
Crime News: वकिलाची बोलती बंद करण्यासाठी मौलानाची मदत; न्यायालय परिसरात जादूटोण्याचा प्रकार
Dhule Crime News: वकील आपल्या विरोधात खूप बोलतो, त्याची बोलती बंद झाली पाहिजे किंवा त्याने जास्त बोलू नये यासाठी मौलानाने जादूटोणा करावा असा मेसेज आरोपीने केला होता.

Women's Day 2023 : महिलाराज! महिलांद्वारे चालवली जाणारी राज्यातील पहिली खासगी बाजार समिती
आज जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय, विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा दिवस. नाशिक जिल्ह्यात पुरुषांचं क्षेत्र समजल्या जाणाऱ्या बाजार समितीत महिल पाय रोवून उभ्या आहेत.

Bacchu Kadu : दोन वर्षांच्या शिक्षेनंतर आमदार बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया
Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu News) यांना दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years) आमचा हेतू तत्कालीन आयुक्ताला मारण्याचा उद्देश नव्हता. तीन 3 टक्के खर्च का करत नाही म्हणून आम्ही आलो होतो. आता 353 चा अतिरेक होत असून अधिकारी याचं कवच ते करत आहेत. विधान सभा अधिवेशनात याबाबत आवाज उठवला जाईल, असे बच्चू कडू म्हणाले. (Maharashtra Political News)

Maharashtra Breaking: सरकारी अधिकाऱ्यावर हात उगारणं भोवलं, आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा
Maharashtra Breaking : अपक्ष आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu) यांना नाशिक महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांना (Nashik Municipal Commissioner) धमकावणे चांगलेच महागात पडले आहे. आमदार बच्चू कडू यांनी तत्कालीन आयुक्तांवर हात उगारला होता. या प्रकरणात आमदार कडू यांना कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years)

Nashik : काय म्हणायचं आता? गावचं विकायला काढला; ग्रामस्थांनी केला ठराव
शेतीत होणारे प्रचंड नुकसान यामुळे उदर्निवाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याच नैराश्यातून शेतकऱ्यांनी सरकाराला गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगा कसं जगायचं! मुलांचं शिक्षण, कर्ज कसं फेडणार... गारपीटने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची दुर्दैवी कहाणी
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर उन्हाच्या झळा जाणवू लागल्या, मार्च महिन्यात उन्हाळा आणकी तीव्र होण्याचे संकेत मिळत असतानाच हवामानाने रंग बदलले, राज्यातील अनेक भागांत अवकाळीचा तडाखा बसतना दिसत आहे.

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला धक्कादायक घटना झाली उघड
आरोग्य केंद्रावर आईनेच केली मुलीची डिलिव्हरी ....

धुळ्यात शेतपीकाला गारपीटीचा तडाखा, रस्त्यावर गारांचा खच...रब्बी पिकांचं अतोनात नुकसान
प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : राज्यातील शेतकऱ्यावर (Farmer) अस्मानी संकट कोसळलं आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) गहू, कांदा, द्राक्ष पिकाला मोठा फटका बसलाय. गहू पिक पूर्णपणे आडवं पडलंय. द्राक्ष मण्यांवरही परिणाम झालाय. तर आधीच कांद्याला कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे. त्यात आता कांदा पिकांनाही फटका बसल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. दुसरीकडे मराठवाड्यासह काही भागात गारपीट (Hailstones) होण्याचा इशारा देण्यात आलाय. तसंच पुढचे 3 दिवस म्हणजेच 8 मार्चपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं (Meteorological Department) वर्तवलाय. धुळ्यात तर मोठ्या प्रमाणावर

Maharashtra Weather Update : फेब्रुवारीत उन्हाळा, मार्चमध्ये पावसाळा? हवामान विभागाचा इशारा पाहून धक्का बसेल
Maharashtra Weather Update : असं म्हणतात की, होळीला (Holi 2023) अग्नी दिला म्हणजे उन्हाळा (Summer) आणखी वाढण्यास सुरुवात होणार. पण, सध्या मात्र परिस्थिती बऱ्याच अंशी बदललेली दिसत आहे.

Shocking news : हॉस्पीटलमध्ये पोहचले पण... डॉक्टरांनी नाही तर गरोदर महिलेच्या आईनेच केली प्रसूती
हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या गरोदर महिलेच्या आईलाच तिच्या मुलीची प्रसूती करावी लागली आहे. नाशिकमध्ये (Nashik) घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Gautami Patil : कपडे बदलतानाच व्हिडिओ व्हायरल; गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया
Gautami Patil : कपडे बदलतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटील चांगीच चर्चेत आलेय. यावर आता तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Onion Issue : कांदाप्रश्नी शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक
Onion : कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे दर (Onion Rate) घसरत आहेत तर दुसरीकडे निर्यातीवर निर्बंध आहेत. त्याचमुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटाचा सामना करत आहे.

फर्जी! हमालाने युट्यूबवर व्हिडीओ पाहून छापल्या नोटा; 3 तास गुंगारा दिला पण शेवटी...
Jalgaon Crime : रातोरात श्रीमंत होण्याकरता हमालाने लढवलेली शक्कल त्याच्या अंगलट आली आहे. पोलिसांनी नकली नोटा झापणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 1 लाख 69 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत

Crime News : चहा पिणयासाठी गेला आणि मोठ्या अडचणीत सापडला; एका क्षणात होत्याचं नव्हत झालं
चहा पित असताना एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे (Crime News).

Pune Bypoll Election Result: मोठी बातमी! मतमोजणीच्या पूर्वसंध्येला फडणवीसांविरोधात तक्रार; थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे गेलं प्रकरण
Pune Bypoll Election Result 2023: कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी थेट मुक्त निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून देवेंद्र फडणवीसांची तक्रार केली आहे.

तुमच्या “एफडी” सुरक्षित आहेत का ?.
सायबर गुन्हेगार एफडीवर काढतायेत कर्ज...

Mumbai Puen Water Cut: पाणी जपून वापरा! मुंबई- पुण्यातील 'या' भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद
Mumbai Pune Water Cut: सर्वसामान्यांचा कामाची बातमी, पालिकेकडून जलवाहिन्यांसंदर्भात काम हात घेण्यात येणार असून येत्या बुधवार आणि गुरुवारी या शहरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे आजपासूनच पाण्याचा साठा करुन ठेवा आणि पाणी जपून वापरा.

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने क्रुरतेचा कळस गाठला, पत्नीला आता आरशासमोर जायलाही वाटते भीती
सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली असून नराधम पतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी पोलीस शोध घेत असून आरोपी फरार आहे.

Onion Price : 500 रुपये भाव अन् 700 रुपये खर्च; कांद्याच्या कवडीमोल दरामुळे लिलाव बंद
Onion Price : जगभरात कांद्याच्या तुटवडा असताना भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असताना कांद्याची निर्यात थांबवण्यात आलीय. तर दुसरीकडे राज्यात अगदी कवडीमोल दरात कांदा विकला जात असल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे.

Crime News: चिकू का तोडला? महिलेने जाब विचारल्याने गुंड घरात घुसला अन्...; नाशिकमधील धक्कादायक घटना
Crime News: नाशिकमध्ये (Nashik) गावगुंडाने थेट घरात घुसून महिलेवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चिकू तोडल्याचा जाब विचारल्याने गुंडाने घरात घुसून महिलेला मारहाण केल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे.