'आम्ही माफी का मागू, काळवीटाची शिकार झाली तेव्हा सलमान तिथे नव्हताच'; सलीम खान यांचा खुलासा
Salim Khan : सलीम खान यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
'...अन् मग मी अखेरचा श्वास घेईन'; शाहरुख खाननं का केली सेटवर मरण्याची गोष्ट?
Shah Rukh khan Want To Die Film : शाहरुख खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं आहे.
थेट दुबईहून...लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय
Salman Khan Buys New Bullet Proof SUV: लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय; स्वत:साठीच करतोय सर्वकाही...
'या' अभिनेत्रीने दीपिका-ऐश्वर्यालाही मागे टाकलं, चित्रपटात काम न करताही ठरली भारतातील सर्वात श्रीमंत Actress
Juhi Chawla Net Worth: अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण अशी यादी समोर आली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या नावे अगस्त्य नंदाने 2 वर्षं केली हॉटेलची फसवणूक, बिग बींनीच सांगितला किस्सा
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपति 16’ मध्ये सांगितला अगस्त्य नंदाविषयीचा किस्सा
'सलमान खानला काही व्हायला नको...'; बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर 'या' अभिनेत्याची चिंता वाढली
Vindoo Dara Singh on Salman Khan : अभिनेत्यानं व्यक्त केली सलमानच्या सुरुक्षेची चिंता...
आई शीख, वडील ख्रिश्चन, भाऊ मुस्लिम, पत्नी हिंदू... तुम्ही ओळखलंत 'या' अभिनेत्याला?
या बॉलिवूड अभिनेत्याची आई शीख, वडील ख्रिश्चन, भाऊ मुस्लिम, पत्नी हिंदू...
महेंद्र बाहुबली पुन्हा येतोय! तिसऱ्या चित्रपटावर काम सुरू... प्रसिद्ध निर्मात्यानं केलं कन्फर्म
Baahubali 3 : 'बाहुबली 3' लवकरच येणार तुमच्या भेटीला...
लग्नानंतर असा साजरा झाला राधिका मर्चंटचा वाढदिवस; सुहाना-आर्यन ते धोनीपर्यंत आणखी कोण होते खास पाहुणे?
Radhika Merchant : राधिका मर्चेंटच्या वाढदिवसानिमित्तानं या सेलिब्रिटींनी लावली होती हजेरी...
₹ 57000 च्या गुंतवणुकीवर दर दिवशी 4000 चा परतावा; ED कडून Tamannaah Bhatia ची चौकशी, प्रकरण आहे तरी काय?
Entertainment News : आर्थिक अफरातफरीप्रकरणी नवा सुगावा... अभिनेत्री तमन्ना भाटियाची ईडीकडून चौकशी. पहिल्यांदा तारीख टाळल्यानंतर आता....
युट्यूबर अरमान मलिकच्या गाडीचा अपघात; मनालीवरून येताना कारचा टायर फुटला...
Youtuber Armaan Malik Accident : युट्यूबर अरमान मलिकच्या गाडीचा अपघात... मृत्यूच्या दारातून परतला
अर्जुन कपूरसोबत ब्रेक-अप झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलली मलायका- 'मला काहीच पश्चाताप नाही!'
Malaika Arora and Arjun Kapoor : अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच बोलली मलायका अरोरा...
'सलमान फुटपाथवर गाडी चालवत होता आणि तेव्हा...', कोणत्या अभिनेत्यानं सांगितला 1998 चा किस्सा
Salman Khan : या अभिनेत्यानं सलमान खानच्या रॅश ड्रायव्हिंग विषयी केला खुलासा...
'तुझ्यात एवढी हिंमत... तू यमराजाप्रमाणे...'; सलमानची लॉरेन्स बिष्णोईला धमकी? 'तो' Video Viral
Did Salman Khan Threaten Lawrence Bishnoi: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानने लॉरेन्स बिष्णोईला धमकावल्याचा दावा करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'इथं खूप अपमान पचवावा लागतो' लकी अलीनं समोर आणला बॉलिवूडचा खरा चेहरा
Lucky Ali On Bollywood: एखाद्या व्यक्तीवर वाईट वागणुकीचा कसा आणि काय परिणाम होतो? तज्ज्ञ म्हणतात.... लकी अलीला का आला हा अनुभव, पाहा.
कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, लवकरच रिलीजची तारीख जाहीर करणार
अभिनेत्री कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. अभिनत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला आहे.
बापरे! बिष्णोई गँगचं सगळं ठरलेलं; सलमानचा गेम करण्यासाठी 25 लाखांची सुपारी, 60-70 जणांची पाळत
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गँगपासून असणारा धोका पाहता एकिकडे तपास सुरू असतानाच दुसरीकडे चर्चेत आलीये एक नवी बाब.
चार मिनिटांचा किसिंग सीन; 91 वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या सीनचा PHOTO व्हायरल
First Longest Kiss Scene: भारतीय सिनेविश्वामध्ये सर्वाधिक वेळासाठीचा किसिंग सीन कोणी दिला होता आणि कोणत्या चित्रपटात हे दृश्य होतं माहितीये?
'मी अजूनही वाईट असू शकते...'समंथा असं का म्हणाली? कारण वाचून चाहत्यांना आश्चर्य वाटेल
समंथा रुथ प्रभू लवकरच वरुण धवनसोबत तिच्या पहिल्या वेब सीरिजसाठी चर्चेत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेत्रीने अभिनयाशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. जे ऐकून चाहत्यांना देखील आश्चर्य वाटेल.
Shah Rukh Khan : 'डॉन'सोबतच 'किंग' चित्रपटात शाहरुख खान दिसणार 'या' भूमिकेत
अभिनेता शाहरुख खानने काही दिवसांपूर्वीच म्हटलं आहे की तो आता वेगळी भूमिका साकारणार आहे. 'किंग' चित्रपटात शाहरुख 'डॉन'सोबतच आणखी एका भूमिकेत दिसणार आहे.