...अन् रिक्षातून उतरल्यानंतर अक्षय कुमारने रिक्षावालीला दिले 10 हजार रुपये
Auto Driver Gets Rs 10000: तिला आधी आपल्या रिक्षामधून नेमकं कोण प्रवास करणार आहे याची काहीच कल्पना नव्हती मात्र जेव्हा तिने आपल्या या खास प्रवाशाला पाहिलं तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला.
रतन टाटा स्वर्गात पोहोचले असतील म्हणूनच...; कार चालवताना राज ठाकरे असं का म्हणाले?
Raj Thackeray Ratan Tata Heaven Comment: राज ठाकरेंनी रतन टाटांना एका पोस्टमधून यापूर्वीच श्रद्धांजली वाहिली असली तरी त्यांनी नोंदवलेली एका वाक्यातील ही प्रतिक्रिया कार चालवतानाही आहे.
अक्षय कुमारची 'ती' जाहिरात हटवण्याचा निर्णय, नेमकं काय कारण?
अक्षय कुमारची मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध जाहिरात ज्यामध्ये तो नंदूला सिगारेट ओढण्यापासून थांबवतो. ज्यामध्ये तो महिलांना पॅड खरेदी करण्याचा सल्लाही देत असतो. आता ही जाहिरात बंद करण्याचे आदेश दिल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
'माझ्या 4 मुलींचं निधन झालं'; सनी लियोनीचा धक्कादायक खुलासा
Sunny Leone Lost her 4 Daughters : सनी लियोनीनं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
14 वर्ष मोठ्या सुपरस्टारसोबत हॉटेलच्या रुममध्ये दिसली होती अभिनेत्री; बदनामी होत असल्याचं पाहून पत्नीनं...
Actress Spotted in a Hotel Room with Actor : वयानं 14 वर्ष मोठा असलेल्या अभिनेत्यासोबत हॉटेल रुममध्ये दिसली अभिनेत्री
बाबा सिद्दीकींच्या अंत्यविधीत का पोहोचला नाही शाहरुख खान? आता खरं कारण आलं समोर
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यविधीत शाहरुख खान का झाला नाही सहभागी...
आता होणार खरा धमाका, रणबीर कपूरसोबत 'धूम 4' मध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री? मोडणार सर्व रेकॉर्ड
Dhoom 4 चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बॉलिवूडमधील या अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचा दावा केला जात आहे.
'वडिलांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर...', अमिताभ यांनी पहिल्यांदाच सौडलं मौन
Amitabh Bachchan's Father Harivanshrai Bachchan First Wife : अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीविषयी सांगत म्हणाले, 'त्यांच्या निधनानंतर...'
Pushpa 2: या व्यक्तीने 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच पाहिला, आता चित्रपटाचा रिव्ह्यू होतोय व्हायरल
या व्यक्तीने अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' रिलीज होण्यापूर्वीच पाहिला आहे. सध्या या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'मी तुझी...', रणबीर कपूरशी लग्न करण्याआधी नीतू सिंग आलियाच्या कानात काय पुटपुटल्या?
Alia Bhatt : आलिया भट्टनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा तिच्या लग्नाच्या आधी तिला नीतू कपूर यांनी काय सांगितलं याचा खुलासा केला आहे.
आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?
Alia Bhatt is Suffering From Adhd : आलिया भट्ट आहे या गंभीर आजारानं त्रस्त, स्वत: खुलासा करत म्हणाली...
'मी पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने...', शाळकरी मित्राच्या निधनाने राज ठाकरे भावूक; म्हणाले, 'तो खंगला तेव्हा...'
Raj Thackeray Tribute To Atul Parchure: कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करुन पुन्हा जोमाने उभे राहत असतानाच अतुल परचुरेंचं सोमवारी आकस्मिक निधन झालं. ते 57 वर्षांचे होते.
ऐश्वर्या - अभिषेकच्या कथित भांडणासाठी 'ही' अभिनेत्री जबाबदार? Reddit युझरची Theory एकदा वाचाच!
एका रेडिट पोस्टमुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात घटस्फोटाच्या अफवा पसरल्या आहेत. त्यात आता एका अभिनेत्रीसाठी अभिषेकने ऐश्वर्याला चीट केलं, अशा बातम्या समोर आल्या आहेत.
पुन्हा एकदा बोहल्यावर चढला रणबीर कपूर! वरातीसोबत केली धमाल
Ranbir Kapoor Groom : रणबीर कपूरच्या त्या व्हिडीओ पुन्हा एकदा रंगली लग्नाची चर्चा... नेमकं काय आहे प्रकरण...
विवेक ओबेरॉयनं केली बिश्नोई समाजाची स्तुती! म्हणाला, 'त्यांनी जे बलिदान दिलं आहे, त्यापेक्षा मोठं...', VIDEO व्हायरल
Vivek Oberoi on Bishnoi Community: विवेक ओबेरॉयनं जेव्हा बिश्नोई समाजाची केली होती स्तुती...
नार्वेकर ‘बॅक इन अॅक्शन’; नेमकं काय आहे प्रकरण...
Sanjay Narvekar is Back in Action : आता कोणत्या भूमिकेत आणि कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांवर करणार जादू
शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे पहिल्यांदाच येणार एकत्र
Sharad Ponkshe, Bharat Jadhav and Sunil Barve : शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे पहिल्यांदाच याची जोडी 'या' चित्रपटात दिसणार एकत्र
अमिताभ बच्चन यांची हेअरस्टाईल करतानाची पोस्ट; संतप्त नेटकरी म्हणाले, 'बॉलिवूडवर शोककळा आणि तुमचं...'
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या त्या पोस्टमुळे प्रेक्षक संतप्त..
श्रद्धाच्या चाहत्यांचा हार्ट ब्रेक! अभिनेत्री म्हणाली, 'मी रिलेशनमध्ये, मला पार्टरनसोबत...'; लग्नाचीही दिली हिंट!
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
ऐश्वर्या नाही बच्चन कुटुंबाचा भाग? बिग बींच्या वाढदिवसानिमित्तानं 'केबीसी 16' तं जे पाहिलं त्यानं मिळाली हिंट
Aishwarya Rai : ऐश्वर्या राय आता बच्चन कुटुंबाचा भाग नाही? त्या व्हिडीओमुळे एकच चर्चा