ना विराट ना युवराज! तेजश्री प्रधानला आवडतो 'हा' क्रिकेटर

तेजश्री प्रधान

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान आता 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत झळकणार आहे.

प्रेमाची गोष्ट

'अग्गंबाई सासूबाई' या झी मराठीवरील मालिकेनंतर तेजश्री 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून प्रेक्षांच्या भेटीला आली आहे.

क्रिकेट

तेजश्री प्रधानने नुकतीच अनेक कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिला क्रिकेटवर प्रश्न विचारण्यात आले.

आवडता क्रिकेटर

सध्या वर्ल्ड कपची क्रेझ असल्याने तिला तिचा आवडता क्रिकेटर कोण? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर तिने स्पष्टपणे उत्तर दिलं.

ब्रेट ली

मी अगदी लहानपणापासून ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट ली याला फॉलो करते, असं तेजश्री प्रधानने म्हटलं आहे.

अजिंक्य रहाणे

मात्र, अजिंक्य रहाणे हा माझा वन ऑफ द फेवरेट खेळाडू आहे, असं तेजश्री प्रधानने म्हटलंय.

कुल लूक

दरम्यान, अजिंक्य रहाणेचा खेळताना कुल लूक मला आवडतो, असंही तेजश्रीने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story