला जरी आणखी बराच कालावधी बाकी असला तरी टीमच्या पुढच्या वर्षाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

Aug 12, 2019, 05:55 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्ध या खेळाडूंना न निवडल्यामुळे गांगुली हैराण

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियाची रविवारी घोषणा करण्यात आली.

Jul 25, 2019, 07:33 PM IST

World Cup 2019 : कपिल देव म्हणतात; 'पंतऐवजी या खेळाडूला मिळायाला हवी होती संधी'

वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये शिखर धवनने शतक झळकावलं. 

Jun 13, 2019, 06:24 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियाचा सामना पाहण्यासाठी दोन खास मराठमोळे मुंबईकर

वर्ल्ड कप २०१९च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी भेदक बॉलिंग केली.

Jun 5, 2019, 09:04 PM IST

अजिंक्य रहाणे काऊंटीमध्ये, हॅम्पशायरकडून खेळणारा पहिला भारतीय

वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झालेला भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे नव्या टीमकडून खेळणार आहे.

Apr 25, 2019, 10:34 PM IST

IPL 2019: रहाणेचं शतक पाण्यात, पंतच्या फटकेबाजीमुळे दिल्लीचा विजय

अजिंक्य रहाणेच्या शतकानंतरही राजस्थानचा दिल्लीने ६ विकेटने पराभव केला आहे.

Apr 22, 2019, 11:58 PM IST

आयपीएल २०१९ | राजस्थान विरुद्ध पंजाब मध्ये आज रंगणार लढत

ही मॅच सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.

Mar 25, 2019, 11:50 AM IST

अजिंक्य रहाणे म्हणतो; 'भारतासाठी कोणत्याही क्रमांकावर खेळायला तयार'

भारताच्या टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फार संधी मिळाली नाही.

Mar 20, 2019, 05:43 PM IST

दादा थँक्यू ! शेतात जाऊन अजिंक्य रहाणेने मानले शेतकऱ्याचे आभार

भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने शेतकऱ्यांबद्दल असलेली त्याची कृतज्ञता दाखवली आहे.

Mar 12, 2019, 08:40 PM IST